Showing posts with label School Jokes. Show all posts
Showing posts with label School Jokes. Show all posts

भूगोलाच्या लुकडया बाईंनी वर्गातील मुलांना प्रश्न विचारला:-
"मुलांनो पृथ्वी का फिरते?"
.
.
एक कारट लगेच उभ राहिल न म्हणाल...
...
...
...
...
...
...
...
...
...
...
"बाई जरा खात पीत जावा!!!
तुम्हाला चक्कर आली असेल..."😝😝😝😝😝

?😝धम्माल विनोद😝?
एकदा गुरूजींनी फळ्यावर काही इंग्रजी अंक लिहिले -
72, 82, 80, 89, 99
व गणूला वाचायला सांगितले. गणू बोबडा होता. त्याने ते वाचले अशाप्रकारे 👇
72     शेवंती तु ?🙎
82     येती तु ?
80     येती ?
89     येती नाय ?
99     नाय त नाय ...
😝😝😝😝😄😄😄😂😂😂

गुरूजी नोकरी सोडून गेले....

Missing my school day.....
😓😓😓👇
शिक्षकांचे सगळ्यात भारी १० संवाद -
.
.
.
.
1, तुम्हाला शिकायची इच्छा
नसेल तर बाहेर जा.😡
.
.
.
.
.
.
.
2. अरे तुमच्या वर्गापेक्षा बाजार
परवडला😳
.
.
.
.
.
.
.
.
3. तुम्ही आई वडिलांचे पैसे वाया
घालवायला येता का शाळेत??💷
.
.
.
.
.
.
.
.
4. तुमच बड़बडून झाल का सांगा 😷
.
.
.
.
.
.
.
.
.
5. का हसतोयस तू? इकडे ये
आणि सर्वाना सांग म्हणजे आम्हीपण हसू.😆
.
.
.
.
.
.
.
.
.
6. तुम्हाला काय वाटल आम्ही शिक्षक मुर्ख म्हणून तुम्हाला शिकवतो
.😏
.
.
.
.
.
.
.
.
7. माझ्यासमोर जास्त शहाणपणा
करायची गरज नाहिये😤
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
8. जर अभ्यासच नसेल करायचा
तर शाळेत कशाला येता😠
.
.
.
.
.
.
.
.
.
9. तुमच्यापेक्षा तुमची आधीची
बॅच परवडली😎
.
.
.
.
.
.
.
.
.
.
आणि सगळ्यात भारी😝😝😝😝
10. हा. हा. तूच..... मी तुझ्याशीच
बोलतोय. पाठीमागे नको बघू.😂😂
Missing school days

ह्या joke ला तोडच नाही.

परिक्षेतील एक प्रश्न :
कोण कोणास म्हणाले?

"तुम्हाला भेटुन आनंद झाला !"
.
.
.
.
उत्तर :
आनंदची आई, आनंद च्या वडिलांना...!😝😝.
😂😂😂😂😂

पेपर चेक करणारा वारला
☺☺☺☺

गुरूजी : २ मधून २ गेले किती राहिले ?
झम्प्या : काही समजले नाही गुरूजी...
गुरूजी : अरे तुझ्याकडे २ चपात्या आहेत त्यातल्या तू २ चपात्या खाल्ल्यास तर तुझ्याकडे काय उरले ?
झम्प्या : भाजी..

शिक्षक: I LOVE U चा शोध कोणी लावला?
.
विद्यार्थी: चायनाने
.
शिक्षक: कस काय?
.
विद्यार्थी: I Love You याची­
काही गॅरंटी किंवा वॉरंटी नाही.
चला तो चांद तक.... नही तो शाम तक....
😂😂😂😀😀😜

पाचवीतील मुलाने त्याच्या गर्लफ्रेँन्डसाठ­ी लिहलेले
लव्ह लेटर....

