Showing posts with label Nice SMS. Show all posts
Showing posts with label Nice SMS. Show all posts

आदर्श गाव बामण डोंगरी

*👉*बामणडोंगरी *  एक आगळेवेगळे आदर्श गाव .... 👌👌*

               * पनवेल * पासून 14 की मी *व्* *मुम्बई * पासून फक्त 35 कि. मी. अंतरावर *बामणडोंगरी * गाव* आहे. गावाची एकूण लोकसंख्या पाच हजाराच्या वर आहे.
             
*गावाचे आगळेवेगळे उपक्रम*

*१)* गावात एकच पिठाची गिरणी आहे. जे ग्रामपंचायतचा कर १००% भरतात त्यांना वर्षभर दळण मोफत दळून मिळते.
*२)* गावात चार प्रकारचे पाणी उपलब्ध आहे.
*i)* पिण्याचे RO चे पाणी
*ii)* वापरायचे पाणी
*iii)* साधे पाणी
*iv)* गरम पाणी

  पिण्याचे RO चे पाणी प्रत्येक दिवशी २० ली मोफत. ATM द्वारे चोवीस तास ८० रुपयांत १२००० ली पाणी मिळते.
वापरायचे व साधे पाणी २ वेगवेगळ्या नळाद्वारे २४ तास पाणी उपलब्ध.
  गरम पाणी सकाळी ५ ते ९ वाजेपर्यंत मोफत उपलब्ध आहे. हे पाणी सौर उर्जेवर तापविले जाते.
*३)* ओला व सुका कचऱ्यासाठी दोन वेगवेगळ्या बकेटद्वारे कचरा ट्रक्टरच्या साहाय्याने गोळा केला जातो . त्या पासून कंपोस्ट खत तयार केले जाते.
*४)* गावातील अथवा बाहेरील नागरिक मंदिराला देणगी न देता ग्रा.पं. ला देणगी देतात. ग्रा पं मासिक जमा खर्च दरमहा नोटीस बोर्डवर प्रसिध्द करते.
*५)* गावात ४२ CCTV बसविण्यात आलेले आहेत.
*६)* गावात १२ ठिकाणी थंड पाण्याचे कुलर बसविण्यात आलेले आहेत.
*७)* नागरिकांना शुध्द पाणी पिण्यासाठी जल शुध्दीकरण प्रकल्प कार्यान्वित आहे.
*८)* सर्व शासकिय कर्मचाऱ्यांसाठी बायोमॅट्रीक हजेरी आहे.
*९)* संपर्कासाठी पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्यात मोबाईल ग्रुप कार्ड आहे.
*१०)* लोकसंखेच्या दुप्पट गावात फळझाडे आहेत.
*११)* एकही नागरिक मळ्यात अथवा वस्तीवर राहत नाही.
*१२)* हात धुण्यासाठी गावात ठिकठिकाणी वॉश बेसिन बसविलेले आहेत.
*१३)* ठिकठिकाणी वयोवृद्धांना बसण्यासाठी खुर्च्या व बाके आहेत.
*१४)* गावाचे एकाच ठिकाणी सर्व सांडपाणी जमा केलेले आहेत, ते पाणी शेतीला वापरतात.
*१५)* गावात १ली ते ८वी पर्यंत जि प ची शाळा असून शाळा डिजिटल व गुणवत्ता पूर्ण आहेत.
*१६)* गावात सात दिवसाचा सप्ताह होत नसून प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवारी किर्तन व सर्व देणगीदार गावकऱ्यांना मोफत जेवन देतो.
*१७)* गावात ग्रा. पं. द्वारे सामुदायिक विवाह पार पडतो.
*१८)* गावात प्रत्येक नागरिकाचा वाढदिवस साजरा केला जातो.
*१९)* सगळ्या संस्थांच्या खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूका पार पडतात पण गावात कोणताच राजकिबय पक्ष नाही.
*२०)* प्रशासकिय सेवेत काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांना सन्मानपत्र देऊन पुरस्कार दिला जातो.
*२१)* घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रत्येक खातेदारास पर्यावरण पिशवी दिली जाते.
*२२)* गावात सगळीकडे पेव्हर ब्लॉक बसविण्यात आलेले आहेत.
*२३)* गाव तंटामुक्त , निर्मलग्राम राष्ट्रपती पारितोषिक विजेते आहेत.
*२४)* धुणी धुण्यासाठी गावात सार्वजनिक धोबी घाट बांधलेले आहेत
*२५)* ग्रामपंचायतचे वार्षिक उत्पन्न २५ लाख रूपये आहेत .

