Showing posts with label Funny SMS. Show all posts
Showing posts with label Funny SMS. Show all posts

आयुर्वेदिक इश्क

अच्छा सुनो !!!
अगर फायदा नहीं हुआ तो नुकसान भी नहीं होगा...

हम तुमसे इश्क आयुर्वेदिक वाला करेंगे..🤣🤣

ठीक है??

नोटसम्राट.....😝😜😜

To be change or not change ,
That is the Question..

एका बाजुला ज्यांना आम्ही दोन दिवसापुर्वी सुट्टे दिले ते आम्हाला विसरतात,,,
आणि दुसय्रा बाजुला आम्ही ज्यांच्या कडुन 500-1000 घेतले तेही आम्हाला विसरतात....
कुणी,सुट्टे देता का रे? सुट्टे....
एका तूफानाला कुणी सुट्टे देता का?

एक तूफान 500 घेऊन,
1000 घेऊन
घरा घरात हिंडत आहे.
कुणी सुट्टे देईल म्हणून,
अशी जागा ढूंढत आहे,
कुणी, सट्टे देता का रे?सुट्टे..
😜😜😜😝😝😂😂😂😆😆😆

Newton Che new Niyam

$असे काही नियम, जे न्यूटन सुद्धा सांगू शकला नाही $
               नियम 1
जर ब्रेड तुमच्या हातातातून सुटला तर तो जमिनीवर त्याच बाजूला पडतो,

ज्या बाजूला "जाम" किव्हा "बटर" लावलेले असते,
😅😂😜😝

     (न्यूटन चा भाओजी)

नियम 2
जेव्हा तुमचे हात ग्रीस किव्हा पिठाने भरलेले असतात,
तेव्हाच तुमच्या नाकाला अचानक "खाज" सुरु होते.
😝😂😝😂

      (न्यूटन चे काका)

नियम 3
जेव्हापण तुम्ही कुठला Worng Number डायल करता,📞
तेव्हा तो कधीच Busy/Engage लागत नाही.....
📱📲
😬😁😬😁
         (न्यूटन चे मामाश्री)

नियम 4
WhatsApp वर जेव्हा कुठला फ़ोटो चुकीच्या ग्रुप मधे पोस्ट होतो तेव्हा,
नेट एकदम फ़ास्ट चालत असते.
📡📡📡📡📡📡📡
तुमच्या लाख प्रयत्ना नंतर सुद्धा तो मेसेज सेंड होतोच,
आणि जेव्हा Urjent मेसेज पाठवायचा असतो तेव्हा नेट कासवाच्या गतीने चालते.
🐢🐢🐢🐢🐢
😂😅😜😝
        (न्यूटन चा मुलगा)

नियम 5
जेव्हा पेट्रोल पंप वर तुम्ही
  30 रुपयाचे
पेट्रोल भरण्यासाठी उभे असता,
        तेव्हाच तुमच्या शेजारी एखादी,
💃� हॉट मुलगी येऊन थांबलेली असते......||
😂😅😂😅
         (न्यूटन चा भाऊ)

नियम 6
जेव्हा तुम्ही एखाद्या रांगेतील गर्दी पाहुन दुसऱ्या रांगेत जाता,
🚶🏻🚶🏻🚶🏻🚶🏻🚶🏻🚶🏻🚶🏻🚶🏻
तेव्हाच ती पहिली वाली रांग पटापट पुढे जाते.......
🏃🏻🏃🏻🏃🏻
😜😝😜😝
       (न्यूटन ची आज्जी)

नियम 7
जेव्हा तुम्ही दुसरयान्ना सोडवायला बस स्टोप वर जाता🚌🚌🚌
तेव्हाच सुंदर मुली गावाला जात असतात...💃💃�💃�💃�....
😜😝😜😝
       (न्यूटन च्या बायकोचा चुलत भाऊ)

माननीय सुप्रीम कोर्ट.
सप्रेम नमस्कार

पत्र लिहिण्यास कारण की..

