Showing posts with label Girlfriend Boyfriend SMS (Marathi). Show all posts
Showing posts with label Girlfriend Boyfriend SMS (Marathi). Show all posts

वाघिन चा वाघ

गुजराती मुलगी : मला मराठी मुलं आवडतच नाहीत.
मराठी मुलगी : का गं?
गुजराती मुलगी : अगं किती राडे करतात, मवाळी कुठचे.
मराठी मुलगी : मला तर मराठीच मुलं आवडतात.
गुजराती मुलगी : का गं?
मराठी मुलगी : अगं माजलेली मेंढरं, डुक्करं जरी गोंडस दिसत असली तरी वाघीणींना वाघच आवडतात.
जय महाराष्ट्र !

Property Papers

😁😁😁😁खतरनाक पचका😁😁😁😁

मुलगा : I love u

मुलगी : अपनी औकात मे रहा कर बेटा । जितना तेरा वजन है, उतने मेरे बाप के प्राॅपर्टी के पेपर्स है।😡😡


🖐😎मुलगा : गुंठाभर जमिनीच्या कागदाचे एवढे झेराॅक्स कुनी मारायला सांगितले😏😝😜😛
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

तुझ्यात जीव रंगला

☝🏻एक मुलगा असतो. तो एकदा तंबाकू मळत थांबला असतो.😋 आणि त्याच्या कडे एक मुलगी पाहते😳 मुलगा पण पाहतो🙄 अणि घरी निघून जातो
🚶‍♀
🚶‍♀
🚶‍♀
🚶‍♀
🚶‍♀
दुसऱ्या दिवशी✌🏻ती मुलगी🙋🏼 त्याला बघून smile😊देते. मुलगा परत तसाच घरी निघून जातो
🚶‍♀
🚶‍♀
🚶‍♀
🚶‍♀
🚶‍♀
असच त्यांचं 4-5🖖🏻🖐🏻दिवस चालत. आणि मुलगा त्या मुलीच्या प्रेमात पडतो. पण propose करायला घाबरत असतो😰😞आणि त्या मुली🙋🏼समोर चांगला बनतो व्यसने ही सोडतो😉😌
🚶‍♀
🚶‍♀
🚶‍♀
🚶‍♀
पुढच्या दिवशी मुलगा फुल्ल कडक😚म्हदे कपडे घालून मुलीला भेटायला जातो. पण त्याच्यात हिम्मत होत नही😰😞तरीही तो हिम्मत करतो 🙁😌
🚶‍♀
🚶‍♀
🚶‍♀
🚶‍♀
पण लगेच 5🖐🏻 मिनटात ती मुलगीच🙋🏼 त्या मुलाकडे येते आणि त्याला बोलते😊
🚶‍♀
🚶‍♀
🚶‍♀
🚶‍♀
🚶‍♀
मुलगी :- Hii🖐🏻
मुलगा :- Hii😊🖐🏻
मुलगी :- तुला 1 विचारायचं आहे😅
मुलगा :- (खुश होऊन ) बोल😚😊
मुलगी :- पण कोणाला सांगू नकोस plz🙁
मुलगा :- हो..बोल 😉😊
मुलगी :- तंबाकू देना माझी कालच संपली....😁

(पोरगं चार दिवस झाल नूस्ता चुना खातय
तुझ्यात जीव रंगला )

घरी कोणी नाही आहे

रात्री १२ वाजता मुली ने प्रियकराला फोन
केला..............
" हलो...., घरी कोणीच
नाहीये..."
.
... मुलगा धावत पळत तिच्या घरी पोहोचला,
आणि..................
... .
.
.
.
.
.
.
खंरच तिथे कोणीच नव्हतं ............ लॉक
होते घराला......

मुलाने परत फोन लावला...
घरला कुलूप आहे ,
मुलगी होय रात्री चोरी होईल तिथेच बाहेर झोप , आम्ही सकाळी येतो.....
😆😆😆😜😁😠
भरपुर हसा पण दिवसातून एकदा गृपमधे दिसा. 😄😂😂😂😂😂👆☝☝☝

Aai Vadil

कॉलेज मध्ये असतांना एक मुलगी म्हणाली होती की,

"जगात आई वडीलांपेक्षा कोणीही श्रेष्ठ नसतं "

मी म्हणालो : "चल मग आपण दोघं आई वडील बनूयात " 😋

बोलणंच बंद केलं हो टवळीनं.

