Funny jokes

सर: इंग्रजांनी चंद्रावर
पाणी अणि बर्फाचा शोध लावला आहे,
आता सांगा तुम्ही यातून काय शिकाल?
.
.
.
.
.
..
गण्या: सर आता फक्त आपल्याला दारू आणि चकणा घेऊन जायच आहे!

प्रेम प्रकरण करा💑

पण एवढे करू नका की.

लग्नाला पोरगी पाहायला गेल्यावर
पोरगी म्हणेल की

"हा माझ्या मैत्रिणीचा बॉयफ्रेंड आहे"

😂😂😂😂😂😂😂

गुरुजीः बंड्या तु शाळेत
कशाला येतोस ?
बंड्याः विद्यासाठी गुरुजी
गुरुजीः मग तु वर्गात
का झोपला होतास..
बंड्याः काय गुरुजी एकदम सोपं आहे
अहो आज विद्या आली नाही म्हणुन
झोपलो होतो गुरुजी.

वडील:मी तुझ्यासाठी मुलगी पाहिली आहे. तू तिच्याशीच लग्न करायचे...
मुलगा : मी नाही करणार....
वडील : मुलगी Bill Gates ची आहे....
विचार कर
.....
मुलगा : पप्पा....
मी तर मस्करी करत होतो....
मी तय्यार आहे
(मुलाचे वडील Bill Gates कडे जातात)
वडील : माझा मुलगा तुमच्या मुलीशी लग्नकरू इच्छितो...
Bill Gates :हे शक्य नाही....
वडील : माझा मुलगा स्विस बॅंकेचा CEOआहे..
Bill Gates :लग्नाला माझी परवानगी आहे....
(मुलाचे वडील स्विस बॅंकेच्या अध्यक्षाकडे जातात)
वडील :माझ्या मुलाला तुमच्या बॅंकेचा CEOबनवा....
अध्यक्ष : हे शक्य नाही....
वडील : माझा मुलगा Bill Gates चा जावई आहे....
अधक्ष्य : तुमच्या मुलाची नौकरी पक्की....
याला म्हणतात खरी मॅनेजमेंट स्किल

Malavani special Jokes

🐟🐠 मालवणी स्पेशल 🐠🐟

ही दुनिया गोल आसा..
.
पुरावो होयो.. ??
.
झुरळ उंदराक घाबरता,
, .
उंदिर मांजराक घाबरता,
.
मांजार कुत्र्याक घाबारता,
.
कुत्रो माणसाक घाबारता, .
.
.
माणुस आपल्या बायकोक घाबारता,
.
. आणी
.
.
.
.
बायको झुरळाक. . . .! .
.
(ह्या चक्र असाच फिरत रवता)

😜😜😜😜😜😜😝😜






बंड्याची Girl friend :" जानु,
उद्या माझो Birthday आसा

बंड्या : "Darling..!!
Advance मदेन तुका Happy Birthday,

Girl friend : " GIFT काय दितलस...??

बंड्या : "बोल तुका काय होया..???

Girl : "RING...!!

बंड्या : " ठीक आसा,
RING दितलय,

पण call उचलु नकोस...,
आधीच BALANCE कमी आसा.....!!

😝😝😝😝😝😝😝😝





मालवण एअरवेज✈ मधली हवाई सूंदरी एका पॅसेंजराक ईचारता:
सर, आपण जेवणात काय घेतालास????

पॅसेंजर: माका, खीर, वडे,
भोपळ्याची भाजी,
वाटाण्याची उसळ, कांद्याची
भजी, वायीच कोशिंबीर
आणी डाळ भात .....!

हवाई सूंदरी: सर, आपण
ईमानात आसास.
आपल्या बापाशीच्या
श्राद्धाचा ज्यावान जेवूक
नाय इलात ..!!

😂😂😂😂😂😂😂😂



मालवणी माणूस: ओ पुजाऱ्यानु...यंदाच माझी "बायपास" झाली असा.

तो नवस फेडायला मी आज मंदिरात इलंय. जरा देवाक जोरदार गाऱ्हाणा होऊन जाऊ द्या........

पुजारी: बा देवा म्हाराजा, यांची  `बाय’ यंदा  'पास' झाली असा.

तशी ती दरवर्षाक होऊ दे रे म्हाराजा........😳

😜😀😃😀😃😃😝


मोरूची बायको मोरूक ईचारता....बघलास शिलाचो नवरो रोज संध्याकाळी तीका फिराक घेऊन जाता, तुम्ही असा कधी केल्लास....????


मोरू - मी तीका तीन चार येळेकं ईचारलय, पण ती नाय म्हणता.