*२६)* ग्रामपंचायत कार्यालयात  व सभागृहात वातानूकुलित ( ए.सी.) यंत्रणा बसविण्यात आलेली आहेत.
  
*👉 असे हे आगळेवेगळे आदर्श गाव .... 👌👌*

आपल्या गावात आशी व्यवस्था व्हावी वाटेत आसेल तर गावातील सर्व नागरिकांना हा मेसेज पाठवा आणि प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने काम केले तर आपलेही गाव आदर्श गाव बनेल

*धन्यवाद .... 🙏*

(ही बातमी आपल्या *सरपंचा* पर्यंत जाऊ द्या ....)

हुशारी दाखण्याऐवजी कधी कधी
समोरच्याला शांततेत समजून घेणे फायद्याचं असतं.
कुशाग्र बुद्धीने न मिळणार्‍या काही गोष्टी कणवाळू हृदयाने सहज मिळतात!

✍🏻
   *"नशिबाने मिळालेली*
*गोड माणसं*
*क्षणिक झालेल्या त्रासाने*
*तोडून टाकू नये,*"
*कारण काय सांगावं*
*उद्या सगळं असेल पण*
*सोबतीला कुणी हक्काने*
*भांडणारं, रुसणारं आणि*
*छोट्याशा समजुतीने लगेच*
*खुदकनं हसणारं गोड प्रेम*
*आयुष्यात नसेल.*
*ते वाळवंट अनुभवण्या पेक्षा*
*आत्ताच बागेची काळजी घेण*
*चांगलं आहे....,!!*

*शुभ सकाळ*

चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे "वाट" बघतात...
        अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे "प्रयत्न" करतात...
        पण "सवोॅतम" गोष्टी त्यांनाच मिळतात, जे आपल्या "प्रयत्नांवर" अतूट विश्वास ठेवतात...
👉 "आयुष्य" अवघड आहे पण, अशक्य नाही...!!
शुभ सकाळ

🍂शांत स्वभावाचा माणूस हा कधीही कमजोर नसतो...
कारण या जगात पाण्यापेक्षा मऊ असे काहीच नाही...
पण जर त्याचे पुरात रुपांतर झाले तर
भले भले डोंगर हि फोडून निघतात...
माणसे कमविण्यात जो आनंद आहे,
तो पैसा कमविण्यात नाही..🍂
🍁 🍁 सुप्रभात
🍀🌿🍂🍂🌿🍀

🌺आयुष्यात खुप माणसे भेटतात…
वा-याच्या झुळका प्रमाणे येतात
आणि जातात…😇
पण काही अशी असतात,
जी मनात जागा घेतात…
हिच गोड माणसे जीवनाचा अर्थ सांगतात…😃
ओठांवर हसु खुलवतात आणी अश्रु ही पुसतात..🌺सुप्रभात🌺

*मन वळु नये,*
*अशी श्रध्दा हवी.*

*निष्ठा ढळू नये,*
*अशी भक्ती हवी.*

*सामर्थ्य संपू नये,*
*अशी शक्ती हवी.*

*कधी विसरु नये*
*अशी नाती हवी...*

🌹 *शुभ  सकाळ*🌹
हाक तुमची साथ आमची

“तुमच्या विचारातून
तुमचे व्यक्तिमत्व
झळकत असते,


त्याकडे तुमचे लक्ष
नसले तरी इतरांचे
लक्ष असते."..

Good morning
🙏🙏🙏🙏🙏

फणसाची चव अाणि  रूप यातला फरक खाणार्‍याला कळतो.

माणसांची पारख ही त्यांच्या रूपावरून करू नका, खरा महत्वाचा असतो तो त्यांचा स्वभाव.

अायुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत-नकळत काही तरी शिकवून जाते .
"धनवान होण्यासाठी
         एक-एक कणाचा
       संग्रह करावा लागतो तो,
                  आणि
       गुणवान होण्यासाठी
         एक-एक क्षणाचा
     सदुपयोग करावा लागतो ..!
         ह्या जीवनाचा पैसा
    पुढच्या जन्मी  कामी नाही येत
          पण ह्या जन्माचं पुण्य
        जन्मो  जन्मी कामी येतं."

कुणाच्या नशिबाला हसू नये..नशिब कुणी विकत घेत नाही, वेळेचे नेहमी भान ठेवावे.. वाईट वेळ सांगून येत नाही..! बुद्धी कितीही तल्लख असली तरी नशिबाशिवाय जिंकता येत नाही, बिरबल बुद्धीवान होता तरीही तो राजा होऊ शकला नाही..!
        

"मोगरा" कितीही दुर
असला तरी "सुंगध" येतोच,
. .  तसेच
"आपली माणसे" किती ही दुर
असली तरी "आठवण येतेच"...

साखर गोड आहे असे कागदावर लिहून चालत नाही
खाल्ल्यावरच तिची चव कळते,
तसेच,
नुसतेच नाते आहे,सांगून भागत नाही,
तर ते टिकवायला लागते
             

चांगल व्यक्तीमत्व घेऊन जन्माला येणं हे आई-वडीलांकडून आपल्याला Gift असतं;
पण एक चांगल व्यक्तीमत्व म्हणून
जगणं स्वत:च Achievement असतं........

एखाद्याजवळ आपल्या अश्या आठवणी ठेवून
जा..
की नंतर त्याच्या जवळ आपला विषय जरी
निघाला तर...
त्याच्या ओठांवर थोडस हसु आणि डोळ्यात
थोडस पाणी नक्कीच आल पाहिजे......!"
पैशाने गरिब असलात तरी चालेल पण मनाने
श्रीमंत रहा.........!!!!!

💐💐💐*सुविचार*💐💐💐

" कोणती हि व्यक्ती तुमच्या जवळ तीन कारणांन मुळे येते .
*प्रेमामुळे*
*कमतरतेमुळे*
आणि
*तुमच्या प्रभावामुळे .....!!*
*प्रेमामुळे* आली तर *प्रेम दया* ,
*कमतरतेमुळे* आली तर *मदत करा* ,
आणि जर *तुमच्या प्रभावामुळे* आली असेल तर *स्वतःला भाग्यवान समजा आणि आनंदी रहा* .....
कारण *देवाने तुमच्यामध्ये एवढी क्षमता दिली आहे म्हणुन*
🍁🍁*शुभ सकाळ*🍁🍁

"विहरीत जाणारी बादली झुकते तेंव्हा पाणी भरून येते
तसे जीवनात काही मिळवायचे असेल तर निश्चितच झुकावे लागेल"
"विहीर खणत असताना
काठावर बसणाऱ्या लोकांचं लक्ष
  विहीरीतील दगडांकडे नसतं  तर त्या दगडांमध्येही कुठं तरी
  पाणी दिसतंय का हेच ते पहात असतात.
आपल्या आयुष्यात येणाऱ्या
माणसाचं निरीक्षण करतानाही
त्यांच्यातील वाईट गोष्टींऐवजी
चांगले गुण शोधण्याचा प्रयत्न केल्या गेला पाहिजे.
नक्कीच चांगल्या गोष्टीसुद्धा सापडतील."।।
  💐शुभ दिवस💐

आवडत्या व्यक्तीला वेळ देऊ शकला नाही तर दुरावा  वाढतो,_*
 अंतर वाढते यात चूक तुमची पण नसते,
आणि त्यांची पण नसते,
चूक वेळेची असते.....
 *_जीवाला जीव देणारी माणसं खूप कमी असतात त्यांना असे गमावू नका.

श्रेष्ठता जन्माने मिळत नाही.
ती आपल्यामध्ये असलेल्या गुणांवर मिळते किंवा मिळवावी लागते.
दही,  दुध व तुप यांचे मुळ जरी एकच असले तरी या सगळ्यांची किंमत वेगवेगळी असते.
💐 शुभ 🌞सकाळ 💐

वेळ पण शिकवते आणि गुरु पण शिकवतात ,
दोघात फरक फक्त इतकाच आहे कि,
गुरु शिकवून परीक्षा घेतात आणि
 वेळ मात्र परीक्षा घेऊन शिकवते………. !!

सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू वाटत असला
           तरी तो धोकेबाज कधीच नसतो.
    त्यामुळेच तर चांगल्या रस्त्याला गतिरोधक
           आणि चांगल्या व्यक्तिला विरोधक
                     हे असतातंच…!!!

आकाशात एक तारा आपला असावा थकलेले डोळे उघडताच चमकून दिसावा, एक छोटीशी दुनिया आपली असावी तुमच्यासारखी जिवलग माणसे तेथे नेहमी दिसावी....!!
शुभ सकाळ....💐💐💐💐