Showing posts with label कोंकण Konkan Special. Show all posts
Showing posts with label कोंकण Konkan Special. Show all posts

"माका मालवणी बायको व्हयी "

आज काल मुंबईत एक नविन Craze आली आहे...
जो तो उठतो तो म्हणतोय "माका मालवणी बायको व्हयी "
पण यांका काय माहित..मालवणी बाईल म्हणजे काय असता....?
मेल्यानु...बोलुच्या अगोदर थोडोसो विचार करा....
मालवणी बाईल म्हणजे साक्षांत...तलवार...ती पण दुधारी..
तोंडाचो दुपट्टो...आणि मालवणी गाळीयोंचो भांडार...एकदा का
बत्ती दिली कि मुलुख मर्दानी तोफ...शत्रुचा सोडा पण तुमचा
रोज काय होतोलो हाल..तलवारीक म्यान असता...
पणया समशेरीक म्याना पेक्शा अभिमान जास्त प्रिय असता...
पिसाळली तर वाघिण..
आणी प्रेमाचो वर्षाव केलात तर...तुमच्या साठी काळिज पण
हातात काढुन देईल
असा आसा आमचा मालवणी चेडु..तेव्हा पुन्हा एकदा विचार करा..
वाघिणिशी लग्न करुक वाघाच काळीज
लागता...आणी तिका खुश करुक...
मोगरयाचो गजरो नाय तर आबोलीचो वळेसार लागता.

रत्नागिरी जिल्हा स्वच्छतेच्या सर्वे मध्ये देशात प्रथम .......

" आपले कोकण अनेक विषयात देशात आणि जगात पहिले आहे " .
*  येथील माणसांची जीवन पद्धती
* निसर्ग आणि मानवी जीवनाचा समतोल
*  नैसर्गिकपणे पर्यावरणा विषयक आवड
     *  शून्य हुन्डा बळी
     *  शून्य  भिकारी
     * शून्य स्त्री भ्रूण हत्या
* शून्य कर्जबाजारीपणा
* शून्य शेतकरी आत्महत्या
* शून्य सरकारी निधी व कर्ज डुबवणे
* गेली 5 वर्षे सतत ssc/hsc बोर्ड महाराष्टात प्रथम .
        
गावात राहाणाऱ्या व देशात स्वच्छतेचा आदर्श निर्माण करणाऱ्या रत्नागिरी वासियांचा सर्वाना अभिमान आहे .....

रात्रीस खेळ चाले

रात्रीस खेळ चाले
---------------------
कोकणातली भूतां लई वाईट,एकदा का झाड
धरल्यानी कि सोडणात नाय....
हे वाक्य ऐकायला खूप गोड वाटतं, कारण
मालवणी भाषा गोड आहे.
या मालिकेवरून बऱ्याच उलट-सुलट प्रतिक्रिया
ऐकू येत आहेत.
 

परन्तु लोक हे का विसरत आहेत ती एक मालिका
आहे.
एक तर आपणच म्हणायच कोकण एक पर्यटन ठिकाण
आहे.निसर्गाने नटलेलं आहे.
दुसरीकडे मुंबई-गोवा रस्ता आहे,त्या रस्त्याने एकदा
जाऊन पहा.मुख्यतः पनवेल ते इंदापूर
तो रस्ता आहे की आणखी काही.....
त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला तुम्हाला भयानकताच
दिसेल.
ह्या मालिकावाल्यानी त्या रस्त्याचं चित्रीकरण करावं
आणि रात्रीचं ह्या रस्त्याने प्रवास करावा,मुख्यतः
पनवेल ते इंदापूर
यातून येणारा अनुभव किती भयावह असेल तो कथन
करावा.किंवा या रस्त्याने प्रवास करणाऱ्या लोकांना
विचारावा.
आम्ही तो अनुभव नेहमीच घेतो आहे.
त्या बाबत कोणी बोलताना दिसत नाही.
असं असा आमचॊ कोकण आणि कोकणची माणसं.

कोकण ची झोपडी

या झोपडीत माझ्या सर्व काही असावं
जे इतरांना ना दिसावं.
एक एकर जागेमध्ये दोन हजार फुटा
एवढं तीचंं क्षेत्रफळ असावं
जे इतरांना ना दिसावं.
घरासमोर एक चार चाकी अध्यावत गाडी असावी
जी इतरांना ना दिसावी.
या जळणाऱ्या दुनियेपासून खूप दूर असावं
आपल्याच दुनियेत रममान रहावं
इतरांची फिकीर न करता जगत रहावं.

