Showing posts with label Happy Gatari. Show all posts
Showing posts with label Happy Gatari. Show all posts

🍾🍻नट सम्राट गटारी🍻🍾

कोणी बियर देतं का बियर बियर बियर

या तुफानी बेवड्याला बिhयर देत का कोणी बियर  

  तु पी or not तु पी
that is the question ?😞

ए वाइनशॉप वाल्या , तू इतका कठोर का झालास ?🍻🍻🍻

एका बाजूला ... आम्ही ज्यांना पाजली
ते आम्हाला विसरतात😥😞🍻

आणि दुसर्‍या बाजूला, ज्यानं आम्हाला पाजली...
तो तू ही आम्हाला विसरतोस,😥😜

मग रिकाम्या बिअर चे हे गाठोडे घेऊन ... हे करुणाकरा

आम्ही बेवड्यांनी
कोणाच्या अड्ड्यावर  बसायच रे !🙇🙇

तु पी or not तु पी
that is the question ?🚶🏃🏻🏃🏻
Happy Gatari 🍻🍻🍗🍤
😂😂😂😂😂

" प्युअर मराठी " उखाणा गटरी....."तुका म्हणे जीवा लागलिसी आस ..! मित्र  देताहेत पार्टी ऐसा होतसे भास...!!"...

मित्राचे उत्तर. ....
😜😂😜"तुका म्हणे ऐसा लोभ ना करावा..! मित्राचेच झालेत वांदे..!!आपला बंदोबस्त " आपणचं " करावा...!!!.... 😆😄😃

🐓 *कोंबडीचा रस्सा,*
🍖 *मटणाची साथ,*
🐟 *मच्छीची आमटी,*
                      *नी*
🍚 *बिरयानिचा भात,*
🍤 *बोंबलाची कढी,*
🍛 *भारलेल ताट,*

*खाउन घ्या सगळ*
              *"श्रावण"*

*महिना यायच्या आत.*

😂😂😂😂😋😋😋😄😄😄