दिवाळीचे राॅकेट पाहुन जाणिव झाली
*
*
*
*
*
*
जीवनात ऊंच झेप घ्यायची असेल तर,
*
*
*
*
बाटलीचा सहारा घ्यावा लागतोच.
Showing posts with label Daru SMS. Show all posts
Showing posts with label Daru SMS. Show all posts
बाटली
चालतय की
स्वामी - एवढी दारु पिऊ नकोस.. एक दिवस नरकात जाशिल. ☺☺
गण्या - आणि दारु विकणारा 😳😳
स्वामी - तो पण ☺☺
गण्या - त्याच्या शेजारचा तो चकणा विकणारा 😳😳
स्वामी - तो पण 😊😊
गण्या - हं.. मग सगळे असतील तर चालतयं की...
😂😂😝😝
Naya शहर
एक शराबी आकाश में देखकर दूसरे शराबी से पूछने लगा :
ये चांद है या सूरज.??
दूसरा शराबी : पता नही, मैं तो इस शहर में नया हूं.
😝😉😜😂😄
बेवडी GANG
आज तोपर्यँत पिऊया 🍺🍺जोपर्यँत समोर
असलेली तीन झाडे 🌴🌴🌴आपल्याला सहा झाडे दिसत नाय...!!!
•
•
•
•
बार मँनेजर :-
साल्याँनो बस करा रे...!!!
समोर फक्त एकच झाड आहे
आता काय जंगल करता
का ईथे...??? 😂😂😆😂😆
Subscribe to:
Posts (Atom)