😁😁😁😁😁😁😁😁

बाई : अरे एवढे दिवस खय होतस रे शाळेत नाय इलस तो?

राम : बाई माका बर्ड फ्लू झालो हुतो ना ! म्हणून मी इलय नाय शाळेत.

बाई : पण यो तं पक्ष्यांका होता ना, तुका कसो झालो रे?

राम : गे तु कधी माका माणसात मोजलस ?

बगुचा तेव्हा माका कोंबडो  बनवुन बाहेर उभी करतस..
🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔

सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात
नाजुक ऊन्हाची प्रेमळ साद
मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल
रोज तुमच्या आयुष्यात येऊ दे सुंदर सकाळ...
Good morning 😊

शाकाहारी

भारतातील शाकाहारी लोकांचे 6 प्रकार

१.शुद्ध शाकाहारी

२.अंडी खातो

३.ऑम्लेट नाही खात पण अंड्याचा केक खातो

४.फक्त ग्रेव्ही खाणार पण पीस नाही खाणार

५. घराबाहेर खाणार पण घरात खायची परवानगी नाही

६.पेग मारले तरच खातो नाही मारला तर खात नाही 😜

Nice SMS in Marathi

🐾🍀🐾🍀🐾🍀🐾🍀🐾🍀

यशस्वी व्यक्ती चेहऱ्यावर नेहमी दोनच गोष्टी ठेवतात. ✌�

स्मितहास्य😊 व शांतपणा ☺

स्मितहास्य - समस्या सोडवण्यासाठी….🤔

शांतपणा - समस्येपासून दूर राहण्यासाठी. 😒

ज्ञानाने, मानाने आणि मनाने
इतके मोठे व्हा कि 🙋🏻

भाग्यवान या शब्दाचा अर्थ
तुमच्याकडे बघून समजेल... 👆�

   🌺शुभ सकाळ🌺

🍁सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🍁

Great Sms

सुविचार :

जगा इतके की, आयुष्य कमी पडेल. हसा इतके की, आनंद कमी पडेल.

काही मिळाले किंवा नाही मिळाले,
तो नशिबाचा खेळ आहे.

पण प्रयत्न इतके करा की, परमेश्वराला देणे भागच पडेल.

💐सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात 💐
         🌺 शुभ सकाळ 🌺

Indian Army

♡ एक सुंदर लव्ह स्टोरी आपल्या भारतीय जवान आणि त्याच्या पत्नीची ♡

फौजी :- मी सीमेवर
युद्धासाठी चाललो आहे,
जर मी परत येऊ नाही शकलो तर तू
दुसर्या मुलाशी लग्न
कर...आणि सुखी रहा. ....

त्याची प्रेयसी :- (त्याच्याकडे बघून
हसायला लागते)
फौजी :- माझा विश्वास
नाही बसत ........
तू हसतेस ????

प्रेयसी बोलते :- एक वेडा मुलगा रस्त्याने
चालला होता,
तो कधी डावीकडे पळायचा,
तर कधी उजवीकडे पळायचा,
कधी मागे पळायचा तर कधी पुढे
पळायचा,
मधेच खाली बसायचा तर मधेच एकदम उंच
उडी मारायचा....
हे बघून लोकांनी त्याला विचारले,"हे तू काय
करत आहेस?"
तेव्हा तो म्हणाला,
"अहो बघाना केव्हा पासून
हि सावली माझा पाठलाग करत आहे,
मी जिथे जाईल तिथे येत आहे,
मी कितीही प्रयत्न केला
तिच्या पासून दूर पळण्याचा तरीही ती मला सोडत
नाहीये..
असे म्हणून त्याने पुन्हा एक
उडी मारली आणि तो एका गाडी खाली येऊन
मरण पावला पण
तरीही त्याची सावली त्या त्याच्या देहा बरोबर
होती.
एवढे बोलून ती प्रेयसी त्याच्या कडे पाठ
करून
उभी राहते,
तिचे हसणे बंद होते
आणि मग म्हणते ............."अरे वेड्या,
अशी मी ही तुझी सावली आहे रे.!!!!
तू माझ्या आईच्या (देशाच्या) रक्षणासाठी जातोस
मी पण तुझी विधवा बनून तुझ्या आईबाबांची सेवा
करीन आयुष्यभर
पण
तुझी साथ कधी सोडणार नाही रे !!!!
एवढे प्रेम करते रे वेड्या तुझ्यावर
कसा प्रवास असेल ना
एका फौजीचा , त्याच्या बहीणचा , बायकोचा ,
मित्रांचा आणि परीवाराचा ???
किती उपकार आहेत ना त्यांचे आपल्यावर !!!!!! ???
जय हिंद जय जवान जय महाराष्ट़..!!
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
एक share आपल्या Indian Army साठी तर बनतोच..!!

