Showing posts with label Rain (Paus) SMS. Show all posts
Showing posts with label Rain (Paus) SMS. Show all posts

*पाऊस आलाय….थोडी पिऊन घ्या*

थोडा बियरचा गंध घ्या
थोडा चकन्याचा छंद घ्या
उरात भरून आनंद घ्या..
*आलाय पाऊस….. थोडी पिऊन घ्या*

बघा बियर बार उसळतोय
वारा दारु घुसळतोय
तुम्हीही त्यांच्यात मिसळून घ्या..
*आलाय पाऊस….. थोडी पिऊन घ्या*

सर्दी पडसे रोजचेच..
त्याला औषध तेच तेच..
प्यायचेच आहेत नंतर काढे ,
आधी अमृत पिऊन घ्या..
*आलाय पाऊस….. थोडी पिऊन घ्या*

बघा निसर्ग बहरलाय
गारव्याने देहही शहारलाय
मनही थोडं मोहरून घ्या..
*आलाय पाऊस….. थोडी पिऊन घ्या*

» रिमझिम धून, आभाळ भरून...
------------------------------------------

रिमझिम धून, आभाळ भरुन
हरवले मन, येणार हे कोण ?

मन फुलांचा थवा, गंध हा हवा हवा
वाहतो वारा नवा, जुन्यात हरवून

गूज मनीचे मनाला, आठवूनी त्या क्षणाला
सांगावे का माझे मला, उगाच मनात बावरुन

वार्‍यात गाणे कुणाचे, गाण्यात वारे मनाचे
मनाच्या वार्‍यात आता, सुरात तुला मी कवळून

पावसाची खरी मजा तर शाळेत जाणारी पोरं घेतात.
पाण्यात मनसोक्त खेळायच.
पावसात भिजून ओलचिंब व्हायचं.
बिनधास्त बेधडक.

पाउस पडला अणि भिजलो मी,
वा! वा!
पाउस पडला अणि भिजलो मी,
वा! वा!
अरे पुढे काय झाले?
काय होणार होते?
उन् पडले अणि सुकलो मी!😂😄😅