प्रिय. अंजु. . . . .
लव्ह लेटर पाठवण्यास
कारण की,
मला तु खुप आवडतेस..
तु पण माझ्याकडे सारखी बघत असतेस..
.
म्हणुन मला वाटतंय,
मी पण तुला आवडतो.. .
मी जर तुला आवडत असेन
तर,
मला गणिताच्या पेपरला मदत कर..
.
तु डोक्यात लाल रिबीन लावत नको जाऊ,
तुझ्या मागं मंदाकिनी बसते
ना..
.
ती तुझ्या रिबीन वर पेनची शाई सोडते, मला तिचा खुप राग येतो..
.
ती माझ्या घराशेजारीचं राहते,
शाईचा बदला घ्यायचा
म्हणुन मी तिच्या घराची बेल वाजवुन पळुन
जातो..
.
तु फेअर अँन्ड लव्हली लावत जा, आणखी गोरी होशील..
.
तुझ्या शेजारी बसणारी शीतल आणि सोनाली दोघीही तुझ्यापेक्षा जास्त गो-या आहेत.. .
पण त्या मला आवडत नाही..
.
पत्राचा राग आल्यास मला परत दे..
.
सरांना देऊ नकोस......
.
तुझा प्रियकर...
संजु

रुजी : गण्या जगात देश किती ?
नीट सांग नाहीतर मुस्काट फोडेन

गण्या : १ च देश आहे..... भारत!

गुरुजी ; (संतापून) आणि मग
अमेरिका , पाकिस्तान, चिन, नेपाळ ह्या काय तुझ्या सासूरवाड्या आहेत का?

गण्या : गुरुजी आता मस्करी नको
हं....... हे तर विदेश आहेत ना

😄😃😜😝😛

गण्या कुठ शिकला..
☝ पुणे👌👌 😜😁

😛😆😜😝 चार मुले कॉलेज ची  परीक्षा चुकवून
गोवा फिरायला गेली.
खरं तर
त्यांना परीक्षा चुकवण्याचा बहाणाच
हवा होता.
परतल्यानंतर
प्राचार्यांनी चौघांनाही भेटायला आपल्या कार्यालयात
बोलावले आणि परीक्षेला न येण्याचे कारण
विचारले.
त्यातला एक पुढे होऊन म्हणाला की,
माझ्या आईची तब्येत ठीक नव्हती, म्हणून
आम्ही सर्वजण तिला बघायला गेलो होतो.
पण परत
येताना आमच्या गाडीचा टायर फुटला म्हणून
आम्ही वेळेत पोहोचू शकलो नाही आणि आमचा पेपर
चुकला.

प्राचार्यांनी त्यांना माफ केले. मुलांना वाटले
की चला, परीक्षेपासून आपली सुटका झाली.

पण

(खरा ट्विस्ट तर पुढे आहे.)

प्राचार्यांनी त्या चार
मुलांची परत परीक्षा घ्यायचे जाहीर केले.

परीक्षेच्या दिवशी चारी मुलांना चार
वेगवेगळ्या वर्गात बसवण्यात आले व
त्यांना प्रश्नपत्रिका देेण्यात आल्या.

प्रश्नपत्रिका पाहून चौघांनाही घाम फुटला कारण
त्यात दोनच प्रश्न विचारण्यात आले होते.

प्रश्न 1) गाडीचा कोणत्या बाजूचा टायर
फुटला होता? 1 मार्क

प्रश्न 2) गाड़ी कोणती होती??

नोट:-सर्वांचे उत्तर सारखे  आल्यास 99 मार्क्स!!!!

गुरूजी ते गुरूजीच असतात
गुरूजीचा नाद करायचा नाही.
2G आले, 3G आले,4G आले, हाजारG येतील पण गुरुG शिवाय पर्याय नाही.
        गुरूजी बनन्यासाठी
सुद्धा गुरूGच पाहिज़े.
     सर्व गुरुजीना नमस्कार
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

😂😂😂😂😂
बाप – येवढे कमी मार्क्स ??

दोन कानाखाली लावल्या पाहिजे😡,,

गण्या– व्हय की बाबा...😔
चला लवकर 🤕
मी तर मास्तरचं घर बी बघुन ठिवलंय 😀😀😗😂😂

मॅडम - का रे बंड्या शाळेत यायला ऐवढा उशीर
का....????

बंड्या- ओ मॅडम इतकी काळजी करत
जाऊ नका माझी.

पोरं संशय घेतात
माझ्यावर............!!!!!!!

😜

गूरजी- - 25 भागिले 3 किती ?

गण्या - - 8

गुरजी- - आणि बाकी काय ??

😎 गण्या- - बाकी कायनाय,  
.      निवांत !