👉👉 नक्की वाचा 👈👈

👉👉 नक्की वाचा 👈👈
सिरोळ तालुक्यातली ही पुजा नावाची मुलगी आहे.
तीच्या वडिलांनी कर्जाला कंटाळुन
संपुर्ण कुटुंबाला विष पाजुन आत्महत्या केली .
त्यात तीची आई वडील आणि भाऊ यांचा समावेश होता.
पुजा मामाच्या गावाला गेली होती म्हणून वाचली .
मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर परवा
कोल्हापुर येथे आत्महत्याग्रस्तकुटुंबा ना
१५००० रुपयेचे सहाय्य करत असताना पुजा
तिथे मनोगत व्यक्त करण्यासाठी व्यासपिठावर आली.
तीचं म्हणऩं होतं
"मला जे १५०००रु नानांनी दिले ते १५००० रु.
माझ्यासारख्या ज्या मुलीच्या वडीलांनी आत्महत्त्या केली
त्या मुलीला हे पैसे मी देऊ ईच्छिते ."
कारण माझ्या शिक्षणाची जबाबदारी मी शिकत असलेल्य शाळेने घेतली आहे .
सर्वाच्या डोळ्यात अश्रु आले होते,
नानांना सुद्धा गहिवरुन आलं होतं..
.
शेवटी एवढंच म्हणेल मित्रांनो की,
"सर्वात श्रीमंत मुलगी
फक्त महाराष्ट्रातच जन्माला येऊ शकते ."
.
आपण पुजाच्या या कामाचा गौरव करायला हवा,
ही पोस्ट लाईक व शेअर करुन सर्वांपर्यंत ही पोस्ट पोहोचवा

सासरवाडी हा माझा देश आहे.........
माझे मेव्हणे माझ्या बायकोचे बांधव आहेत........
माझ्या बायकोवर माझे प्रेम आहे.......
तिच्या सामुदायीक विविधतेने
जोडलेल्या संपत्तीवर माझा डोळा आहे........
तिच्या बापाची संपत्ती लुटण्याची माझ्या अंगी
पाञता यावी म्हणुन
मी सदैव प्रयत्न् करीन.
मी माझ्या सासुचा मान ठेवीन
आणि माझ्या मेव्हणीला पटविण्याचा प्रयत्न
करीन.
माझी बायको आणि माझी मेव्हणी यातच
माझे सौख्य सामावले आहे.
||जय बायको जय मेव्हणी||...........
😝😛😝😛😛 🌹

विस्कटलेल्या नात्यांना
जोडायला प्रेमाची गरज भासते,

बिखरलेल्या माणसांना
शोधायला विश्वासाची
साथ लागते,

प्रत्येकाच्या जीवनात
येतात वेगवेगळी माणसं,

पण

पाहिजे ती व्यक्ती भेटायला
मात्र नशिबच लागते.!

॥शुभ सकाळ॥

॥शुभ दिन॥

नवऱ्याने गोन भरून आल आणले .
बायको विचारते येवढं आल कशाला ?
नवरा :अग तूझ्या भावाच्या मुलाचे लग्न आहे ना !
बायको :मग लग्न आणी या आल्याच काय सम्बंध ?

नवरा :अगं तुझ्या भावाने पत्रीकेत लिहलय ,
लग्नाला 'आलंच' पाहिजे
😂😂😂😂😂😂😂

Good morning & enjoy the day😊😄

-Nakki Wacha..

   बायको "गोड बातमी" सांगते ते
   ऐकून टचकन डोळ्यात पाणी येते
   तेव्हा पुरुषाचा बाप होतो•••••••

   नर्सने ओंजळीत ठेवलेला काही
   पौंडाचा जीव जबाबदारीच्या प्रचंड
   ओझ्याची जाणीव करून देतो,
   तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••

   बायकोबरोबर जागवायच्या रात्री
   डायपर बदलणे आणि पिल्लाला
   कडेवर घेऊन फेऱ्या मारण्यात
   व्यतीत होउ लागतात,
   तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••

   मित्रांबरोबरच्या पार्ट्या आणि नाके
   नीरस वाटून संध्याकाळी पावलांना
   घराची ओढ लागते,
   तेव्हा पुरुषाचा बाप होतो•••••••••

   "लाईन कोण लावणार" म्हणत
   सिनेमाची टिकिटे टेचात ब्लॅकने
   खरेदी करणारा तोच जेव्हा शाळेच्या
   फॉर्मच्या लायनीत पहाटे पासून
   तासंतास इमानदारीत उभा रहतो,
   तेव्हा पुरुषाचा बाप होतो•••••••••

