MPSC / UPSC मध्ये वीचारलेला एक प्रश्न
फक्त हुशार लोकच ऊत्तर देऊ शकतात
......
प्रश्न समजून घ्या आणि ऊत्तर द्या
..
प्रश्न. . राम च्या वडीलांना एकुण चार मुले आहेत
1).पहिल्याच नाव .25 पैसे
2).दुसर्याच नाव .50 पैसे
3)..
4). चौथ्याच नाव 100 पैसे
तर मग तीसर्याच नाव काय ?
...
2473 पैकी फक्त 12 लोकांनी उत्तर दिले आहे
कोन बुद्धीवान
ओळखा पाहु😇
पहिली दोन अक्षरे घेतली तर तीर्थक्षेत्र
दूसरा आणि तीसरा शब्द घेतला तर एक पदार्थ
तीसरा व चौथा शब्द घेतला तर देवाचे नाव
चारही शब्द घेतले तर एक माणसाचे नाव
Give correct answer
मित्रानो सकाळ पासून दिमाख काम
नाही करत कालच्या हिशोबात काहि
तरी गडबड आहे
Pls मदत करा
मी बाजारात गेलो होतो
माझ्याकडे पैसे नव्हते
बाजारात मला दोन मित्र भेटले
एकाने1000रू नोट दिली आणि दुसरैने 500दिले n
1000 + 500 = 1500 झाले
1000रू ची नोट बाजारात हरवली
मग माझ्या कडे उरले 500रूपये
त्या 500रूपये मधील 300रूपये मी खर्च केले माझ्या शिलक राहिले 200रुपये
मग 200मधून ज्यानी 1000 दिले होते त्याला दिले 100 व ज्यानी 500 दिले होते त्याला दिले 100
आत्ता 1000रुपये वाल्याचे बाकी 900रुपये आणि 500रुपये वाल्याचे 400
तर 900 + 400 = 1300
आणि खर्च झाले 300रुपये
टोटल 1300 + 300 = 1600 झाले
मग माझ्या लक्षात आले की
मी तर1500 रुपये घेतले होते
1600 रूपये कुठून आले ?
मला विश्वास आहे की ह्या ग्रुप मधे
कोण तरी मास्टर हेडमास्टर गणितज्ञ किवा अर्थशास्त्री आसेल तो माझी मदत करेल
👆👍🙏
Give Correct Answer
5 + 5 + 6 = 253013
3 + 5 + 6 = 151809
5 + 5 + 3 = 251510
5 + 6 + 7 = 303513
then,
9 + 4 + 7 = ?
Only Genius can solve This
Correct उत्तर शोधा
तलावाच्या दिशेला जाताना अस्वलाला ६ हत्ती दिसले तर किती प्राणी तलावाच्या दिशेने जात होते .....??
कारचा number
💈चौथा अंक पहिल्या अंकाच्या डबल आहे
💈दूसरा व तीसरा अंक same आहे
💈शेवटचे दोन अंक पहिल्या दोन अंकाच्या डबल आहेत
💥मग carचा number काय असेल? 🚗🚗
Hushar kon
आपल्या ग्रुपमध्ये कोण हुशार आहे ते पाहुच आता...
एक वस्तू अशी आहे,
जी सुकी असेल तर 2 किलो,
ओली असेल तर 1 किलो आणि
जाळल्या नंतर 3 किलो होते.
तर ती वस्तू कोणती आहे ?
22 तासांच्या आत सांगा.
Mulagiche naav kay
उत्तर देण्याचा प्रयत्न करा
बघू कोण लवकर उत्तर देतय
मुलगा : तुझ नाव काय
मुलगी : 💍+🎈+💎+👀=....
It's Quiz Time
Lo lagao dimaag sab "QUIZ TIME"
Give ONE WORD which has BOTH MEANING:
1. Pencil Brand &
Lord of Dance = ________
2. Birth Sign in English &
Type of Disease = ________
3. Name of Soap &
A Musical Instrument = ________
4. A Car Brand &
Lord Ramas Devotee = __________
5. Name of Fruit &
Name of Shoe Polish = ________
6. Mobile Brand &
Fruit Name = ________
7. Name of Bulb Co. &
Source of Energy =
8. A Shoe Co. &
Underground Train = ________
9. Watch Brand &
Resident of Country = ________
10. Mineral Water Co. &
Mountain Range = ________
11. Name of Bird &
Beer Brand = ________
12. Name of Fuel /
Clothing Company = ________
13. Tree /
Toothpaste = ________
14.Famous Monument /
Tea brand = _________
Let's see who can answer this
Tujha naav kaay
उत्तर देण्याचा प्रयत्न करा
बघू कोण लवकर उत्तर देतय
मुलगी : तुझ नाव काय
मुलगा := 🌞+🍃+🐒+🐄+🏤
Tujha naav kaay
उत्तर देण्याचा प्रयत्न करा
बघू कोण लवकर उत्तर देतय
मुलगी : तुझ नाव काय
मुलगा := 🌞+🍃+🐒+🐄+🏤
Name of Girl
उत्तर देण्याचा प्रयत्न करा
बघू कोण लवकर उत्तर देतय
मुलगा : तुझ नाव काय
मुलगी : 100+🚰+🚗+🐅+👊=....
मुलीचे संपूर्ण नाव सांगा? ....