तुमच कसं काय ?
पगार बिगार वाढतोय का नाही. . . ?
😁😜😜😬😬😬😬
😂😂😂😂😂😂😂

School Jokes

गुरुजी- काय समजले नसेल तर विचारा...
.
.
.
.
बंड्या- गुरुजी फळा पुसल्यावर फळ्यावरील अक्शरे कोठे  जातात.
गुरुजी डोकं आपटून मेलं.
😛😝😜😆😁😂😆😬😬😷😷
शिक्षक : मुलांनो सुई टोचल्यावर रक्त
का बाहेर येते?

.
.
.

.

बंडया: सुई कोणी टोचली ते बघायला.😝😝😝😝

मास्तरांनी 🏃कोरड्या विहिरीत उडी मारली....
😜😜😜😜😜😜😜😜😜

गुरूजी: तुझी हजेरी कमी आहे.. तू परीक्षेला नाही बसू शकत.....
गण्या: फिकीर नाॅट गुरूजी... आपल्याला जराबी घमेंड नाय ...आपून उब्यानेच पेपर लिवू बगा...
गुरूजींनी शाळा सोडली...
😆😆😆😆

पेपर मधे प्रश्न होता......शास्त्रिय कारणे द्या.....

.डोक्यावर पांघरुण घेऊन झोपू नये.......

.एका कार्ट्याने ऊत्तर लिहिले.......' कारण कोण झोपलय ते कळत नाही ' .

..मास्तरांनी बदाबदा बडवला..
😛😛

गुरूजी : दिवाळीला रांगोळीच्या आजुबाजूला पणत्या का लावतात ?

बंडू : रांगोळीला थंडी वाजू नये म्हणून ...... !!

(आफ्रिकेच्या जंगलात पळून गेलेल्या गुरुजींना महाराष्ट्र पोलिस अजूनही शोधतायत !!)

😳😳😳😛😛😛😛

आई :- "चिंटु लवकर
आंघोळ करून घे,
नाहीतर शाळा बुडेल..!"

चिंटु :- "आई बादलीभर
पाण्यात शाळा कशी
काय बुडेल् ग ?
आईने  बादलीतच बुडवून बुडवून हानला

😂😂😂😂
गण्यानी आज सायन्सला ही मागे सोडलं .........

बाई-- पाल हि कोण होती ?
.
.
गण्या-- पाल ही एक गरिब मगर आहे जीला लहानपणी Born-vita नाही मिळाला आणि त्या मुळे ति कुपोषित राहिली.......
.
.
.
.
.
.
.
.
.
बाईंनी शाळा सोडली
आता रोडवर शेंगदाणे विकत्यात................
😂😆😝😝
भूगोलाचे सर पृथ्वी परिक्रमेबद्दल माहिती देत असतात.
सर - बंडू, सांग पाहू पृथ्वी आणि चंद्रामध्ये काय संबंध आहे ?
बंडू - सर, भावा-बहिणीचा.
सर - काय ?
बंडू - हो सर,कारण आपण पृथ्वीला माता आणि चंद्राला मामा म्हणतो..

गुरुजी कुंभ मेळयात निघुन गेले
😂😂😂😂😂😂😂
गुरुजी- दळणवळण म्हणजे काय??

विद्यार्थी- एखादी मुलगी 'दळण' घेऊन जाताना 'वळून' पाहते त्याला "दळणवळण" म्हणतात...
.
.
गुरुजी राजीनामा देऊन आषाढी वारीला निघालेत..
😁😁 😝
मास्तर.  ; सांग शुन्या पेक्षा लहान संख्या कोणती आहे का