कोकण म्हणजे काय

ओढ म्हणजे काय ते जीव
 लावल्याशिवाय कळत नाही.....

 ● प्रेम म्हणजे काय ते स्वतः
 केल्याशिवाय कळत नाही....
.
.
.
.
.
.
.
.
.
आणि
कोकण म्हणजे काय ते होळीला गावी गेल्याशिवाय कळत नाही....
🚂🚃🚃🚃🚃🚃

कोकण रेल्वे

कोकण रेल्वे हा मुंबई व मंगळूर ह्या महत्त्वाच्या बंदरांना जोडणारा भारतीय रेल्वेचा एक मार्ग आहे. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या कोकण ह्या भौगोलिक प्रदेशामधून धावणारा कोकण रेल्वे मार्ग महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यामधील रोहा येथे सुरू होतो व कर्नाटकातील तोकुर येथे संपतो. २६ जानेवारी १९९८ रोजी खुल्या करण्यात आलेल्या कोकण रेल्वेची लांबी ७४१ किमी आहे.
इतिहास
मुंबई व मंगळूर ह्या दोन बंदरांदरम्यान थेट मार्ग नसल्यामुळे रेल्वे वाहतूक लांबच्या मार्गाने (पुणे-सोलापूर-बंगळूर) चालू होती. तसेच उंचसखल भूभाग, अनेक नद्या, अतिवृष्टी इत्यादी कारणांमुळे कोकणामध्ये रेल्वे चालू करण्यात अनेक अडथळे येत होते. रेल्वे वाहतूक उपलब्ध नसल्यामुळे कोकणाचा विकास खुंटण्याची भिती व्यक्त करण्यात येत होती. मधू दंडवते, जॉर्ज फर्नान्डिस इत्यादी कोकणी नेत्यांनी केंद्रीय पातळीवर कोकण रेल्वे बांधण्याची मागणी चालू ठेवली. १९६६ साली दिवा-पनवेल मार्ग बांधला गेला व १९८६ मध्ये तो रोहापर्यंत वाढवला गेला. १९९० साली तत्कालीन रेल्वेमंत्री जॉर्ज फर्नान्डिसांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईमधील सी.बी.डी. बेलापूर येथे मुख्यालय असलेल्या कोकण रेल्वे कॉर्पोरेशन ह्या कंपनीची स्थापना करण्यात आली. ई. श्रीधरन हे कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे पहिले चेअरमन होते. १५ सप्टेंबर १९९० रोजी रोहा येथे कोकण रेल्वेचा पायाभरणी समारंभ पार पडला.
७४० किमी लांबीचा हा मार्ग महाड, रत्नागिरी उत्तर, रत्नागिरी दक्षिण, कुडाळ, पणजी, कारवार व उडुपी ह्या प्रत्येकी १०० किमी लांबीच्या ७ भागांमध्ये विभागण्यात आला व प्रत्येक विभागाचे काम स्वतंत्रपणे सुरू करण्यात आले. परदेशांमधून अद्ययावत बांधकाम तंत्रे वापरणारी यंत्रे बांधकामासाठी मागवली गेली. लार्सन अँड टूब्रो, गॅमन इंडिया ह्या भारतामधील मोठ्या बांधकाम कंपन्यांना बांधकामाची कंत्राटे दिली गेली. भूसंपादनामधील अडथळे, अनेक कोर्ट खटले, दुर्गम भूरचना, पावसाळ्यात येणारे पूर व कोसळणाऱ्या दरडी इत्यादी बाबींमुळे कोकण रेल्वेच्या बांधकामाचे वेळापत्रक रखडले. कोकण रेल्वेमार्गावरील पहिली रेल्वे २० मार्च १९९३ रोजी मंगळूर ते उडुपी दरम्यान धावली. रोहा-वीर-खेड-सावंतवाडी ह्या मार्गाचे काम डिसेंबर १९९६ मध्ये पूर्ण झाले. उत्तर गोव्यामधील पेडणे येथील एका बोगद्याचे काम पूर्ण होण्यास एकूण ६ वर्षांचा कालावधी लागला. अखेर २६ जानेवारी १९९८ रोजी कोकण रेल्वेचे उद्घाटन करण्यात आले.


