तलाठी कार्यालयात एक बोर्ड लावलेला असतो.
"अंगठा मारून झाल्यावर शाई भिंतीला पुसू नये".
त्यावर एका पुणेकराने लिहिले,
दिड शहाण्यानो.... ते लिहिलेल वाचता आल असत तर अंगठा मारला असता का????
बिनडोक कुठले!....
😂😆😜😝
तलाठी कार्यालयात एक बोर्ड लावलेला असतो.
"अंगठा मारून झाल्यावर शाई भिंतीला पुसू नये".
त्यावर एका पुणेकराने लिहिले,
दिड शहाण्यानो.... ते लिहिलेल वाचता आल असत तर अंगठा मारला असता का????
बिनडोक कुठले!....
😂😆😜😝
पेठेतील punekar आपल्या मुलाला खुप मारत होता.
शेजारी : का मारता आहात मुलाला ?
Punekar : अहो ह्याला जीना एक पायरी सोडून चढ़ म्हणजे चप्पल कमी झिजते असे सांगितले होते, हा गाढव दोन पाय-या सोडून चढला.
शेजारी : अहो मग मारता कश्यासाठी ? चप्पल आजून कमी झिजेल ना.
Punekar : अहो पण चड्डी फाटली ना.....😂😂
😂
😛😛 😛😛
पुणेरी झटका
मी माझ्या मित्राकडे सत्यनारायणाच्या पुजेसाठी आमंत्रणावर गेलो होतो. नवीन गृहप्रवेशानिमित्त पुजा ठेवली होती. पोचलो तेव्हा नुकतीच आरती संपत आली होती. सगळे चेहरे नवीन होते. इकडे तिकडे बघत गर्दीत पुढे येऊनी उभा राहिलो. तेवढयात आरती संपुन आरतीची थाळी समोर आली, लगबगीने खिश्यात हात गेला, चिल्लर काही सापडली नाहीत, ५ रूपयाची फाटकी नोट हातात आली, कुणाचे लक्ष नाही पाहून ती नोट आरतीच्या ताटात ठेवली, तेवढ्यात पाठीमागुन कुणीतरी खांद्यावर हळु थाप दिली..
मागे वळून पाहीले तर एक वयस्क पुणेरी गृहस्थ हातात ५०० ची नोट पुढे करत होते. मी ती घेतली आणि पटकन आरतीच्या ताटात ठेवली आणि आरतीचे ताट पुढे पाठवून दिले.
क्षणभर स्वताःची लाज वाटली. आपण ५ रू आरतीत ठेवावे, ती पण फाटकी नोट, आणि त्या पुणेकर गृहस्थाने चक्क ५०० रूपयाची कोरी करकरीत नोट आरतीत द्यावी...
मागे वळून त्यांना म्हटले,
"व्वा...छान.... कमाल आहे तुमची..!!!"
त्यावर त्याने थोडसेे दात दाखवत हसत उत्तर दिले..
"अहो कमाल कसली त्यात, तुमच्याच खिश्यातुन खाली पडली होती ती नोट... मी फक्त उचलून तुम्हाला दिली एवढच...
पुढच्या वेळेस काळजी घ्या... !!!"
😁😁😁😤😳🔫
😂😂😂😂😂😂😂😂
एक आजोबा कोथरुड स्टँड ला रिक्षात बसतात.
शिवाजी पुतळ्याला रिक्षा थांबवतात...
आजोबा : किती झाले ?
रिक्षावाला : ३२ रुपये
आजोबा ४० रु देतात
रिक्षावाला : सुट्टे नाहीयेत
आजोबा : ठीक आहे,
जोपर्यंत मीटर मध्ये ४० होत नाहीत तो पर्यंत पुतळ्याभोवती गोल फिरव....
रिक्षावाला मुकाट्याने सुट्टे पैसे देतो
काही लोक परफेक्ट होण्यासाठी आयुष्य भर झटतात...
तर काही लोक थेट पुण्यातच जन्म घेतात....!
😜😜😝😝😆😆
पुणेरी shopping
.
सौ. पुणेकर : मला सगळे सडके, खराब आंबे द्या.
.
आंबेवाला बंधू : खराब ????
.
सौ. पुणेकर : हो हो. खराब, नासके आणि सडके !
.
.
.
.
.
.
बंधू: (सर्व खराब आंबे एकत्र करून) हे घ्या .....
.
.
.
.
.
.
.
.
.
सौ. पुणेकर : हं .ठेवा बाजूला... आता उरलेल्या पैकी अर्धा डझन द्या !
फक्त पुणेरी लोक
👆 👆 😂 😂 😝 😛
एकदा पुणे मधे एका पित्याने येरवडा जेल मध्ये
बंद
असणार्या आपल्या मुलाला पत्र
लिहिले.📝📝
"बाळा मला शेतामध्ये
बटाटे
पेरायचे आहेत.
मी आता खूप थकलोय.
मी शेत खोदू शकत नाही.
जर तु
असता तर किती बरं झाले असते.
आता मला एकट्यालाच शेत खोदावे
लागणारं.."