गणपती रमी खेळायला 7 जण बसायचे कि 5?
😂😂😂😂😂😂

माननीय सुप्रीम कोर्ट.
सप्रेम नमस्कार
पत्र लिहिण्यास कारण की..गणपतीला आरती ला कितीजण बोलवू.??😂😂😂😂

काही घरगुती उपचार

👉 जर दुध फाटले असेल तर पांढरा धागा सुईत ओवुन त्या सुईने दुध शिवुन घ्या कुणाला कळणार नाही.

👉 जर तुमचे केस गळत असतील तर टक्कल करा केस गळायचे थांबतील.

👉 जर तुमचे दात किडले असतील तर दोन-तीन दिवस जेवण करु नका किडे भुकेने मरुन जातील आणि किड नाहीशी होईल.

👉 घसा दुखत असेल तर कुणाकडुन तरी दाबुन घ्या परत कधिच दुखणार नाही.

👉 रात्री झोप येत नसेल तर दिवसा झोपत जा.

👉 हात खुप दुखत असतील तर एक हातोडी घ्या आणि पायावर जोरात मारा. विश्वास ठेवा तुम्ही हाताचे दुखणे विसरुन जाल ...

👉 दारू उतरत नसेल तर तिला शिडी द्या , तिलाही उतरायला सोप्प होईल अन् तुम्हालाही !

👆 हा मेसेज; जास्तीजास्त लोकांना पाठवुन पुण्य कमवा...🙏
😆😆😆😆😆😆😆😆😆
.

जोशी साहेब एकदम कडक ऑफिसर ................,

स्टाफने उशिरा आलेलं त्यांना
अजिबात चालायचं नाही.

उशिरा येणार्यांनी मश्टरवर उशिर का झाला याचं कारण लिहायचं असा नियम होता त्यांचा......

त्या दिवशी ऑफिसला आल्यावर मश्टर बघून त्यांच डोकं सटकलं...........

तब्बल दहा जणांना केबिनमधे बोलवण्यात आलं............,

सगळे लाइनित खाली मान घालून ऊभे होते.

जोशी साहेबांच्या डोळ्यातून अंगार निघत होता आणि त्याची धग एसीत पण जाणवत होती.

एवढ्यात प्यून मिठाइचा बाॅक्स
घेउन आला...

साहेब उठले ......

जळजळीत नजर टाकत त्यांनी प्रत्येकाच्या हातात मिठाइ दिली आणि म्हणाले “खा."

कोणाला काहीच कळत नव्हतं
पण सगळ्यांनी मिठाई खाल्ली.

"अभिनंदन" जोशी गरजले.

"मला अतिशय आनंद आहे की आपल्या ऑफिसमधल्या दहा लोकांच्या बायका प्रेग्नंट आहेत.........

आणि त्याहूनही आनंद म्हणजे सगळ्यांची सोनोग्राफी आजच होती"

"मुर्खांनो मश्टरवर कारण लिहिताना ‘Same As Above' लिहीता........ ,

अरे वरच्याने काय लिहीलय हे वाचायची तरी तसदी घ्या".

😜😜😜गमतीचा भाग म्हणजे त्या दहाजणात दोन बायकाही होत्या😆😆😆

पावसाळ्यात तिन गोष्टी लक्षात ठेवा.
.
.
.
(१)पाऊसात गाडी सावकाश चालवा. 😑
(२)गाडी चालवताना पुढचा ब्रेक दाबु
नका. 😯
(३)आणि पोरींकडे बघुन ऱेस वाढवु नका...
कारण त्या मनातल्या मनात बोलत्यात हे
थोबडावर पडलं पाहीजे....
😄😄😄😄😄

लग्नाआधी छान, सुंदर, नाजुक असलेली "बाहुली"...
लग्नानंतर हळुहळु "बाहुबली" कधी होते ते लक्षातच येत नाही..!!!
                        
                       -थोर विचारवंत
😜😜😜😜😂😝

🎸😡जीव तर तेव्हा 🔥जळतो, जेव्हा full 🚶🏻🏃🏻dressing मारुन फिरायला निघतो, आणि मागून आई👩🏻🗣 बोलते
.

.

