पुणेरी तडकाजोशी काका रिक्षावाल्याला: सदाशिव पेठेत नेतोस का? रिक्षावाला: ४० रुपये होतील. जोशी काका: १० रुपये देतो.रिक्षावाला: १० रुपयात कोण नेईल? जोशी काका: बस मागे, मी नेतो..
No comments:
Post a Comment