Showing posts with label Santa Banta SMS. Show all posts
Showing posts with label Santa Banta SMS. Show all posts

Rs 100 & 1000

संता बंतालाः समज रस्त्यावर दोन नोटा पडल्या आहेत.
एक 1000 आणि 100 ची.
तु कोणती घेशिल?
बंताः 1000 ची.
संताः खुळ्या..म्हणून आपल्यावर joke होत्यात,
मी असतो तर दोन्ही पण घेतल्या असत्या.!

Naam kutte ka

दीवार पर लिखा था "यहां कुत्ते
सुसु करते हैं!"

संता ने वहां सुसु किया और
फिर हंस कर बोला:

     इसे कहते हैं दिमाग सुसु
मैंने किया और नाम कुत्ते का आएगा.
😝😛😜😝😜

संता - बंता, अरे ह्या बटाटे वड्यात बटाटे तर दिसतच नाही.
बंता - अरे संता, नावावर नको जाऊस, तू कधी कश्मीरी पुलावात कश्मीर पाहिलं आहेस का?
एकदा संता बंताला स्वत:च्या घरी बोलावतो,
जेव्हा संता बंताच्या घरी जातो तेव्हा , बंताच्या घराला टाळे लावलेले असते आणि
तिथे लिहुन ठेवलेले असते " तुझा पोपट झालाय , चल फूट इथून "
संता खाली पड्लेला खडु उचलतो आणि लिहितो
"मी आलोच नव्हतो "

संता : अरे यार बंते, हा sent message काय
प्रकार आहे ?
बंता : काढलीस ना लाज, एवढं पण माहीत
नाही..
sent message म्हणजे perfume
वाला message....