Showing posts with label Happy New Year. Show all posts
Showing posts with label Happy New Year. Show all posts

Happy new year gudi Padwa Sms

आज वर्षाचा शेवटचा एक   दिवस राहिला.....
खूप काही गमावल पण त्यापेक्षा अजून कमावल, अगदी ह्रदयाजवळची माणसे दूर झाली,
पन तितकीची जवळ आली,
खूप काही सोसल,
खूप
काही अनुभवलं,
केलेल्या संघर्षातून जीवन कस जगायच हे शिकल......
धन्यवाद
चुकून जर मन दुखवल असेल तर मोठ्या मनाने माफ करा......
अन येणारे नवीन वर्ष सुखाचे,समृद्धीने,भरभ­राठीचे जाओ....

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
🙏🏻🙏🏻🙏🏻

हैप्पी न्यू इयर

हैप्पी न्यू इयर
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मागच्या वर्षातील सर्वात बकवास चित्रपट..!!!
😝😝😂😂

Happy New Year

वर्ष निघून चाललंय !!
  काही नवीन होत जातं,
काही जुनं मागे राहून जातं....

काही इच्छा मनात राहून जातात,
काही न मागताच मिळून जातं....

कुणी सोडून निघून गेलेत,
  कुणी नवीन जुळतील प्रत्येक प्रवासात....

काही माझ्यापासून नाराज आहेत,
  काही माझ्यापासून आनंदी आहेत.....

काही मला विसरुन गेलेत,
काही माझ्या आठवणीत आहेत.....

काही कदाचित अनभिज्ञ आहेत,
  काही खूप अस्वस्थ आहेत.....

  कुणी माझी वाट बघतंय,
  कुणाची मी वाट बघतोय....

  काही योग्य आहे,
  काही अयोग्य आहे.....

   एखादी चूक झाली
    तर माफ करा,
आणि काही आवडलं तर
   आठवण करा..... .!!"

💐 GOODBYE💐
     💝 2015 💝
           And
💐HAPPY NEW YEAR💐
       💝2016💝

2016

अचरट चरबट खाल्ल्याने पोटात आला गोळाssss
अचरट चरबट खाल्ल्याने पोटात आला गोळाsssss
.
.
.
.
.
.
.
तुम्हा सर्वांना आनंदात जावो दोन हजार सोळा.....!!!"😀😀

- शुभेच्छुक: आपले नेहमीचेच कवी.

Varsha

सकाळ पासून पहातोय ,
    हाच मेसेज सारखा सारखा येतोय ......

वर्षाचा शेवटचा दिवस !
   वर्षाचा शेवटचा दिवस !

काहीच समजनां झालयं राव ,






























आता ही वर्षा कोन ,
आन तिला झालयं तरी काय ????

😜😜😜😜😜😜😜😜😜😜

Happy New year

" सरणारे वर्ष मी "
-----------

मी उद्या असणार नाही
असेल कोणी दूसरे
मित्रहो सदैव राहो
चेहरे तुमचे हासरे

झाले असेल चांगले
किंवा काही वाईटही
मी माझे काम केले
नेहमीच असतो राईट मी

माना अथवा नका मानु
तुमची माझी नाळ आहे
भले होओ , बुरे होओ
मी फक्त " काळ " आहे

उपकारही नका मानु
आणि दोषही नका देऊ
निरोप माझा घेताना
गेट पर्यन्त ही नका येऊ 

उगवत्याला " नमस्कार "
हीच रीत येथली
विसरु नका ' एक वर्ष '
साथ होती आपली

धुंद  असेल जग उद्या
नव वर्षाच्या स्वागताला
तुम्ही मला खुशाल विसरा
दोष माझा प्राक्तनाला

शिव्या ,शाप,लोभ,माया
यातले  नको  काही
मी माझे काम केले
बाकी दूसरे काही नाही

निघताना " पुन्हा भेटु "
असे मी म्हणणार नाही
" वचन " हे कसे देऊ
जे मी पाळणार नाही

मी  कोण ?  सांगतो
" शुभ आशीष " देऊ द्या
" सरणारे वर्ष " मी
आता मला जाउ द्या।

Happy New year

सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा,नवी उमेद व
नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू. आपली सर्व स्वप्न, आशा,
आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy New year

नवीन वर्ष आपणांस सुख-समाधानाचे,

आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो!

नवीन वर्षात आपले जीवन आनंदमय,

सुखमय होवो, अशी श्रीचरणी प्रार्थना.

नववर्षाभिनंदन

Happy new year

।।ग्रुप संकल्प।।

हा ग्रुप करेल, आणखी घट्ट विण नात्यांची।।
हा ग्रुप धरेल, कास नव्या विचारांची ।।
हा ग्रुप देईल संधी, प्रेमानं आनंद वाटण्याची ।।
हा ग्रुप देईल ताकद, दुखः विसरून जाण्याची ।।
हा ग्रुप देईल शक्ती, एकमेका आधाराची ।।
हा ग्रुप नेहमीच करेल, बात लाखमोलाची ।।
हा ग्रुप घेईल प्रतिज्ञा, खदखदून हसवयाची ।।
हा ग्रुप दाखवेल नवी दिशा, आयुष्य उपभोगणयाची ।।
हा ग्रुप राहो कायम चिरतरूण...
घ्या येत्या नव वर्षा च्या शुभेच्छा भरभरून...

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व
नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू. आपली सर्व स्वप्न, आशा,
आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

नवीन वर्ष आपणांस सुख-समाधानाचे, आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो!
नवीन वर्षात आपले जीवन आनंदमय, सुखमय होवो, अशी श्रीचरणी प्रार्थना.

