सुविचार :
जगा इतके की, आयुष्य कमी पडेल. हसा इतके की, आनंद कमी पडेल.
काही मिळाले किंवा नाही मिळाले,तो नशिबाचा खेळ आहे.
पण प्रयत्न इतके करा की, परमेश्वराला देणे भागच पडेल.
💐सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात 💐 🌺 शुभ सकाळ 🌺
No comments:
Post a Comment