😂😂😂😂😂😂😂😂😂

पाखरू नाचतय माझ

Dj लावा
किंवा
ढोल पथक बोलवा.
पण.........
नाचताना असं नाचा,
की
तुमची गर्लफ्रेंड पण बोलली पाहिजे," मंडळ लोकाच् अन् पाख!रू नाचतय माझ""..
कारण *देव येतोय माझा* 😘😘😘🙌🙌🙌🙋‍♂👑🙏🙏🙏🙏🙏🙏 2 दिवस बाकी........
मोरया.........🙏🙏🙏🙏

जीव रंगला

ती मला सोडून गेल्यनंतर मी मरणारच होतो..
.
.
.
पण
.
.
.
.
.
मग मला आठवल की तिच्या मैत्रिनिचा पण नंबर
आहे माझ्याकडे...
.
.
. .
मग तिच्यात जीव रंगला..
😂😂😂😂

भिकमांगे

मुलगा :- लाईफ पार्टनर बद्दल काय
अपेक्षा आहेत
तुझ्या??
.
मुलगी :- त्याचा मस्त
बंगलाअसावा...
.
मुलगा :- बर....
.
मुलगी :- बँक मध्ये खूप पैसे असावेत....
.
मुलगा :- बर.....
.
मुलगी :- त्याची चार
चाकी गाडी असावी....
.
मुलगा :- बर...
.
मुलगी :- तो एकटा असावा.... म्हणजे
आई,
वडील, भाऊ,
बहिण नसावा....
.
मुलगा :- अजून काही म्याडम...
.
मुलगी :- मुख्य म्हणजे तो समजूतदार
असावा....
.
मुलगा :- तो समजूतदार असेल, तर
तुझ्याशी लग्न
का करेल भिकमांगे...

दुसरी शोधली पाहिजे.. 😂😂

😔😔😔😔😔😔

आज तिचे मेहंदीचे हाथ मला दाखवून
रडली....''
.
.
आता मी कोणा दुसऱ्याची आहे '', हे सांगून
रडली....
.
.
पहीले खूप बोलायची...''
नाही जगू शकत मी तुझ्याविना ''आज तेच
पुन्हा पुन्हा सांगून रडली....
.
.

कसा संशय घेऊ तिच्या प्रेमावर मित्रांनो...???
आज ती भर बाजारात माझ्या खांद्यावर डोके ठेऊन
रडली....! आज तिचा फोन आला.....
.
.
.
.
शब्दाऐवजी हुंदक्याचा आवाज आला ...

स्वतःला सावरून ती म्हणाली -" अरे माझे लग्न ठरले "....
.
.
ती सावरली ,
पण तो ढासळला ,
आणि मग दोघांच्या असावांपुढे पावसाचा वर्षाव
कमी वाटू लागला ....
..

.
.
शब्द सर्व हवेत विरले.
ती म्हणाली " माफ करशील ना मला "...
.

तो म्हणाला
" माफी कसली मागतेस अपराध्यासारखी कर्तव्य
पूर्ती करून आई बाबांचा मान राखालास तू ......"
.
.
.
या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी होशील नक्की
माझी ".
..
.
.
ऐकून ती म्हणाली "आठवणीत आणि हृदयाच्या
कोपर्यात असशील नेहमी".
.
.
.
धीर धरून त्याने फोन ठेवला"
कुणाला अश्रू दिसू नये म्हणून पावसात जाऊन बसला"
.
.
.
आणि म्हणाला.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
..
.
.
.
.
.
.
.
दुसरी शोधली पाहिजे..
😂😂😂😂😂😂
😅😝😝😜

Ambulance चा ड्रायवर

Boy: Hi
Girl: Hi
Boy: i lv u❤
Girl: तुज्यात असे काय अहे की मी तुला होय म्हनू.
Boy: मी असा अहे की मी निघालोकी या देशाचे पंतप्रधान सुधा मला वाट देतात
Girl: असा कोण आहेस तू
Boy: मी
Ambulance चा ड्रायवर आहे
😂😂😂😂😂
अखिल भारतीय  ड्राइवर धड़का धडकी संघटना..🚗😎🚑🚘

सोनु तुला माझ्यावर भरोसा नाय का

आज ति म्हणाली....
ऐ *#ριℓℓυ* माझ्या शाळेत
मला बघायला नको येत जाऊ Line मारतात रे पोरी तुझ्यावर..

मग मी म्हणालो😘 *सोनु तुला माझ्यावर भरोसा नाय का...!!*😘😘😍😅😂😝😜

तुझ्यात जीव रंगला

आजकालच्या सगळ्या पोरींना राणादासारखा भोळा भाभडा bf हवा असतो.
..
.
.
पण आजकालच्या कलयुगात पोरी अंजलीबाई नसून शनाया  असतात..😝
जिथं भंडारा तिथं उदे उदे...
😂😂😂😂

Sonu.. Tujha majhavar bharosa nay kay😡😢

मुलगा  : *सकाळी फोन का गं उचलला नाहीस*

मुलगी : *आरे Morning Walk ला गेले होते. फोन घरीच होता*

मुलगा : *पण तुझी आई बोलली, तु शेण टाकायला गेली आहेस*

मुलगी : *सोनु.......*  *तुजा माझ्यावर भरोसा नाय काय*?
😂😂😂😝