Showing posts with label Marriage Sms. Show all posts
Showing posts with label Marriage Sms. Show all posts

कैद्याला फाशी देण्या पूर्वी सकाळी लवकर ऊठवतात, छान आंघोळ करून, नविन कपडे घालून, आवडीचा नाष्टा करून, काही धार्मिक पठन करून निमंत्रित उपस्थितां समोर फाशी देतात.......

मग. आता मला सांगा..

.
.
..
लग्नात नवरदेवाला ह्या पेक्षा काही वेगळी वागणूक मिळते का??
😜😄😄😄😄

Arrange marriage advantages

Arrange marriage करण्याचे पण काही फायदे
असतात–

कधी कधी अश्या मुलीसोबत
लग्न होतं जिला तुम्ही सात जन्म
ट्राय केला तरी पटवु शकला नसता.

- अभिषेक बच्चन 😂

एका मिनीटात बारा वाजतात.

What is the similarity between
Time 11.59 & marriage.?




एका मिनीटात बारा वाजतात.
😊😛 😡 😝😊

पिण्याचे सोय

वरातीत नवरा-बायको पेक्षा सगळ्यात महत्त्वाचा माणूस तोच 😎
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
ज्याच्याकडे सगळ्यांची 'सोय' करायची जबाबदारी असते
😎😎🍺🍻😝