   ज्याला उठवताना गजर हात टेकतात
   तोच जेव्हा पिल्लाचा नाजुक हात किंवा
   पाय झोपेत आपल्या अंगाखाली येऊ
   नये म्हणून रात्रभर सावध झोपू लागतो,
   तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••••••

   खऱ्या आयुष्यात एका झापडित
   कुणालाही लोळवू शकणारा पिल्लाबरो-
   बरच्या खोट्या फाइटिंग मध्ये त्याच्या
   नाजुक चापटीनेदेखील गडाबडा लोळतो,
   तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••••••••

   स्वतः कमीजास्त शिकला असला तरी
   पोराला "नीट अभ्यास कर रे" असे
   पोट तिडकिने सांगू लागतो,
   तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••••••••

   आपल्याच कालच्या मेहनतीच्या
   जोरावर आपला आज मजेत जगणारा
   अचानक पोराच्या उद्यासाठी आपलाच
   आज कॉम्प्रोमाइज करू लागतो,
   तेव्हा पुरुषाचा बाप होतो•••••••••••

   ऑफिसात अनेकांचा बॉस बनून
   हुकुम सोडणारा शाळेच्या POS मध्ये
   वर्गशिक्षिकेसमोर कोकरु बनून,
   कानात प्राण आणून तिच्या इंस्ट्रक्शन्स
   आज्ञाधारकपणे ऐकत असतो.
   तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••••

   आपल्या अप्रेझल आणि प्रमोशन-
   पेक्षासुद्धा तो शाळेच्या साध्या
   यूनिट टेस्टच्या रिझल्टची देखिल
   जास्त काळजी करू लागतो,
   तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••••••

   आपल्या वाढदिवसाच्या ट्रीट पेक्षा
   पोराच्या बर्थडे पार्टीच्या तयारीत
   तो गुंगुन जातो,
  तेव्हा पुरुषाचा बाप होतो•••••••••

   गाडीतून सतत फिरणारा तो
   पोराच्या सायकलची सीट पकडून
   सायकलच्या मागे धावू लागतो,
   तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••••

   आपण पाहिलेली दुनिया, केलेल्या
   चूका पोराने करू नयेत म्हणून
   प्रिचिंग सुरु करतो,
   तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••

   प्रसंगी पोराच्या कॉलेज अडमिशनसाठी
   पैशाची थैली सोडतो किंवा याचनेकरिता
   "कॉन्टेक्ट्स" समोर हात जोडतो,
   तेव्हा पुरुषाचा बाप होतो•••••••••

   "तुमचा काळ वेगळा होता, आता
   जमाना बदलला, तुम्हाला काय कळ-
   णार नाही. This is generation gap!"
   असे आपणच केव्हातरी बोललेले संवाद
   आपल्यालाच ऐकू आल्यावर आपल्या
   बापाच्या आठवणीने हळवा होऊन मना-
   तल्या मनात त्याची माफी मागतो,
   तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••••••

   पोरगा शिकून परदेशी जाणार,
   मुलगी लग्न करून परक्या घरी
   जाणार हे दिसत असून त्याकरिता
   स्वतःच प्रयत्न करतो
   तेव्हा तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••

   पोर मोठी करताना आपण कधी
   म्हातारे झालो हे लक्षात येत नाही
   आणि लक्षात येते तेव्हा उपयोग नसतो,
   तेव्हा पुरुषाचा बाप होतो•••••••

   कधी पोरांच्या संसारात अडगळ बनून,
   कधी आपल्या म्हातारीबरोबर वृद्धा-
   श्रमाची पानगळ बनून अगदीच नशीब-
   वान असला तर नातवंडांसमवेत चार
   दिवस रमून•••••••कसेही असले तरी
   भावी पिढीला भरभरून आशीर्वाद देत
   कधीतरी सरणावर चढतो,
   तेव्हा पुरुषाचा बाप होतो•••••••••••!!

    ••••• तमाम वडिलांना व भावी पिढी ला समर्पित...!!!

Nice SMS

घरी असतांना सर्व कार्य आटोपल्यावर शांततेत निवांत वाचा. खरोखर छान वाटेल...

👍🏼 कुणाच्या सांगण्यावरुन

आपल्या मनात एखाद्या

व्यक्तीबाबत चांगले वा वाईट

मत बनवण्यापेक्षा, आपण

स्वतः चार पावले चालुन

समोरासमोर त्या व्यक्तीशी

संवाद साधुन मगच खात्री

करा.

