Showing posts with label Jai Maharashtra. Show all posts
Showing posts with label Jai Maharashtra. Show all posts

Maharashtra Information

▪ " महाराष्ट्रा "बाबत माहिती▪

👉 स्थापना-01 मे 1960
👉 राज्यभाषा -  मराठी

👉राजधानी -  मुंबई
👉 उपराजधानी - नागपूर 
👉ऐतिहासिकराजधानी- कोल्हापूर
👉 सांस्कृतिकराजधानी- पुणे

👉 एकूण तालुके-353
👉 पंचायत समित्या 351
👉 एकूण जिल्हा परिषद-33
👉 आमदार विधानसभा 288
👉 आमदार विधानपरीषद 78
👉 महाराष्ट्र लोकसभा सदस्य 48
👉 सुमद्रकिनारा-720 किमी
👉 नगरपालिका- 230
👉 महानगरपालिका-26
👉 शहरी भाग - 45%
👉 ग्रामीण भाग 55%
👉 लोकसंख्या बाबतीत 2 रा क्रमांक
👉 क्षेत्रफळात 3 रा क्रमांक
👉 संपुर्ण साक्षर 1ला जिल्हा सिंधुदुर्ग
👉 सर्वात कमी साक्षर जिल्हा नंदूरबार
👉 महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या - मुंबई उपनगर
👉 महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या जिल्हा - नंदूरबार
👉 महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगले असलेला जिल्हा - गडचिरोली
👉 महाराष्ट्रातील कमी जंगल असेलला जिल्हा - बीड
👉 महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी असलेला जिल्हा - नंदूरबार
👉 महाराष्ट्रातील अधिक तलावांचा जिल्हा - गोंदिया
👉 जेवण फेमस जिल्हा - कोल्हापूर
👉 महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा - अहमदनगर
👉 महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा - मुंबई शहर
👉 महाराष्ट्रातील उंच शिखर -कळसूबाई(1646मी) कल्याण जवळ
👉 महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी - गोदावरी
👉 महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग - न्हावाशेवा पळस्पे 27 किमी
👉 महाराष्ट्रातील सर्वात जुनी नगरपालिका - आष्टा  ( सांगली )🔴
👉 पहिले मातीचे धरण गोदावरी - (गंगापूर) नदीवर
👉 महाराष्ट्रात सर्वात जास्त समुद्र किनारा - मुंबई
👉 जगातील पहिले जैव तंत्रज्ञान विद्यापीठ - नागपूर
👉 भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर मुंबई
👉 पहिला संपूर्ण संगणीकृत     जिल्हा -नांदेड

👉 चित्रपट विभाग
मराठी चित्रपट नगरी - कोल्हापूर
बॉलिवूड चित्रपट नगरी - मुंबई

!! मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा !!

अस काहीतरी पाठवा ग्रुपमधे ज्यामुळे जनरल नॉलेज वाढेल
जास्तीत जास्त शेअर करा▪

😂😂😂😂😂 एक मराठी माणूस एका बँकेत
जातो आणि ५० हजार
रुपयांचं
लोन मागतो..!
बँक मॅनेजर त्याला गॅरेंटी विचारतात,
मराठी माणूस
म्हणतो बँकेच्या बाहेर माझी BMW
उभी आहे....!
बँक मॅनेजर ला तो गाडीचे कागदपत्र
देतो , ५० हजार
रुपये
घेऊन
त्याची BMW
बँकेच्या हवाली करतो आणि निघून
जातो...!!
बँक मॅनेजर
आणि कर्मचारी त्या मराठी माणसावर
हसतात
आणि म्हणतात,
करोडो रुपयांची गाडी वापरतो आणि ५०
हजार
रुपये नाहीयेत
जवळ..!!
२ महिन्यांनी तो मराठी माणूस बँकेत
येतो आणि त्याची गाडी मागतो..!
मॅनेजर त्याला ५० हजार रुपये
आणि त्यावर २
महिन्यांचं
व्याज
म्हणून १२५० रु. अधिक मागतात...!!
मराठी माणूस पुर्ण पैसे
देतो...आणि गाडीच्या चाव्या घेतो..!!
बँक मॅनेजरला रहावत
नाही आणि तो विचारतो,
'तुम्ही इतकी महागडी गाडी वापरता आणि ५०
हजार रुपये पण
नाहीत तुमच्याजवळ??'
त्यावर मराठी माणूस झक्कास उत्तर
देतो,
'' काय आहे ना...मी आहे पुण्याचा ,
आणि अमेरिकेला जाण्यासाठी मुंबईत
आलो होतो...
मुंबई मध्ये आपली गाडी सुरक्षित
राहील
अशी जागा मला सापडली नाही..
म्हणून तुमच्या बँकेत
आलो...माझी गाडी तुमच्याकडे
गॅरंटी म्हणून ठेवली..
तुमच्याकडून पैसे पण घेतले ते तुम्हालाच
परत
केले....
आणि वरुन फक्त १२५० रु. दिले..
आता तुम्हीच सांगा...इतक्या कमी पैशात
इतकी महागडी गाडी पार्क
करण्यासाठी अशी सुरक्षित
जागा कोणती????
मराठी माणसाच्या नादी
लागायच नाही...!!!!!! 
!!
Jai Maharashtra

"पत्रावळी"!!!

गुजराथी :- आमच्याकडे लग्नात जेवायला चांदीची ताटे असतात.
मारवाडि:- आमच्याकडे सोन्याची !
महाराष्ट्र :- आमच्याकडे
एकदा जेवले की ताटच फेकून देतात!
"पत्रावळी"!!!
 महाराष्ट्राचा चा नादच khula