Brother Sister Relations

भाऊ आणि बहिणीने हे स्टोरी नक्की वाचा डोळ्यात पाणी येईन अशी शब्द रचना😢😢😢😢

💕भाव बहिणीचं नातं खूप गोड असत
म्हणून भांडण झाल तरी एकमेका कडे ओढ असते💕

" एकदा तुझं लग्न झाल ना की मग संपली जबाबदारी..."  आणि हा  "तुझ्या लग्नात मी अजिबात रडणार नाही " अस म्हणणारा तो भाऊच असतो...

"चल हट ...काळी कुठली..तुझ्यापेक्षा मीच गोरा आहे.." अस म्हणून चिडवणारा तो भाऊच असतो...

सर्वाचे कपडे आपल्या पसंतीनुसार घेतो आणि स्वतःचे कपडे बहिणीच्या पसंतीनुसार घेणारा तो भाऊच असतो...

ही स्टाईल मला शोभुन दिसेल का..? अस १००वेळा विचारणारा तो भाऊच असतो...

"मला नवीन गाडी घ्यायची आहे प्लीज बाबांना सांग..?" असा मस्का मारणारा तो भाऊच असतो...

"माझ्या फोनला अजिबात हात लावायचा नाही,..असे म्हणून बहीणीचा फोन हक्काने घेणारा तो भाऊच असतो...

दादागिरी करून स्वतःचे कपडे धुवायला लावणारा तो भाऊ च असतो..

घरात जरी बहीणीशी भांडण झालेले असले तरी चारचौघात तिची स्तुती करणारा तो भाऊच असतो...

"आई..तु हीला समजावून सांग..नाहीतर मी हीला मारीन बरं का..?" असा टपोरी भाषेत धमकी देणारा तो भाऊच असतो...

परंतु.......

बहिणीच्या लग्नात शांतपणे
एका कोपर्यात....
आपलं तोंड लपवून ढसाढसा
रडणारा...तो...भाऊ..च असतो...!

ज्यांना बहीण आहे ते खरच खुप नशीबवाण आहे कारण बहीणीच्या तोंडुन शिव्या खाण्याचा आनंदच वेगळा असतो☺😛😄😃😌😙

खरचं बहीणीची काळजी घ्या कारण बहीन तुमच्यासंघ आयुष्यभर नही राहात

वाचन

📖 *वाचन का आवश्यक आहे ?* 📖

📚एखादे पुस्तक एखाद्याच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतं. एक पान एखाद्याचे आयुष्य बदलू शकतं आणि एक वाक्य एखाद्याच्या आयुष्याचं ध्येय ठरवू शकतं. एवढी ताकद वाचनात आहे. तेव्हा रोज एक तरी पान वाचत जा !

📘 श्रीमंत माणसेच वाचन करतात असे नसुन वाचन करणारेच श्रीमंत होतात जसे शरीरासाठी दिवसातून दोन वेळा जेवण आवश्‍यक असते तसे उत्तम मेंदूसाठी दररोज दोन तास वाचन करणे आवश्यक असते. दररोज वाचनामुळे माणूस भानावर येतो.

📙 जगाचा आतापर्यंत जो विकास झाला आहे तो वाचनामुळे आणि जगाचा आता र्‍हास होणार आहे तो टी.व्ही मोबाईलमुळे.

📒 पुस्तक वाचनारा माणूस कधीही व्यसन करत नाही आणि टी.व्ही मोबाईल हेच मुळी व्यसन आहे.

📕 वाचनामुळे ज्ञानात भर पडते, टि.व्ही मोबाईल मुळे माणूस Adicted होतो.

📔 टी.व्ही साठी मोबाईल साठी नेटवर्क लागते, वाचनासाठी फक्त माणूस जागेवर लागतो.

📓 वाचन करणारी माणसं मनाने विचाराने आणि कृतीनेही श्रीमंत होतात.

📚वाचन करणारा माणूस शांत असतो त्यामुळे त्याला रक्तदाब वाढणे, हृदय विकाराचा झटका येणे अशा गोष्टी संभवत नाहीत. या उलट जास्त टी.व्ही. मोबाईल वापरणारेच विविध रोगांना बळी पडत असल्याचे समोर येत आहे.

📖 टी.व्ही मोबाईलमुळे मन शांतीचा भंग होतो तर वाचनामुळे भंग झालेली मनस्थिती शांत होते.

📔
वाचन करणारा माणूस लवकर झोपतो लवकर उठतो. टी.व्ही मोबाईल चक्कर मध्ये अडकणारे उशिरा झोपतात नी उशिराच उठतात. परिणामी शरीर संपदेसह श्रीमंतीही नष्ट होते. लवकर निजे लवकर उठे त्याला आरोग्य लाभे.. अशी एक म्हण प्रचलित आहे.

📓 वाचन करणारा पुढे उद्योजक होतो तर वाचन न करणारा नोकरीवरच थांबतो.

📕 वाचन करणारा चार तासच काम करून करोडपती होतो तर वाचन टाळणारा बारा तास काम करून गरिबीतच मरतो.

📘 काही महाभाग तर नोकरी लागली की, जगातील मी एकटाच सिकंदर, आता मलाच सारे काही कळते, अशा  नंदनवनात वावरून वाचनच बंद करतात.