नाती जपण्यासाठी
    
संवाद आवश्यक आहे ...

बोलताना शब्दांची उंची

वाढवा आवाजाची उंची

नाही.

कारण..    पडणाऱ्या

पावसामुळे शेती पिकते,

विजांच्या कडकडाटामुळे

नाही..आणि वाहतो तो झरा

असतो आणि थांबतं ते डबकं

असतं..डबक्यावर डास

येतात आणि झऱ्यावर

राजहंस!!  
निवड आपली आहे.."
  
कुणा वाचून कुणाचे काहीच

आडत नाही हे जरी खरे

असले तरी कोण कधी

उपयोगी पडेल हे सांगता येत

नाही.

डोक शांत असेल तर निर्णय

चुकत नाहीत,

अन्...

भाषा गोड असेल तर माणसं

तुटत नाहीत.

अगर ...

एक हारा हुआ इंसान

हारने के बाद भी मुस्करा दे !

तो जितने वाला भी

जीत की खुशी खो देता हैं।

ये है मुस्कान की ताकत ...

जपून टाक पाउल ...

इथे प्रत्येक वाट आपली नसते

जपून ठेव विश्वास ...

इथे प्रत्येक माणुस आपला

नसतो जपून घे निर्णय .

इथे प्रत्येक पर्याय

आपला नसतो

जे भांडल्यावर आधी क्षमा

मागतात, त्यांची चुक असते

म्हणून नव्हे,तर त्यांना

आपल्या माणसांची पर्वा

असते म्हणून...

जे तुम्हाला मदत करायला

पुढे सरसावतात ते तुमचे

काही देणे लागतात म्हणून

नव्हे, तर ते तुम्हाला आपलं

मानतात म्हणुन..!
   
मोर नाचताना सुद्धा रडतो...

आणि...

राजहंस मरताना सुद्धा

गातो...

दुःखाच्या रात्री झोप

कुणालाच लागत नाही...

आणि

सुखाच्या आनंदात कुणीही

झोपत नाही.

यालाच जीवन म्हणतात.

किती दिवसाचे आयुष्य

असते?

आजचे अस्तित्व उद्या नसते,

मग जगावे ते हसून-खेळून

कारण या जगात उद्या काय

होईल

ते कोणालाच माहित नसते...

Funny Love SMS

गुरूजी : काळ किती प्रकारचे असतात??
.
पक्या : ३ प्रकारचे..! भूतकाळ..! वर्तमानकाळ..!! भविष्यकाळ..!!!
.
गुरूजी : अरे वा.!!! एक उदाहरण दे पाहू??
.
पक्या : काल तुमचा मुलीला पाहिलेल..! आज प्रेम झालं..!! उद्या पळवुन नेईन..!!!

🏄🏊�🏊�🏊�🏊

Marathi Jokes

बेवडा रेल्वे पटरीवर झोपलेला असतो....

तेथे उभा असलेला माणूस त्या बेवड्याजवळ गेला आणि म्हणाला,
.
.
अरे उठ इथून...
.
.
.
रेल्वे आली तर जीव जाईल तुझा.....
.
.
.
.
त्यावर बेवडा उठला आणि म्हणाला,

अरे ये शीपुर्ड्या आत्ताच माझ्या वरून विमान गेलं तरी मला काही नाही झालं.....
.
.
ही रेल्वे माझं काय बिघडवणार....😺😺😺😺

------------------------

गुरूजी- गण्या,सांग बरे ,प्रेम अन दारू                            यामध्ये काय फरक आहे...?

गण्या- सोप्पय गुरूजी....
          दारू जास्त झाली तर मुले
          उल्टी करतात...
          अन प्रेम जास्त झाल तर मुली
          उल्टी करतात......😜😜😜

-------###------####--

मुलगा - मला तुझी आठवण आली
कि मी तुझा फोटो बघतो
मुलगी- अय्या, आणि माझा आवाज
ऐकावसं वाटलं तर तू काय करतोस ??

मुलगा- शेजारच्या कुत्रीला दगड मारतो😜
😝😛😂😂😂
😃😒😃😒Newly married पती  :---

माझे  लग्ना आधी  10 affairs  होते ...😎😎

हुशार बायको  :-- मला माहित होते की जेव्हा कुंडली मध्ये 36  चे 36 गुण जुळ्ले आहेत, मग सवयी पण नक्की जूळतिल ....😉😉

Wife Rocks !!! Husband  Shocks !!!!!😝😝

----------------------

मास्तर  :---- कॉफ़ी शॉप आणी वाइन शॉप मध्ये काय फरक आहे  ??