.
.
.
जाताना कचरा घेऊन जा 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

True fact
लग्नात  कुवारे
आणि अंतयात्रेत म्हातारे
सर्वात जास्त का जातात

कारण दोघांना एकाच गोष्टींची चिंता असते

मी नाही जाणार तर माझ्या वेळी कोण येणार
😂😂😂😂

जंगलात आग लागलेली असताना एक चिमणी स्वतःच्या चोचीने पाणी वाहून आग विझवण्यासाठी धडपडत असते.
ते पाहून एक कावळा तिला सांगतो की,"तू कितीही प्रयत्न केलेस तरी ही आग विझणार नाहीये."
त्यावर चिमणी सुंदर उत्तर देते




जाना काळ्या
😆😆😆😆😆

वेळ आलीच तर दुश्मनाचा सल्ला ऐकावा......
.

पण हवामान खात्याचा सल्ला कधीच ऐकू नका...........

पाहून तिला दुसऱ्या बरोबर फिरताना
बी पी झाला हाय
टेंशन नको घेऊ मित्रा
ये प्यायला चाय....
किती ही जवळची पोरगी असली
तरी विश्वास ठेवायचा नाय
लबाड आहे ही दुनिया
पाय घसरून द्यायचा नाय
थोड़े दिवस फिरतील आपल्या बरोबर
नंतर करतील बाय
अचानकच सोडतील हाथ
आपल्याला समजणार पण नाय
जास्त कमी काय बोललो तर म्हणतात
इथेच राहतो आमचा भाय
टेंशन नका घेऊ
मित्रा ये प्यायला चाय....
जीवन सुंदर आहे
अस हताश व्हायच नाय
तिच्या विरहात
आपल जगणं कधीच सोडायच नाय
तिच्या पेक्षा
सुंदर बायको मिळेल हाय फाय
तिला पण दाखउन द्यायच
आम्ही कुठेच कमी नाय
टेंशन नको घेऊ
मित्रा ऐ प्यायला चाय
दो कटींग दे रे भाय.......!
😜 कवी मीच हाय 😜

माणसाला काय हवं असतं?
गुटगुटीत मूल आणि सडपातळ बायको.

पण नशिबाचे फासे नेहमीच उलटे पडतात.

बायको गुटगुटीत आणि मूल किडकिडीत 😄😀😝😝😩😩😩

ज्यांना लहानपणी आई रस्त्याने फरपटत शाळेत पोहचवायची.....

ते पन आजकाल
WhatsApp, Facebook वर
"Status" टाकतात,

..."Missing My School Days..
😜😜😜😜😂😂😂😂

गरमीच्या दिवसां मध्ये फिरायला जाण्याची ठिकाणे :
1) HDFC BANK
2) ICICI BANK
3) AXIS BANK
4) KOTAK MAHINDRA BANK
5) CITY BANK

चुकून सुद्धा SBI,BOB,BOI,BOM
आदि ठिकाणी जाउ नये..
 A.C. SLOW असतो

 जनहिता मध्ये जारी 😂😂😂😂😂😂😂
प्रश्न : विवाह प्रसंगी, मुलाला मुलीच्या उजव्या बाजूला व मुलीला मुलाच्या डाव्या बाजूलाच का उभे करतात ?

उत्तर : अकौंटन्सीच्या नियमानुसार उत्पन्न उजव्या बाजूला व खर्च डाव्या बाजूलाच दाखवतात म्हणून.

प्रश्न -

प्रेम लग्नाआधी करावं का
लग्नानंतर?

उत्तर -

कधिही करा फक्त बायकोला सांगू नका.
😆😆😆😆😆😆😆

आतापर्यंत भारतामध्ये फक्त दोनच गोष्टी सुरू होत्या...

1.विराट
2.सैराट
.
.
आणि काय योगायोग
.
.
दोघांचा पण शेवट एकच
.
.
.
.
.
.
.
.
.
हैदराबाद
😜😜😂😂😜😜😂😂😜😜

आयुष्यात नेहमी पानवाल्याचा आदर करा....

कारण तो नेहमी तुमची परवानगी घेतो " साहेब चुना लावु का ? 😜

नाहीतर आयुष्यात सगळे न विचारताच चुना लावून जातात !😝