मुलगा : आहे ना

मास्तर : कोणती सांग

मुलगा     : टिंब. "." 👈

😝😝😛😜😝😜😝😞

मास्तरानी b.ed. ची डिग्री विकली

ज्यानी अशी शाळा शिकली,त्या सर्वाना समर्पीत

आयते शर्ट
ते बी ढगळ,
चड्डीला आमच्या
मागून ठिगळ!!
त्यावर करतो
तांब्यानी प्रेस,
तयार आमचा
शाळेचा ड्रेस!!
खताची पिशवी
स्कूल बॅग,
ओढ्याचं पाणी
वाॅटर बॅग!!
धोतराचं फडकं
आमचं टिफीन,
खिशात ठेवुन
करतो इन!!
करदोडा आमचा
असे बेल्ट,
लाकडाची चावी
होईल का फेल ?
मिरचीचा ठेचा
लोणच्याचा खार,
हाच आमचा
पोषण आहार!!
रानातला रानमेवा
भारी मौज,
अनवाणी पाय
आमचे शुज!!
काट्यांच रूतणं
दगडांची ठेच,
कसा सोडवायचा
हा सारा पेच!!
मुसळधार पाऊस
पाण्याचा कडेलोट,
पोत्याचा घोंगटा
आमचा रेनकोट!!
जुन्या पुस्तकांची
अर्धी किंमत,
शिवलेल्या वह्यांची
वेगळीच गंमत!!
पेन मागता
कांडी मिळायची,
गाईड मागण्याची
भिती वाटायची!!
केस कापण्याची
एकच शक्कल,
गप्प बसायचे
होईपर्यंत टक्कल!!
📖📚📖📚📖📚📖📚
ज्यानी अशी शाळा शिकली,त्या सर्वाना समर्पीत🙏🏼

AFJL

शिक्षक- मुलानो ABCD म्हणा .....
,
विद्यार्थी- BCDEGHIKMNOPQRSTUVWXYZ
,
शिक्षक- #AFJL कुठे आहे???
,
विद्यार्थी- फाडला की शिवरायानी ....
परत जेवढे निघतील तेवढ्याना पन फाडून टाकू ....

🚩🚩
मास्तर आज पहिल्यांदा खुश😝😝😝😄😄

Ramya chamya

रम्या: गुरुजी काल रात्री स्वप्नात मी अमेरिकेला गेलेलो..तिथून यायला ...उशीर झाला ..
शिक्षक: आणि चम्या तुला का रे उशीर झाला ??
चम्या : सर, मी रम्याला आणायला एअरपोर्ट वर गेलेलो ....
शिक्षक खामोश.... रम्या-चम्या बेहोश......

✈✈✈✈✈✈

लाईट गेलेली म्हणून....

सर - homework का नाही केला?

मुलगा - सर लाईट गेले होते.

सर - मेणबत्ती लावायची मग..

मुलगा - काडेपेटी नव्हती.

सर - का?

मुलगा - देवघरात होती.

सर - घ्यायची मग.

मुलगा - अंघोळ नव्हती केली.

सर - का?

मुलगा - पाणी नव्हत.

सर - का?

मुलगा - मोटार चालू होत नव्हती.

सर - का?

मुलगा - आधीच सांगितलं ना लाईट गेलेली म्हणून....

गुरूजी कायमचे पावर प्ले मध्ये (वर्गाबाहेर) गेले. 😷

गुरुजींनी वर्गामध्ये एक गंभीर विषय छेडला.
गुरूजी: (अतिउत्साहात) मुलांनो, सध्या T20 प्रकार खुपच फार्मात आहे. तुमच्या परीक्षा सुद्धा जर T20 सारख्या असल्या तर त्यांचे स्वरूप कसे असेल? कोणाला काही कल्पना?

पूर्ण वर्ग अचानक शांत झाला. कोणाला काहीच सुचेना.
ब-याच वेळानंतर बंड्याने हात वर केला. बंड्या एक व्रात्य आणि खोडकर मुलगा आहे हे पूर्ण वर्गाला माहीत होते.

गुरूजी (नकारात्मक स्वरूपात) : हा लवकर सांग काय सांगायचे ते.

बंड्या गंभीर मुद्रा करून सांगु लागला. "गुरूजी परीक्षा १ तास २० मिनटाची असली पाहीजे."

गुरूजी: "ठीक आहे, पुढे?"

बंड्या: "दर २० मिनटानंतर विद्यार्थ्यांना आपापसात बोलण्याकरता २ मिनटाचा time off असला पाहीजे."

गुरूजी टेंशन मध्ये: "बरं पुढे?"

बंड्या: "पहिले ३० मिनिटे Power-play असला पाहिजे, ज्यात शिक्षक वर्गाबाहेर असतील."

गुरूजींना हल्का हल्का घाम फूटू लागला.

बंड्या: "प्रष्णपत्रिकेतील एक प्रष्ण फ्री हिट असला पाहिजे. विद्यार्थ्यांनी जे काही उत्तर लिहिले असेल त्याला पूर्ण मार्क मिळाले पाहिजेत."

गुरूजींचे कपडे घामाने ओले झाले.

बंड्या: "आणि दर २० मिनिटांनी चिअर लिडर्स नीं वर्गात येऊन २ मिनिट डांस केला पाहिजे."

पूर्ण वर्गात टाळ्यांचा कडकडाट झाला आणि विद्यार्थी बंड्या ला खांद्यावर घेऊन नाचू लागले.☝🏻☝🏻👏🏻👏🏻

गुरूजी कायमचे पावर प्ले मध्ये (वर्गाबाहेर) गेले. 😷

School Jokes in Marathi

: मास्तर वर्गात तोंडी परीक्शा घेत असतात...
------------------'-'--------''--------
मास्तर - कावळा सरळ का उडतो?

संतोष - कारण तो विचार करतो  की
उगाचच... 'का-वळा'? 😂

📼📼📼📼📼📼📼📼

मास्तर - जर २५ रुपयाला पाव भाजी मिळते तर १०० रुपयाला काय मिळेल?
:
:
संतोष -  फुल भाजी

📼📼📼📼📼📼📼📼📼

मास्तर - होटेल मध्ये ठेवलेली झाडे वाढत का नाही ?
..

संतोष - कारण तीकडे वाढायला वेटर्स असतात ना... 😜😄😄😄

📼📼📼📼📼📼📼📼📼

मास्तर - भारत सोडून जाणार्‍या माणसाला काय म्हणाल ? 

संतोष - हिंदुस्तान लिव्हर

😎😎😎😎

📼📼📼📼📼📼📼📼📼

मास्तर - हिवाळ्यात खिसेकापूंच्या धंद्यात मंदी का असते..

संतोष - कारण हिवाळ्यात सर्वांचे हात खिशात असतात

😜😜😜😁😁😁😂😂

📼📼📼📼📼📼📼📼

मास्तर - हत्ती पाण्यात पडला तर काय होईल ?

संतोष - ओला होईल

😎😜😜😂😂😂

📼📼📼📼📼📼📼📼📼

मास्तर - जेंव्हा घड्याळात तेरा ठोके  पडतात ती वेळ कुठली  असते ?

संतोष - घड्याळ दुरुस्त करण्याची !

✋✋✋😅😅😂😂

📼📼📼📼📼📼📼📼📼

मास्तर - रावणाच्या लंकेला "सोन्याची लंका" का म्हणतात???

संतोष - कारण लहानपणी रावणाचे आई-वडिल त्याला लाडाने "सोन्या" म्हणायचे… 😂😂😂😂😂

📼📼📼📼📼📼📼📼📼

मास्तर - 🍋जर मँगो फ्लेवर चा चहा बनवला तर त्याला काय म्हणाल

संतोष - आमटी 🍵 ......

💦💦💦💦💦💦
मास्तर गायब झाले......
😂😂😂😂😂😂😜😝😛
[😜😜😜😜😜

गुरुजि :-  बंड्या ... आज डब्याला
              काय आणल आहेस.....

बंड्या :-  गुरुजी.. पुरणपोळी    
             आणली आहे ...

गुरुजि :-  मला देशील का तुझा
              डबा ... मी आज डबा
              आणला नाही ...

बंड्या :-   हो देईन....

गुरुजि :-  पण तुझ्या आई न
              विचारल्यावर काय
               सांगशील..

बंड्या :-  सांगीन कुत्र्या ने खाल्ला
              म्हणून....

😂😂😂😂😂😂.    मास्तर नी लोळवुन लोळवुन मारला 😂😂😂😂

Malavani

😂 मालवणी प्रामाणीक पणा 😂

बाबा : काय रे, आज परीक्षा होती ना ? शाळेत जावक नाय तो ?

गंपू : पेपर खुपच कठीण होतो बाबानू.😰

बाबा : तू परीक्षेकच जावक नाय आणि तुका कसा कळला ? 😨

गंपू : पेपर कालच फुटलोलो बाबानू! मी वाचून तेवाच  समाजलय ह्या काय आपल्याक जमाचा नाय....😝