विद्यार्थी :--- सोप्प आहे सर ..,
प्रेमाची सुरुवात कॉफ़ी शॉप मध्ये होते...आणी शेवट  वाइन शॉप मध्ये ...😂😂😂

----------------------------

शादी के 5 साल बाद , व्हलेन टाईन के दिन पती ने बीबी के लीये  सफेद गुलाब लाया ....

बीबी :-- ये क्या सफेद गुलाब ? व्हलेन टाइन के दिन रेड रोज  देते है ना ??...

पती  :--  अब  जिन्दगी में ,  प्यार से ज्यादा शांती की जरूरत  है !!!!! 😝😝😝😝

---------------------------------

😄😜  ---------फन टाईम  ----

पती --अपने  मैरिज सर्टिफिकेट को एक  घंटे से देख रहा था

बीबी :-  तुम 1 घंटे से क्या देख रहे हो ??

पती  :-  expiry date ढूंढ रहा था !!  सालोने लिखी नही 😥😛😱

-------------------------------------

नवरा (बायकोला चिडवत ) :-

काल रात्री माझ्या स्वप्नात एक सुंदर मुलगी आली होती...

बायको :- एकटीच आली असेल....

नवरा :- हो तुला कस माहीत...?

बायको :- कारण तिचा नवरा माझ्या स्वप्नात आला होता..
😜😜😜😂😂😂

--------------------------------

नवरा :-राजा दशरथ ला ३
राण्या होत्या .
बायको :-मग ????
नवरा :-मी पण २ लग्न करू शकतो अजून .
बायको :-विचार करा ..द्रौपदीला ५
नवरे होते .
नवरा :-sorry
गम्मत केली ग .😜
😜😂😂😄
comedy Group

Congress and BJP

शेजारी बसलेल्या भाजपा कार्यकर्त्यां ला सहज म्हणालो

"यंदा काय गरमी आहे ना"!!

भडकला ना राव, लगेच सुरु ...
" काय काँग्रेस च्या राज्यात नव्हती का ? 15 वर्ष काय बर्फ पडला का?
😂😂😂😂😂😂

Awesome Ukhana

नवरी ने घेतलेला awesome उखाणा

नवरी आली नवर्याच्या गावा,

नवरी आली नवर्याच्या गावा,
.
.
.
.
.
.
.
मनात मात्र माहेरचा छावा..!
😂😂😂😂😂

आता तु नाहीस म्हणून काय झाले,

आता तु नाहीस म्हणून काय झाले,
तु दिलेल्या आठवणी तरी आहेत..
तुझ्या बरोबर राहीलेल्या प्रत्येक
क्षणाच्या जाणिवा तरी आहेत..
आता तु नाहीस म्हणून काय झाले,
तुझा हसरा चेहरा सदैव मनात आहे..
तुझ्या अस्तित्वाच्या सावल्यांच्या,
पाऊलखुणा तरी आहेत..
आता तु नाहीस म्हणून काय झाले,
तुझ्याबरोबर पाहिलेली स्वप्नं तरी आहेत,
त्याचं स्वप्नांच्या नगरात जायची
माझी वाट तरी मोकळी आहे..
आता तु नाहीस म्हणून काय झाले,
तुझ्याकडून मिळालेली प्रेरणा तरी आहे..
याचं प्रेरणेच्या जोरावर,
आज मी उंच भरारी घेत आहे..
आता तु नाहीस म्हणून काय झाले,
तुझा शब्द न शब्द कानात घुमत आहे..
गर्दीत उभी राहूनही,एकटचं तुझी वाट पाहत
आहे.....

one serious joke

मोदी : तुम्ही तुमच्या अमेरिकेला एवढं प्रगतशिल कसं बनवलं ?
ओबामा : हे सगळं भारतामुळेच शक्य झालंय 😊
मोदी : भारतामुळे ?? 😨😨 ते कसं काय ?
ओबामा : तुम्ही आरक्षण वाल्यांना नोकरी देता...
आणी मग उरलेल्या टॅलेंटेड लोकांना आम्ही नोकरी देतो 👍 😆

कधी कधी वाटत कि आपण उगाचच मोठे झालो.
कारण तुटलेली मनं आणि अपुरी स्वप्नंया पेक्षा
तुटलेली खेळणी आणि
अपुरा गृहपाठ खरच खुप
चांगला होता. झोपेत पडलेली स्वप्ने
कधी खरी होत नसतात , पण ती स्वप्ने खरी
होतात ज्यासाठी तुम्ही
झोपणे सोडून देता.

