हसत राहिलात तर संपूर्ण जग
आपल्याबरोबर आहे. . .
नाहितर डोळ्यातल्या अश्रुंना पण
डोळ्यांमध्ये जागा नाही मिळत. . .
🌴🌹 सुप्रभात 🌹🌴
माणसाचे मोठेपण
हे त्याच्या वयावर नव्हे,
तर त्याच्या
विचारांवर आणि
कर्तृत्वावर अवलंबून
असते.....!👍👌
💐सुप्रभात💐
जिवाला स्पर्श करणारा सुविचार
"वेळ , तब्बेत आणि नाती ह्या अशा तीन गोष्टी आहेत की, त्यांना किंमतीचे लेबल नसते. "पण"ह्या हरवल्या की समजते, त्यांची किंमत किती मोठी असते"
'"आजचा सुवीचार
"आठवण"
किती सोपा शब्द आहे हा,
दुसऱ्याने काढली तर त्याची किंमत नसते.
पण तीच आठवण स्वतःला येते तेंव्हा त्याचे महत्व कळते...