Showing posts with label Confidence SMS. Show all posts
Showing posts with label Confidence SMS. Show all posts

कोकिळा स्वतःची भाषा बोलते म्हणून ती मुक्त आहे. परंतु पोपट दुसऱ्याची भाषा बोलतो म्हणून तो पिंजऱ्यात गुलाम बनून राहतो .स्वतःची भाषा .स्वतःचे विचार आणि स्वतःवर विश्वास ठेवा.

🌹 शुभ सकाळ 🌹