हॉटेल मध्ये मुलगा आणि मुलगी बसलेले असतात मुलीची आई त्या दोघांना तिथे पाहते आणि आपल्या मुलीला फोन करते आई : कुठे आहेस ... ...
मुलगी : परीक्षा देत आहे
आई : या परीक्षेचा जर रिझल्ट आला ना तर तुझं तंगडच तोडून टाकीन.,.

पुणेरी तडका
जोशी काका रिक्षावाल्याला: सदाशिव पेठेत नेतोस का?
रिक्षावाला: ४० रुपये होतील.
जोशी काका: १० रुपये देतो.
रिक्षावाला: १० रुपयात कोण नेईल?
जोशी काका: बस मागे, मी नेतो..

Kavita

मास्तर: मुलानो आताचा तास ऑफ आहे तुम्हाला
काय आवडेल ते करा.
बंड्या तुला काय आवडते रे ?
बंड्या: गुरुजी मला कविता आवडते.
मास्तर: अरे वा छान छान कुठली कविता आवडते रे बंडू ?
बंड्या:गुरुजी दुसर्या रांगेतली चौथ्या बाका वरची..

Marathi Charolya

एक सुंदर मराठी चारोळी फुलाचा सुगंध चोरला जात नाही
सूर्याची किरणे लपवली जात नाही आपल्याबरोबर कितीही भारी
आयटम असली तरी दुसऱ्याची बघितल्याशिवाय अंगातली मस्ती जात
नाही..

Babasaheb Ambedkar 125 Jayanthi

👉🏻आपले जीवन क्रांतीच्या सुर्यासारखे बनवा....
👉🏻आपली खरी नाळ कशाशी जुडली आहे...आम्ही इथले खरे मुलनिवासी....
👉🏻अंधारात खितपत पडलेल्या अस्पृश्य, दलित, बहुजन समाजास जागे करणारे..
👉🏻जगाला मानवतेचा मार्ग दाखवनारे...
👉🏻आपल्या मंडणगड तालुक्यातील 'आंबडवे' या मुळ गावचे...
👉🏻विश्ववंदनीय, क्रांतीसुर्य, थोर अर्थशास्त्रज्ञ, भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना 125 व्या जयंती वर्षानिमित्त विनम्र अभिवादन....!!
🙏🏼🙏🏼🙏🏼💐🙏🏼🙏🏼🙏🏼

Dnyan..

ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे.
भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे.
आणि ज्ञान, भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे.          
ज्ञान हे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे कारण पैशाचे रक्षण तुम्हाला करावे लागते; ज्ञान तुमचेच रक्षण करते.

आनंदच आनंद

सहज एकदा फेरफटका मारताना वाटेत "राग" भेटला
मला पाहून म्हणाला .....
काय राव, आठवण काढत नाही हल्ली ?
मी म्हणालो अरे नुकताच "संयम" पाळलाय घरात आणि "माया" पण माहेरपणाला आली आहे.
तसं तोंड फिरवून तो निघूनच गेला.
पुढे बाजारात "चिडचिड" उभी दिसली गर्दीत. खरं तर ही माझी बालमैत्रीण पण पुढे कॉलेजात "अक्कल" नावाचा मित्र मिळाला आणि हिच्याशी संपर्क तुटला.
आज मला पाहून म्हणाली अरे "कटकट" आणि "वैताग" ची काय खबरबात ?
मी म्हटलं, काही कल्पना नाही बुवा ! हल्ली मी "भक्ती" बरोबर सख्य केलय त्यामुळे "आनंदा"त आहे अगदी
पुढे जवळच्याच बागेत "कंटाळा" झोपा काढताना दिसला. माझं अन त्याच हाडवैर.... अगदी 36 चा आकडा म्हणाना....
त्यामुळे मला साधी ओळख दाखवायचाही त्याने चक्क "आळस" केला.
मीही मग मुद्दाम "गडबडी"कडे लिफ्ट मागितली आणि तिथून सटकलो.
पुढे एका वळणावर "दुःख" भेटलं
मला पाहताच म्हणालं "अरे ये, तुझीच वाट पहात होतो"
मी म्हणालो, "अरे वाट पहात होतास कि वाट लावायच्या तयारीत होतास? आणि माझ्या बायकोपेक्षा तूच जास्त वाट बघतोस कि रे माझी" तसं "लाजून" ते म्हणालं, "अरे मी पाचवीलाच पडलो (पाचवीला पुजलो) तुझ्या वर्गात. कसं काय सर्व ? घरचे मजेत ना?".
मी म्हणालो, "छान" चाललय सगळं....... "श्रद्धा" आणि "विश्वास"हे असे दोन भाडेकरू ठेवलेत. ह्रदयघरात त्यांच्या मदतीने मस्त चाललंय. तू नको "काळजी" करूस. हे ऐकल्यावर "ओशाळलं" आणि निघून गेलं.
थोडं पुढे गेलो तोच "सुख" लांब उभं दिसलं तिथूनच मला खुणावत होतं, धावत ये नाहीतर मी चाललो मला उशीर होतोय.....
मी म्हणालो, "अरे कळायला लागल्यापासून तुझ्याच तर मागे धावतोय उर फुटे पर्यंत, आणि त्यामुळेच आयुष्याची फरपट झालीय.........
एकदा दोनदा भेटलास पण 'दुःख' आणि 'तू' साटलोट करून मला एकटं पाडलत दर वेळी. आता तूच काय तुझी "अपेक्षा" पण नकोय मला. मी शोधलीय माझी "शांती" आणि घराचं नावच "समाधान" ठेवलंय."
तसं ते हसलं माझ्याकडे पाहून आणि परत पाठ फिरवून निघून गेलं "मत्सरा"च्या हातात हात घालून अन माझी "इर्षा"करत गेलं दुसर्‍याला भुलवायला.......
तेंव्हापासुनआनंदच आनंद सर्वत्र अनुभवतोय.

