Showing posts with label Interesting Maths. Show all posts
Showing posts with label Interesting Maths. Show all posts

MPSC / UPSC मध्ये वीचारलेला एक प्रश्न
फक्त हुशार लोकच ऊत्तर देऊ शकतात
......
प्रश्न समजून घ्या आणि ऊत्तर द्या
..
प्रश्न. . राम च्या वडीलांना एकुण चार मुले आहेत
1).पहिल्याच नाव .25 पैसे
2).दुसर्‍याच नाव .50 पैसे
3)..
4). चौथ्याच नाव 100 पैसे
तर मग तीसर्याच नाव काय ?
...
2473 पैकी फक्त 12 लोकांनी उत्तर दिले आहे

मी आज तुम्हाला ऐक कॅलक्युलेशन देत आहे जे तुम्हाला तुमचें पैसे कुठे गुंतवणुक करायचे या बाबत मार्गदर्शन करेल़

खाली दिलेल्या अंका मधुन ऐक अंक ची निवड करा़.
1-2-3-4-5-6-7-8-9
आता या अंकाला ३ ने गुणा (x)
आता आलेल्या संख्ये मध्ये ३मिळवा (+)
आता पुन्हा आलेल्या संख्येला ३ ने गुणा (x)
तुम्हाला दोन अंक मिळतील
आता या दोन अंकांची बेरीज करा़

हा *अंक* तुम्हाला सांगेल की तुम्हाला तुमचें अतिशय कष्टानि कमाविलेले पैसे कुठे गुंतवायचे आहे़

*१) जमीन*
*२) सोने*
*३) फिक्स्ड डिपॅाझीट*
*४) स्वःताचा व्यवसाय*
*५) शेअर*
*६) पब्लिक प्राॅव्हीडंट फंड (PPF)*
*७) रिकरींग डिपाॅझीट (RD)*
*८) नॅशनल सेव्हींग सर्टिफिकेट*
*९) माझ्या कडे आणुन ठेवा*
*१०) मीच्युअल फंड*
*११) कंपनी डिपाॅझीट*

अजुन पण तुम्हाला विश्वास वाटत नसेल तर पुन्हा ऐकदा कोणताही अंक घेऊन खात्री करुन घेण्याची विनंती

☝ एक मुका, ☝एक बहिरा, ☝एक आंधळा...

उत्तर कळवा,  (२दिवसात.)

..एका घरात ३ लोक राहतात.
☝ एक मुका, ☝एक बहिरा, ☝एक आंधळा...

आंधळयाची एक वस्तु बहिरा चोरतो, व हे मुका पाहतो, मुक्याला ही  गोष्ट आंधळ्यास सांगावयाची आहे, तो कसा सांगेल?..

त्वरीत कळवा,
डोके खाजवा,
जमले तर २ दिवसात  कळवा..

🙏 धन्यवाद.

Coconuts

विचार करून उत्तर द्या .
एक व्यापारी असतो
त्याच्या जवळ 3 पोती नारळ असतात
एका पोत्यात 30 नारळ याप्रमाणे 3
पोत्यात 90 नारळ असतात
तो प्रवासासाठी निघालेला असतो त्या
हायवेवर 30 टोलनाके असतात
प्रत्येक नाक्यावर कररूपाने एका
पोत्यासाठी एक नारळ असे 3 पोत्यासाठी 3
नारळ दिल्यानंतर व्यापा-याकडे किती नारळ
शिल्लक राहतील..?

..solve this If you can..!!

Challenge..!!👍👍

सर्वात मोठे कोण?

एका कुटुंबात वसंत वैभवपेक्षा लहान आहे.  वासंती सुनंदापेक्षा मोठी आहे.  वसंत सुनंदापेक्षा मोठा आहे.  वासंती वसंत पेक्षा लहान आहे, तर सर्वात मोठे कोण?
A.
    
वासंती
B.
  
वैभव
C.
  
सुनंदा
D.
  
वसंत
Who is genius in k po sta.. they solve the problem...

Sodava

सोडवा गणित
तुम्ही एका महालात उभे आहत ,त्या महालात 5सैनिक आहेत.प्रत्येक सैनिका जवळ 5 रूम आहेत,प्रत्येक रूम मध्ये 5 वाघ आहेत,प्रत्येक वाघांस 5 बछड़े आहेत प्रत्येक वाघांस 4 पाय आहेत.
तर त्या महालात एकूण किती पाय आहेत