खेड्यातली एखादी

City तल्या पोरी मेकअप करुन कितीही भारी दिसु द्या हो.. .
!
!
!
!
!
खेड्यातली एखादी आपल्या मनाला भावनारी समोर या फिक्याच पडतील~~~
Right_Na ठोका लाईक मग...

Job.....

:  एक कोंकण के लड़के को जॉब नही मिली
तो उसने क्लिनिक खोला और बाहर लिखा
तीन सौ रूपये मे ईलाज  करवाये
ईलाज नही हुआ तो एक हजार रूपये वापिस....

एक पंडित  ने सोचा कि एक हजार रूपये कमाने का अच्छा मौका है
वो क्लिनिक पर गया
और बोला
मुझे किसी भी चीज का स्वाद नही आता ।

कोंकण का लड़का  ;

बॉक्स नं.२२ से दवा निकालो
और ३ बूँद पिलाओ
नर्स ने पिला दी

पंडित : ये तो पेट्रोल है ।

कोंकण का लड़का  :

मुबारक हो आपको टेस्ट महसूस हो गया

लाओ तीन सौ रूपये

पंडित  को गुस्सा आ गया

कुछ दिन बाद फिर वापिस गया

पुराने पैसे वसूलने

पंडित।  :साहब मेरी याददास्त

कमजोर हो गई है ।

कोंकण का लड़का  :

: बॉक्स नं. २२ से दवा निकालो
और ३ बूँद पिलाओ

पंडित : लेकिन वो दवा तो जुबान
की टेस्ट के लिए है

कोंकण का लड़का  :

  ये लो तुम्हारी याददास्त भी वापस
आ गई

लाओ तीन सौ रुपए।

इस बार पंडित गुस्से में गया

-मेरी नजर कम हो गई है

कोंकण का लड़का  :

इसकी दवाई मेरे पास नहीं है।

लो एक हजार रुपये।

पंडित  -यह तो सौ का नोट है।

कोंकण का लड़का  :

आ गई नजर।
ला तीन सौ रुपये।
😜😄😄😄........ East aur West..  कोंकण waale is the Best...
या कोंकण आपलाच असा

अगर कोंकण के हो
तो इसे आगे भेजते रहो

टिप्पणी →कोंकणतआल्यावर आपला शाहाणपणा चालवू नका येथे आधीपासून अतिशाहणे लोग राहतात
😎😎😎😎😎😎😎😎😎

Apale Konkan

आँफिस मधील खुर्ची पेक्षा..
माझ्या शाळेचा बाकच बरा होता...
कामाच्या या व्यापा पेक्षा..
आमचा गृहपाठच बरा होता...
काँम्प्युटरची 'स्क्रीन' कितीही प्रीय असली..
तरी माझ्या शाळेचा 'फळाच' बरा होता...
बाॅसच्या सततच्या टेन्शन पेक्षा..
बाईंच्या छडीचा मारच बरा होता..
मोबाईल वरील रग्गड गेम पेक्षा..
मैदानी खेळाचा थाटच बरा होता..
आलो शहरात सुख मिळविण्यासाठी..
पण गड्या आपला गावच बरा होता... गावच बरा होता...😔

Kokanchi Manase

नरकात खूप सारे लोक मजा करत होते.
.
.
.
देवाने
यमराजाला विचारले :-"हि लोकं
नरकात पण
मजा करत बसली आहेत"…
.
.
.
यमराज :- कोकणची आहेत सगळी…!
साली कुठेही टाका तिथे सेट होऊन
जातात.!!!
आली लहर, केला कहर, तोच खरा,
" कोकणकर "... @
माणसाने कोकणकर असावे....
कोल्हापूरी तर चपला पण असतात..
सोलापूरी तर चादरी पण असतात..
नागपुरची तर संत्री सुद्धा असते..
नगराचा तर ऊस सुद्धा असतो..
पण नजरेला नजर मिळवायला " कोकणकराच " काळीज लागतं...
बदलत्या जीवनातील आपुलकी म्हणजे
" कोकणकर "
माणसाच्या मनातील माणुसकी म्हणजे "कोकणकर"
राकट मनाचे प्रेमळ अन् दिलदार म्हणजे
" कोकणकर"
दादागिरी मधे काटा किर्रर्
" कोकणकर"
गावरान शिव्यांतील रांगड प्रेम म्हणजे "कोकणकर"
राजकारणातील खुन्नस गेम म्हणजे "कोकणकर"
मनानं शरीरानं राजेशाही थाट म्हणजे
" कोकणकर "
सगळ्या जगाला हेवा वाटावा असे माझे
" कोकणकर "
आम्ही कोकणकर

● ओढ म्हणजे काय ते जीव
लावल्याशिवाय कळत नाही.....