मुलाने पत्र लिहीले 📝📝बाबा तु वेडा आहेस काय?
शेत-बित काय खोदू नको.. मी शेतात
माझी हत्यारे लपवून ठेवली आहेत,
🔪🔫💣🔨💣💣🔫🔫
ती जर पकडली गेली तर
माझी काही खैर नाही".
पत्र पाठवताच
दुसर्या दिवशी पोलिसांनी त्यांचे पूर्ण शेत
खोदून काढले.
पण त्यांना काहिच सापडले
नाही..
,
,
,
.
मुलाने परत पत्र पाठवले
"बाबा तुम्ही आता खुशाल बटाटे लावा..
मी जेलमधून
तुमची एवढीच
मदत करु शकतो."
😂😂
,
,
,
भाऊ महाराष्ट्राच्या मातीत वाढलोय.
नादं करायचा न्हाय !!!!!😄😄😄😄😄😄
एक बिहारी ट्रेन मध्ये प्रवास करत असतो.
समोर आपला गोप्या बसलेला असतो,
बिहारी भैय्या गोप्याला विचारतो," ईथे कुठली शहरे फिरायच्या लायकीची नाहीत ?"
गोप्या :" मुंबई, नाशिक, सातारा, आणि पुणे...."
बिहारी : का, ही शहरे भारतात नाहीत का ?"
गोप्या: " नाही...ही शहरे म्हणजे स्वत:च एक महाभारत आहेत...."
बिहारी : " बरं बरं;म्हणजे या शहरात फिरणं म्हणजे धोक्याच आहे.."
काही वेळाने
बिहारी : "पण मी कस ओळखु कि कुठला माणुस कुठल्या शहराचा आहे ?
गोप्या: " भावड्या तु बसुन रहा . अजून बराच प्रवास बाकी आहे. मी तुला सगळ्यांना भेटवीन."
[काही वेळातच एक मुंबईकर सुट बूट ईन घालुन शेजारी येऊन बसतो]
गोप्या : "भैय्या हा मुंबईकर आहे ..."
बिहारी : "मी याच्या बरोबर बोलु कसा ?"
गोप्या : "चुपचाप थांब व तुझ्या शर्टाची ईन कर, तोच तुझ्याशी बोलेल"
भैय्याने एकदम थाटात त्या मुंबईवाल्या समोर धोतरात शर्टाची ईन केली.
मुंबईकर उठला आणि त्यानी बिहार्याच्या दोन कानाखाली लावल्या -" बिना पँटची ईन तुझ्या खानदानात कुणी केली होती रे ..?"
-
-
थोड्या वेळाने एक सातार्याचा माणुस येऊन बसला ...
गोप्या : 'भैय्या हा सातारया चा माणुस आहे ...'
बिहारी : "मी याच्या बरोबर कसा बोलू आता ?"
गोप्या : "याला म्हण, अजित पवार कि जय.."
सातारयाचा माणुस उठला आणि भैय्याला जोराचा गुद्दा लावला - " भोसले महाराजां चा विजय असो. आमचे राजे, ऊदयन राजे."
थोड्या वेळाने एक नाशिक चा माणुस येऊन बसला ...
गोप्या : 'भैय्या हा नाशिक चा माणुस आहे ...'
बिहारी : "मी आता याच्या बरोबर कसा बोलू ?"
गोप्या : "याला म्हण, राज ठाकरे ने महाराष्ट्रचे वाटोळं केल.."
बिहारी ने नाशिक वाल्याला हे सांगीतले..
नाशिककर साहेब उठले आणि बिहारीला लाथा बुक्कयांनी तुडवला.
-
-
परेशान झालेल्या भैय्या ने तळमळत विचारल, " भाऊ सगळ्याच शहरातल्यांना भेटवल, आता मी परत जातो. जाता जाता एक ईच्छा पुर्ण कर. पुणे कर असला एखादा तर तो ही दाखव !!
गोप्या म्हणला - " बावळ्या मग तुला इतका वेळ मार खायला लावून फुकटची गंमत पहात राह्यला तो कोण होता ??😜
😜😜😜😜😂😂
पुण्यात एकदा एका कॅन्टीन मध्ये दोन मुली स्कार्फ बांधुन गप्पा मारत होत्या.
.
जवळजवळ अर्धा तास गप्पा मारत होत्या.
.
काहीवेळाने दोघींनी स्कार्फ काढला आणि अचानक ओरडल्या....
.
.
.
.
.
.
"अय्या, तू कोण.??"
😂😂😂😂😂😝😝
पुण्यात एका बागेत लिहिलं होतं -
"झाडावर प्रेम करा, झाडाखाली नको"
खाली कुणीतरी पुणेरी उत्तर लिहिलं ...
"हो, पण आमच्या हिला झाडावर चढता येत नाही!"
😳😜😝😝😝😝
😂Can't stop laughing😂
रिक्षावाला --साहेब ब्रेक फेल झालेत आणि गाडी थांबत नाहीये. काय करु ?
पुणेरी पॅसेंजर : सर्वात आधी तू मीटर बंद कर ... 😂😂😂😂😂😂😂