Showing posts with label SMS on Advertisement. Show all posts
Showing posts with label SMS on Advertisement. Show all posts

Helmet advantage

आज हेल्मेट कायद्यामुळे  एकजण वाचला

मित्राच्या गाडीवर मैत्रीणीला घेवून फिरत होता

सिग्नल ला थांबलेला असताना शेजारी सासरा आणि बायको येवून थांबले

सिग्नल सुटेपर्यंत काय हाल झाले  त्याचे सांगू तुम्हाला

खरंच हेल्मेट चा लई फायदा होतो मित्रांनो😉😉
म्हणून हेल्मेट वापरा,जीव वाचवा

Santoor

एक मुलगी फुटबॉल खेळत असते...
.
.
तिला बघुन दोन मुले म्हणतात..
"वॉव..कित्ती सुंदर आहे ही.. पण आता आपण
फसायच नाही...
बहुतेक एका मुलीची आई असेल.."
.


















मग एक छोटी मुलगी पळत येते नि
म्हणते....
.
" आज्जी ..".
.
हळद आणि चंदनाचे गुण समावी संतुर...
त्वचा आणखीन उजळे.. संतुर संतुर..!!!
😆😅☺😄😜😂😝😛

कोवळ्या वयात हार्ट अटैक आला हो पोराना 😔😔😜😜😃😃😝😝

Malavan Tourism

क्या रखा है महाबलेश्वर और लोनावला में??
.
.
.
.
.
.
.
.
.

कुछ दिन तो गुजारियें मालवण में!!!

@ ७.८ ℃

मालवण टुरिझम
😂😂😂😁😁😝😝

ना हालिंग ना डूलींग
# नुसता गारठा फिलींग

😜⛄⛄

"fair and lovely"

उडत गेला Diploma आनी degree


आता फ्क्त "fair and lovely" लावुन "3 वर्षात "

changla Job, own house, aani well settled life. .. . .
       

-इंजीनियरिंग ची एक विद्यार्थिनी
😂😂😂😂😂😂😂

Moti Saaban

पंधरा दिवसावर दिवाली आली पण
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मोती साबनाची जाहिरात नाही आली















कूट नेउन ठेवलाय साबण माझा🚿🛀🏼
😝😝😝😝😝😝😝