● प्रेम म्हणजे काय ते स्वतः
केल्याशिवाय कळत नाही....
.
Kokan म्हणजे काय ते गणपतीला गावी गेल्याशिवाय कळत नाही....🚗🚘🚕🚌🚒
किसी ने गूगल पर सर्च किया..
" कोकण" वालों को काबू मे कैसे करें."
गूगल का जवाब आया...
"औकात मे रहकर सर्च करें.."
😋😋😋😛😛😛
" कोकण"  वालो से पंगा मत लेना...
क्योंकि,
जिन तूफानों में लोगो के झोपड़े उड़ जाते है,
उन तूफानों में तो "कोकण" .वाले कपड़े सुखाते हैं |

Konkan railway

कोंकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या गाड्या 2015
---------------------------------------------
१०१०३/१०१०४ मांडवी एक्सप्रेस (छ.शि.टर्मिनस-मडगाव)(रोज)
१०१११/१०११२ कोंकणकन्या एक्सप्रेस (छ.शि.टर्मिनस-मडगाव)(रोज)
१०२१५/१०२१६ मडगाव एर्नाकुलम सुपरफास्ट (रविवार/सोम)
११००३/११००४ दादर सावंतवाडी राज्यराणी (रोज)
११०९७/११०९८ पुणे एर्नाकुलम एक्सप्रेस (शनि/सोम)
१२०५१/१२०५२ जनशताब्दी एक्सप्रेस (दादर-मडगाव) (रोज)
१२१३३/१२१३४ छ शि.टर्मिनल मेंगलोर जंक्शन (रोज)
१२२०१/१२२०२ लो.टी.टर्मिनल कोचुवेली गरीबरथ (सोम,शुक्र/रवि,गुरु)
१२२१७/१२२१८ कोचुवेली चंडीगड संपर्क क्रांती (सोम,शनि/बुध,शुक्र)
१२२२३/१२२२४ लो.टी.टर्मिनल एर्नाकुलम दुरांतो एक्सप्रेस(मंगळ,शनि/बुध,रवि)
१२२८३/१२२८४ एर्नाकुलम निजामुद्दीन दुरांतो एक्सप्रेस(मंगळ/शनि)
१२२८७/१२२८८ कोचुवेली देहरादून जंक्शन एक्सप्रेस(शुक्र/सोम)
१२४३१/१२४३२ राजधानी एक्सप्रेस,त्रिवेंद्रम-निझामुद्दीन(मंगळ,गुरु,शुक्र/मंगळ,बुध,रवि)
१२४४९/१२४५० गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेस,मडगाव-चंडीगड(मंगळ,बुध/सोम,शनि)
१२४८३/१२४८४ कोचुवेली अमरीतसर जंक्शन (बुधवार/रवि)
१२६१७/१२६१८ मंगला एक्सप्रेस,एर्नाकुलम-निझामुद्दीन(रोज)
१२६१९/१२६२० मत्सगंधा एक्सप्रेस,लो.टी.टर्मिनस-मेंगलोर(रोज)
१२७४१/१२७४२ वास्को पटना एक्सप्रेस,व्हाया कल्याण(बुधवार/शनि)
१२९७७/१२९७८ एर्नाकुलम जंक्शन (मुरुसागर एक्सप्रेस) अजमेर जंक्शन (रविवार/शुक्र)
१६३११/१६३१२ बिकानेर कोचुवेली एक्सप्रेस(मंगळ/शनि)
१६३३३/१६३३४ वेरावल त्रिवेंद्रम सेन्ट्रल(गुरु/सोम)
१६३३५/१६३३६ गांधीधाम नागरकोईल(शुक्र/मंगळ)
१६३३७/१६३३८ ओखा एर्नाकुलम जंक्शन एक्सप्रेस(सोम,शनि/बुध,शुक्र)
१६३४५/१६३४६ नेत्रावती एक्सप्रेस (लो.टी.टर्मिनल-त्रिवेंद्रम सेन्ट्रल)(रोज)