नवीन वर्ष सुखाचे, आनंदाचे आणि समृद्धिचे जावो. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

सरत्या वर्षात झालेल्या चुका विसरुन जाण्याचा प्रयत्न करुया.
नवीन संकल्प नवीन वर्ष. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !

गेलं ते वर्ष, गेला तो काल,
नवीन आशा अपेक्षा घेवून आले नवीन साल.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

पाहता दिवस उडुन जातील
तुझ्या कर्तृत्वाने दिशा झळकुन जातील
आशा मागील दिवसांची करु नको,
पुढील दिवस तुझे सोन्याने न्हाऊन निघतील.
नवीन वर्षाच्या अनेक शुभेच्छा!

Naxidar kathivari Reshmi vastr,
Tyachyavar chandicha lota,
Ubharuni Marathi manachi GUDHI,
Sajra karuya ha Gudhipadwa!
Nutan Varshachya Hardik Shubheccha!

Rang-gandhachya utsavat,
Samil hou ya sarejan,
Gudhipadvyachya shubhecha deun,
Sajra karu ya navvarshacha san.
Nutan Varshachya Hardik Shubheccha .

Samrudhi yevo angani,
Anand vadho jivani,
Ya shubhecha tumhala,
Gudhupadyachya shubh dini,
Navin varshacya hardik shubhecha.

he varsh sarvana sukhache,
samrudhiche aani bharbharatiche javo.
navin varshachya hardik shubhechya. 

पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा
एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !

येणारे नवीन वर्ष आपण सर्वाँना आनंदाचे भरभराटीचे जावो हीच इश्वर चरणी
प्रार्थना. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

चला या नवीन वर्षाचं.
स्वागत करूया,
जुन्या स्वप्नांना,
नव्याने फुल्वूया,
नववर्षाभिनंदन

पुन्हा एक नविन वर्ष ,
पुन्हा एक नवी आशा ,
तुमच्या कर्तुत्वाला,
पुन्हा एक नवी दिशा,
नववर्षाभिनंदन


नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐

आज वर्षाचे शेवटचे दोन दिवस राहिलेत.....
खूप काही गमावल पण त्यापेक्षा अजून कमावल,
अगदी ह्रदयाजवळची माणसे दूर झाली,
पन तितकीची जवळ आली,खूप काही सोसल,
खूपकाही अनुभवलं,केलेल्या संघर्षातून जीवन कस जगायच हे शिकल......
धन्यवाद मित्रांनो देतअसलेल्या साथीबद्दल......
असाच सहवास तुमचा आयुष्यभर लाभो.......
चुकून जर मन दुखवल असेल तर मोठ्या मनाने माफ करा......
अन येणारे नवीन वर्ष सुखाचे,समृद्धीने,भरभ­राठीचे जाओ....
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
🍁🍁🍁 🍁🍁🍁

New calender...

नवीन कैलेंडर आल्यावर आपल्या पोरांकडून सर्वात प्रथम पाहनारी गोष्ट




















आपला बाप्पा कधी येतोय🙏🏻

31st

आकाश कितीही उंच असो, नदी कितीही रुंद असो, पर्वत कितीही विशाल असो,
एक लक्षात ठेवा, तुम्हाला या सगळ्यांशी काहि देणं-घेणं नाहीय,

तुम्ही  फक्त  31st ला कोण पाजणार, कुठे बसायचे आणि बायकोला काय सांगायचे यावर लक्ष केंद्रित करा.
😜😂

31 December

एकदा एक प्रतियोगीता सुरू होती 

विषय होता

नशीब, सुख,
समाधान हे तीन शब्द असे लिहा की ते एकाच वाक्यात कळले पाहिजेत

बराच वेळ विचार करुन एकाने लिहीलं

"बायको 31 डिसेंबरला माहेरी जाणार आहे.

आयोजकांनी अक्षरश: त्याला उचलून  वाजत गाजत स्टेज वर नेलं राव
😜😜😜😜

Admin party

स्वर्गात- इंद्र..........

देशात - नरेंद्र

राज्यात - देवेंद्र

क्रिकेटमधे - महेंद्र

आणि आपला अँडमिन

दलिंद्र

वर्ष संपत आले तरी पार्टी चे नाव काढत नाही😂😂🍻

Khush khabar on 31st

🍻🍗खुशखबर खुशखबर खुशखबर🍻🍤

आमच्या येथे प्रथमच ३१ डिसेंबर २०१५ रोजी नविन वर्ष स्वागतानिमित्त नाईटचे ओपन दारू पिण्याचे सामने आयोजित केले आहे तरी इच्छूक   मद्यपान करणाऱ्यानी या सोन्यासारख्या संधीचा मन भरून आनंद घ्यावा...........

🔆प्रवेश फी १०.००० रू फक्त🔆

🍺प्रथम क्रमांक .१.००.०००रू
🍻द्वितीय क्रमांक .५०.०००रू

अटी.१ ) जास्त गोंगाट केल्यास बाद...
२ ) बाटली पंच फोडणार
३ ) एकदा बसल्यावर रिंगनातून उठु नये.
४ ) ओकल्यावर पंच हाथ लावनार नाही ती हमी बेवड्यानी घ्यावी..
५ )प्रत्येक  गटात ५ खेळाडू घेतले जातील.....
6)जास्त चाकणा खाणारयांना बाद केले जाईल.
7) कडक पेग मारणारयांना दुसरया दिवसाची भर पगारी रजा मंजूर होईल.
8)आपले सर्व  पेग स्वता बनवून मारले तर तो एक अस्सल बेवड़ा
म्हणून त्याला एक स्काॅच खंबा देऊन गौरविण्यात येईल.

ठिकाण : नंतर सांगु नाहीतर आधीच येऊन बसाल...😝😝😝😝😜😜😜😜😜😜😜

Tag : 31st Dec, Happy new year, Happy new year 2015