Showing posts with label Facebook Jokes. Show all posts
Showing posts with label Facebook Jokes. Show all posts

Gandhi Jayanti

मुलगी :- मम्मी, आज
मला एका मुलाने
गालावर किस केलं..
.
.
. मम्मी :- मग
त्याला कानाखाली मारलीस
कि नाही ?
.
.
. मुलगी :- नाही मम्मी,
मला तेव्हा गांधीगिरी आठवली आणि मी दुसरा गाल
पुढे केला..
.
.
.
( मम्मी बेशुध्द........ .....)
Happy Gandhi Jayanti

😎 मुलगा व मुलगी फेसबुक chat करताना :-
मुलगी :- तू कधी हसतच नाहीस का रे. ???
मुलगा : का ग. ??
मुलगी : नाही; तुझा हसताना एकपण फोटो नाहीये ना
म्हणून म्हंटले ..
मुलगा :- तू कधी आंघोळच करत नाहीस का ??
मुलगी :- Log Out...😂😂😂