१९२५९/१९२६० कोचुवेली भावनगर टर्मिनस एक्सप्रेस (गुरुवार/रवि)
१९२६१/१९२६२ कोचुवेली पोरबंदर एक्सप्रेस (रविवार/गुरु)
१९५७७/१९५७८ हापा एक्सप्रेस (त्रीवेनवेली-हापा) (सोम,मंगळ/शुक्र,शनि)
२२११३/२२११४ लो.टी.टर्मिनल कोचुवेली सुपरफास्ट एक्सप्रेस(मंगळ,शनि/सोम,गुरु)
२१११५/२१११६ लो.टी.टर्मिनल करमली एसी सुपरफास्ट (गुरु)
२२४७५/२२४७६ बिकानेर जंक्शन कोईमतूर जंक्शन()
२२६२९/२२६३० दादर त्रीवेनवेली जंक्शन (शुक्र/बुध)
२२६३३/२२६३४ निझामुद्दीन त्रिवेंद्रम जंक्शन सुपरफास्ट एक्सप्रेस (बुध/शुक्र)
२२६५३/२२६५४ त्रिवेंद्रम जंक्शन-निझामुद्दीन सुपरफास्ट(शनि/सोम)
२२६५५/२२६५६ त्रिवेंद्रम जंक्शन-निझामुद्दीन एसी सुपरफास्ट(बुध/शुक्र)
२२९०७/२२९०८ मडगाव-हापा सुपरफास्ट(शुक्र/गुरु)
५०१०१/५०१०२ रत्नागिरी-मडगाव पेसेंजर(रोज)
५०१०३/५०१०४ दादर-रत्नागिरी पेसेंजर(रोज)
५०१०५/५०१०६ दिवा-सावंतवाडी पेसेंजर(रोज)
५०१०७/५०१०८ सावंतवाडी-मडगाव पेसेंजर (रोज)
७०१०१/७०१०२ पेडणे-कारवार पेसेंजर(रोज...फक्त रविवारी मडगावपर्यंत)
७०१०३/७०१०४ पेडणे-कारवार पेसेंजर(रोज...फक्त रविवारी मडगावपर्यंत)
०१०९६/०१०९५ सावंतवाडी-दादर गणपती स्पेशल(प्रत्येक बुध,शनि,सोम १२/९/१५ ते ३०/९/१५///प्रत्येक मंगळ,शुक्र,रवि ११/९/१५ ते २९/९/१५)
०९४१५/०९४१६ मडगाव-अहमदाबाद गणपती स्पेशल(प्रत्येक शुक्र,रवि,सोम १३/९/१५ ते २८/९/१५///प्रत्येक गुरु,शनि,रवि १२/९/१५ ते २७/९/१५)
०९०१०/०९००९ मडगाव-बांद्रा टर्मिनस गणपती स्पेशल(प्रत्येक मंगळ,गुरु,शनि १२/९/१५ ते २६/९/१५)
०१०३३/०१०३४ छ शि.टर्मिनस-मडगाव गणपती स्पेशल(फक्त गुरु १०/९/१५ ते १/१०/१५)
०१००१/०१००२ छ शि.टर्मिनस-मडगाव गणपती स्पेशल(प्रत्येक रवि,सोम,मंगळ,बुध,शुक्र,शनि ११/९/१५ ते २९/९/१५)
०१००५/०१००६ लो.टी.टर्मिनस-मडगाव गणपती स्पेशल(८/९/१५ ते २८/९/१५ फक्त गुरुवार वगळता बाकी सर्व दिवस)
०९००७/०९००८ बांद्रा टर्मिनस-मडगाव गणपती स्पेशल(सोम,बुध १४/९/१५ ते २३/९/१५///मंगळ,गुरु १५/९/१५ ते २४/९/१५)
०९३१०/०९३०९ इंदोर जंक्शन-कोचुवेली सुपर एक्सप्रेस (गुरु २५/८/१५ व १५/९/१५///शुक्र.२८/८/१५ व १८/९/१५)
०१०२५/०१०२६ लो.टी.टर्मिनस-करमली गणपती स्पेशल(८/९/१५ ते २८/९/१५ रोज///९/९/१५ ते २९/९/१५ रोज)
०११०७/०११०८ पनवेल-चिपळूण डेमू(सप्टेंबर ४/५/६/८/९/११/१२/१३/१५/१६/१७/१९/२०/२१/२३/२४/२६/२७/२९/३०)