Showing posts with label Waiting for you. Show all posts
Showing posts with label Waiting for you. Show all posts

Nice waiting SMS

तुझी वाट पाहणार्या माझ्या
डोळ्यांतले भाव,
तूला तर कधिच कळलेच नाही.
पण माझे डोळेसूध्दा किती
हट्टी आहेत पहा,
त्यानी तुझी वाट पाहणे
सोडलेच नाही..

डोळे वाट मात्र तुझीच पाहतील… .

मला माहित आहे, तुला कळत पण वळत नाही… पण
वेळ लागला तरी चालेल, अगदी आयुष्य लागल तरी
चालेल…
पण हे डोळे वाट मात्र तुझीच पाहतील… .