मुलगा :- Happy Birthday
मुलगी :- Thanks
मुलगा :- B.P कधी देनार
मुलगी :- पेन ड्राईव्ह तर दे
.
मुलगा :- अगं कुत्रे BP म्हणजे Birthday Party
.
मुलगी शांत
जाग्यावर Block
नेहमीच मुले चुकीची नसतात!!!!
😂😂😂😂😂😂😂😂
मुलगा :- Happy Birthday
मुलगी :- Thanks
मुलगा :- B.P कधी देनार
मुलगी :- पेन ड्राईव्ह तर दे
.
मुलगा :- अगं कुत्रे BP म्हणजे Birthday Party
.
मुलगी शांत
जाग्यावर Block
नेहमीच मुले चुकीची नसतात!!!!
😂😂😂😂😂😂😂😂
मुलगा:- बोल तुला आज काय गिफ्ट देऊ???
मुलगी:- मला माझे 'बालपण' परत पाहिजे.....
मुलगा:- (बराच वेळ विचार करून)
मी तुला 'बालपण' नाही "बाळांतपण" देऊ शकतो..
पोरीनी पळु पळु हाणला राव
😜😜😆😆😝😝😝😆😆
एकही अश्लिल शब्द नसलेला विनोद
Girl : मला जीवनात काही तरी मोठं
काम हातात घ्यायच आहे.
Boy : अग वेडी..
तु फक्त हातात घे.., ते आपोआप मोठं होत जाईल..!!
😜😜😝😂😂😝
एक सुंदर मुलगी एका मेडिकल स्टोअरच्या बाहेर खूप वेळापसुन ऊभी होती...
.
.
.
मेडिकल मधील गर्दी कमी होण्याची वाटपाहत होती...
.
.
.
मेडिकल चा मालक तिच्याकडे संशयास्पदनजरेने पाहत होता.
.
.
.
थोड्या वेळा नंतर मेडिकल मधीलगर्दी कमी झाली.
.
.
.
ती सुंदर मुलगी मेडिकल स्टोअर च्या आतगेली आणि एका सेल्समन ला कोपर्यातबोलावले.
.
.
.
.
मेडिकलचा मालक सावध होऊन तिकडे पाहूलागला.
.
.
.
.
त्या मुलीने हळूच एक कागद पर्स मधूनकाढला आणि सेल्समन च्या हातात देऊनम्हंटली,'' भाऊ.
.
.
.
.
.माझं एका डॉक्टर सोबत लग्न जमलं आहे.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.आज त्याने पहिलं लव्ह लेटर पाठवलं आहे.अक्षर समजत नाही.
.
.
.
जरा वाचून दाखवा ना....?
☺☺☺😜