📕 वाचनामुळे माणूस नम्र होतो तर टी.व्ही मुळे माणूस भांडखोर नी मोबाईलमुळे आत्मकेंद्री होतो.

📚 जे तुम्हाला विचार करायला प्रवृत्त करते तेच खरे पुस्तक आणि जे कृती करायला लावते तेच खरे वाचन.

📒 आपल्या आयुष्यात दोन गोष्टींचा प्रभाव पडतो एक मित्र आणि एक पुस्तक, पुस्तकालाच आपला मित्र बनवा.

📙 टी.व्ही बघणारे प्रवास करतात, तर वाचन करणारे ध्येय गाठतात. टी.व्ही मोबाईलमुळे थकवा येतो तर वाचनामुळे तरतरी.

📚 जिथे वाचन होते तेथे विचार होतात आणि जेथे विचारांचे स्वातंत्र्य नाही तेथे गुलामी येते. वाचनामुळे ध्येय ठरवीता येते आणि गाठताही येते.

📕 तुमच्या ध्येयावरून तुमची लायकी पारखली जाते आणि तुम्ही किती मोठे ध्येय ठरविता ते तुम्ही कोणते पुस्तक वाचता यावर अवलंबून असते.

📓 ज्यांना आयुष्यात कोणतेही ध्येय नसतं तेच लोक पुस्तक वाचत नाहीत आणि ध्येयाविना जगणे म्हणजे बिगर पत्त्याचे पत्र पोस्टात टाकणे होय. पुस्तक चाळणे वेगळे आणि वाचनं वेगळं.

📖 *जगात जेवढे  लोक उपास मारीने मेलेत त्यापेक्षा जास्त लोक पुस्तक वाचन न झाल्यामुळे मेलेत. पुस्तकातून ज्ञान आणि ज्ञानातुन संपत्ती निर्माण होत असते.*

📖📘📚📓📔📕📙

Nice Thought in Marathi

!! स्वाभिमान विकुन मोठे होण्यापेक्षा
               अभिमान बाळगुन
      लहान राहीलेले  कधीही चांगले.!!

!! खिशाने श्रीमंत नसाल तरी हरकत     नाही.....
       पण मनाने श्रीमंत नक्की बना .....
        कारण कळस जरी सोन्याचा असला तरी.......
   लोक दगडाच्या पायरीवर नतमस्तक होतात..!!

मन #चांगलं
आणि स्वभाव #Royal ठेवा ......
#देव आपल्याला काहीच कमी  पडु देणार नाही !!

सगळी दु:ख दूर झाल्यावर.....मन प्रसन्न होईल.....
हा भ्रम आहे......
मन प्रसन्न करा.....सगळी दु:खं दूर होतील...!!

'"आयुष्य नेहमीच एक संधी देते सोप्या शब्दात त्याला आज म्हणतात....!!

👌चांगली वस्तू .....👌चांगली व्यक्ती .....
                  आणि .....
        👌चांगले दिवस .....यांची किंम्मत निघून गेल्यावरच  कळते.... !!



 

Marriage Time Jokes Marathi

मांडवामध्ये पक्याचा लग्नसोहळा सुरू होता. 💑

ब्राम्हणाने जमलेल्या सगळ्यांना उद्देशून विचारणा केली...👉

हे लग्न होऊ नये असं जर कुणाला वाटत असेल तर त्या व्यक्तीने आताच सांगावं नाहीतर मग या उभयतांना पुढच्या आयुष्यभर शांतपणे जगू द्यावं.

ब्राम्हणाचे बोलणं संपताच सगळ्यात मागच्या रांगेतून एक सुंदर स्त्री
पुढे येऊ लागली.

*तिच्या हातात एक छोटं बाळ होतं...* 👧👼

त्या स्त्रीला 👸पाहताच नवऱ्या मुलीने पक्या च्या मुस्काटात मारली.
मुलीचे वडील त्यांची बंदूक आणायला धावले.
मुलीच्या आईने विषाची बाटली बाहेर
काढली.
मुलीच्या भावांनी मुठी वळल्या.

ब्राम्हणाने
कसंबसं सगळ्यांना थोपवून पुढे आलेल्या युवतीला विचारलं,

ताई,👸 तू का पुढे आली आहेस ?
.
.
.
.
.
.

ती म्हणाली,

*तुम्ही बोललेलं मागे काहीही ऐकू 😵येत नव्हतं म्हणून!!!!*

😍😍😂😂😍😍

बघू हुशार कोण?

ऐका मानसाचे चार अक्षरी नाव काय?ज्याचे पहिले व दुसरे अक्षर म्हणजे त्याच्या बायकोचे नावदुसरे व तिसरे अक्षर म्हणजे त्याच्या मुलीचे नावतिसरे व चौथे अक्षर म्हणजे त्याच्या मुलाचे नावव चारही अक्षर म्हणजे त्याचे नावसांगा पाहु ते नाव काय ?

सासूच्या नवर्याच्या जावयाच्या बायकोच्या भावाच्या बहिणीचा मुलगा सासूचा कोण ?

सासूच्या नवर्याच्या जावयाच्या बायकोच्या भावाच्या बहिणीचा मुलगा सासूचा कोण

Answer Now