Positive SMS in Marathi

"जगाला काय आवडतं ते करु  नका,
तुम्हाला जे वाटतं ते करा,
कदाचित उद्या, तुमच वाटणं जगाची
"आवड" बनेल. .!!!

जे लोक गोड बोलतात, ते सर्वच आपले हितचिंतक
नसतात.
लक्षात ठेवा ,
गोडवा हा मधात असतो, मधमाशीत नसतो.
    🌅शुभ सकाळ🌅

Manusaki

मंडप कीतीही भव्य असला तरी झालर घातल्याशिवाय त्याचं सौंदर्य खुलून दिसत नाही त्याचप्रमाणे तुम्ही  जीवनात कितीही मोठेपण मिळवले तरी माणुसकी ची जोड असल्या शिवाय जीवन कृतार्थ होत नाही......

Marathi Jokes at Love Time

BF : बेबी??

GF : हा जानु😘

BF : तू नेहमी माझा सोबत होतीस,

जेव्हा माझा भयंकर अपघात झाला तेव्हा पण,

जेव्हा मला पाचव्या सेमिस्टर मध्ये 3 विषयात झीरो आला तेव्हा पण,

जेव्हा मला किडनी स्टोन झाला तेव्हा पण,

आणि,

जेव्हा मला बाबांनी रागात घरातून बाहेर काढलं तेव्हा पण..

GF : Aaawww love you janu😘😍 आणि या पुढेही मी नेहमी तुझा सोबत असणार😍

BF : अगं नको ग...मला वाटत तूच पनोती...😳 आहे 😰😡

😂😂😂😂😂😂

Positive SMS in Marathi

मनात नेहमी जिंकण्याची
आशा असावी. कारण नशीब
बदलो ना बदलो..

पण वेळ नक्कीच बदलते..

!!.शुभ प्रभात..शुभ दिन..!!

Out of box Things

एक मुलगा सायकलवरून अंड्याचे ट्रे घेऊन जात असताना चौकात गर्दीच्या ठिकाणी खड्डयामध्ये सायकल आदळून सगळी अंडी रस्त्यावर पडुन फुटतात.

चौकातील सगळी गर्दी तमाशा बघायला पुढे येते, प्रत्येकजण त्या मुलाला दोष देत होता,
नीट सायकल चालवता येत नाही का ?
सगळा चौक घाण केला वगैरे वगैरे....

त्याचवेळी गर्दीतून एक प्रेमळ काका आले आणि म्हणाले,
"आरडाओरड करुन काही होणार नाही, लोकांनो विचार करा याचा मालक आता याचे काय हाल करेल.. मित्रांनो आपण याला मदत करुया, हे घ्या माझ्याकडुन १०रुपये"
सगळ्यांनाच काकांचे म्हणणे पटले आणि प्रत्येकाने १०- २०रुपये त्या मुलाला दिले.

मुलगा एकदम खुशाच झाला कारण अंड्याच्या किमतीपेक्षा त्याच्याकडे जास्त पैसे गोळा झाले होते.

गर्दीतल्या एकाने सहज विचारले,-
"अरे ते काका नसते तर तुझे काय झाले असते ?
मालकाला काय सांगितले असते ?"

मुलगा हसून म्हणाला :-
"अरे तोच तर मालक होता"!
.
तात्पर्य :- व्यापार्याचा नादच खुळा...
Out of box things करनेवाले हि  business कर सकते है।