आजचे सत्य :-
" झोप ङोळे बंद केल्यावर नाही;
"नेट बंद केल्यावर येते"..😊
😴
💐💐 शुभ रात्री 💐💐
Night is झाली,
Birds are झोपिंग..
Stars are चमकिंग,
Moon is प्रकाशिंग. .
All are सोयिंग,
U are still जागिंग?
Get into आंथरुण,
and
घ्या आता पांघरुन...
शुभ रात्री...: