Showing posts with label Positive SMS. Show all posts
Showing posts with label Positive SMS. Show all posts

पूल आणि भींत दोन्ही बनवायला
एक सारखाच साहित्य लागत

पण पुल लोकांना जोडायच काम करतो..,
                 आणि
भिंत वेगळ करायच काम करते ..

मनुष्याला पण परमेश्वराने एक सारखच बनवलय..,
पण कोण कस "आचरण " करत हे त्याच्या संस्कारांवर अवलंबून आहे .
     🍂🍃शुभसकाळ🍃🍂

संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं...
पण  संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं...!!
कारण  जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे...
समुद्र गाठायचा असेल...,
तर खाचखळगे पार करावेच लागतील...!!!
तुमचा दिवस शुभ जावो

Positive SMS in Marathi

मनात नेहमी जिंकण्याची
आशा असावी. कारण नशीब
बदलो ना बदलो..

पण वेळ नक्कीच बदलते..

!!.शुभ प्रभात..शुभ दिन..!!

जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका ...

जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका ...

कारण उत्तम दिवस आठवणी देतात.....

चांगले दिवस आनंद देतात,..

वाईट दिवस अनुभव देतात...

तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात....

Nice SMS on Life

📩📩📩📩📩📩📩📩📩📩📩 
            ना कुणाशी स्पर्धा असावी,  ना कुणाचा द्वेष असावा,
                  ना कुणाच्या पुढे
           जाण्याची आकांक्षा असावी, ना कुणाला कमी लेखण्याची गुर्मी असावी,
       फक्त स्वतःला सिद्ध करण्याची
                  जिद्द असावी...!!
             🌹🌞शुभ सकाळ 🌞🌹
📩📩📩📩📩📩📩📩📩📩📩

पटलंतर नक्की शेअर करा. 👍

या क्षणी तुम्ही मरण पावता,
त्या क्षणी तुमची ओळख एक
बॉडी ' बनुन जाते..
.
,'बॉडीला' आणा , बॉडीला झोपवा ,😑😑😑
लोक तुमच्या नावाने सुद्धा हाक मारत नाही.
म्हणून आव्हाने स्वीकारा,😒😒😒
आवडत्या गोष्टीसाठी ख़र्च करा,💷
आवडत्या लोकांना वेळ दया,👪👪👪
पोट दुखेपर्यन्त हसा, कोणीबालीश
😂😂😂😂😂
म्हणाले तरी चालेल.
मनसोक्त नाचा,लग्नात, वरातीत.जिथे भेटेल तिथे नाचा.
💃💃💃💃💃
अगदी लहान बाळासारख़ जगा.
कारण, 👶👶👶👶
'मृत्यु' हा जीवनतला सर्वात मोठा लॉस नाहिये , लॉस तर तो आहे जेव्हा तुम्ही जिवंत असूनही तुमच्यातला "जिवंतपणा"मेलेला असतो.🙏🙏

भविष्य तर त्यांचंही असतं, ज्यांचे हातच नसतात.

नशीबाच्या खेळामुळे नाराज होऊ नका.
जीवनात कधी उदास होऊ नका .
नका ठेवू विश्वास हातावरच्या रेषांवर.
कारण
भविष्य तर त्यांचंही असतं,
ज्यांचे हातच नसतात.

Postive SMS in Marathi

जेव्हा मन कमकुवत असतं,
तेव्हा परिस्थिती धोका निर्माण करते,
जेव्हा मन संतुलित असतं,
तेव्हा परिस्थिती आव्हान निर्माण करते,
जेव्हा मन मजबूत असतं,
तेव्हा परिस्थिती संधी निर्माण करते,
म्हणूनच मन आनंदी व खंबीर असेल,
तर परिस्थितीवर निश्चित विजय मिळवू शकता.

आनंद

आनंद' हा एक 'भास' आहे,
ज्याच्या शोधात आज
प्रत्येकजण आहे.
'दु:ख' हा एक 'अनुभव' आहे ,जो प्रत्येकाकडे आहे
तरीही अशा जीवनात तोच 'जिंकतो',
ज्याचा 'स्वत:वर पूर्ण विश्वास' आहे.

Postive Attitude

।। यशस्वी माणुस तोच होतो ज्याच्यावर शञुने लिंबु फिरवले तरी तो त्याचा सरबत करून पितो ।।

आयुष्य" अवघड आहे पण, अशक्य नाही

चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे "वाट" बघतात...
        अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे "प्रयत्न" करतात...
        पण "सवोॅतम" गोष्टी त्यांनाच मिळतात, जे आपल्या "प्रयत्नांवर" अतूट विश्वास ठेवतात...
👉 "आयुष्य" अवघड आहे पण, अशक्य नाही...!!

Be Positive

रोज सकाळी उठल्यावर
श्रीमंत आणि महान व्यक्तींच्या
नावाची यादी वाचा......!



जर त्यात आपले नाव नसेल तर.......
.
.
.
"उठा,   आणि कामाला लागा....!"
Be Positive

🌄शुभ सकाळ🌅

स्वच्छ चरित्र आणि धाडसी कर्तृत्व

आपली स्तुती आपण
स्वता:च करावी,

कारण तुमची बदनामी
करायला बाहेरच्या जगात
भरपुर रिकाम टेकडे बसले आहेत..

स्वच्छ चरित्र आणि धाडसी
कर्तृत्व कुणा कडूनच उसने
मिळत नाही ते फक्त स्वता:लाच
निर्माण करावे लागते..

॥ शुभ सकाळ । शुभ दिवस ॥