Showing posts with label Bollywood SMS. Show all posts
Showing posts with label Bollywood SMS. Show all posts

Dangal Dangal

🤓 *लड़का* पैदा होने के इंतजार में *तीन* *बेटिया*  पैदा हो गई।

१. *जीसटी*      

          
२. *नोटबंदी।*          

             
3.  *महगाई*

हम ने *मोदीजी* से पुछा:- *विकास* कब पैदा होगा?

तो मोदीजी बोले:- *म्हारि छोरीया छोरो से कम हे के*

*दंगल* *दंगल* *दंगल*
🤔🤔🤥🤥🤛💪💪🤕🤕

🇮🇳🇮 🇳 🇩 🇮 🇦 🇮🇳
                 🇻🇸
🇵🇰 🇵 🇦 🇰 🇮 🇸 🇹 🇦 🇳 🇵🇰

*पाकिस्तान भारतासोबत युद्धाची भाषा करतोय काय लायकी आहे पाकिस्तानची..*

💠 तुलनात्मक दृष्ट्या भारतासमोर काय लायकीचा आहे पाकिस्तान..
वाचा....

👉 *लढाऊ जहाज-🇮🇳 184 > 🇵🇰74*

👉 *सैनिक-🇮🇳47 लाख > 🇵🇰14 लाख*

👉 *बँटल टँक-🇮🇳6000 > 🇵🇰 4000*

👉 *सब मरिन-🇮🇳13 > 🇵🇰8*

👉 *सैन्य बजेट- 🇮🇳43 अरब डॉलर >*
*🇵🇰 8 अरब डॉलर*

👉 *एअर क्राफ्ट कँरीयर- 🇮🇳2 > 🇵🇰0*

👉 *लढाऊ विमान- 🇮🇳 1000 पेक्षा जास्त >*
🇵🇰 *आसपास 500 पर्यंत ..*

👉 *अणुबॉम्ब -🇮🇳 3 > 🇵🇰 1*

सर्व बाबतीत भारत स्वयंपुर्ण आहे

🇮🇳 *भारताचा* *अन्नधान्य निर्यात दर 88.7%* *आहे..*
तर
🇵🇰 *पाकिस्तान 24.3%*  *आहे.*

🇮🇳 *भारताकडे 43.5% जमिन सुपिक आहे,*
  तर
🇵🇰 *पाकिस्तानकडे 11.8% आहे.*

🇮🇳 *भारत पुढची 4 वर्ष वापरु शकेल एवढा धान्यसाठा आहे*,
तर
🇵🇰 *पाकिस्तान फक्त 1.5 वापरेल एवढा धान्यसाठा जवळ ठेवतो.*

🇮🇳  *1 $ डॉलरचे भारताला ₹ 66 रुपये*
तर,
🇵🇰  *पाकिस्तानला 104 रुपये प्रति 1 डॉलरचे मोजावे लागतात.*

म्हणजे यातही भिकारी... 😂😂😂

-----------×----------

⚜ *शिक्षण दर*
🇮🇳  _73.8%_
🇵🇰 _40.5%_

⚜ *विकास दर*
🇮🇳 _72.5%_
🇵🇰  _33.9%_

-----------×----------

*पाकिस्तान सोबत*
*_1965, 1971_ आणि  _1999_*
*चा कारगिल युद्ध, हे तिन्हीही युद्ध भारताने जिंकलेत....*
💯💯💯

-----------×-----------

आणि🙏🏿🙏🏿...

जोक म्हणजे
👇🏻 😆

  👉 *🇵🇰 पाकिस्तान*
🏆 क्रिकेट वर्ल्डकप 🏏 मध्ये
*🇮🇳 भारतासोबत*
👉 एकही मँच जिंकु शकला नाही.

😂😂😂😅😅😂😂😂

आवाहन

सर्व ग्रुप मेंबरना आवाहन

धरणातील पाणी कमी झाले आहे. उन्हाळा सुरु होत आहे
जबाबदार नागरिक म्हणून पाण्याचा अपव्यय टाळून पाणी वाचवू. तुम्ही हे सहज करु शकता:-
1. रोज गाड्या धुवू नका.
2. अंगणात पाणी मारू नका.
3. सतत नळ चालू ठेऊ नका.
4. इतर अनेक चांगल्या उपाययोजना करुन त्यायोगे पाणी वाचवूया.
५) घरातील गळके नळ रिपेअर करा
६) सोसायटीतील गळकी टाकी , पाईप , बॉल कॉक रिपेअर करा
या संकटाचा एकत्र सामना करूया

वरील संदेश ५ ग्रुप मध्ये पाठवा..जादु वैगेरे काही होणार नाही पण  नक्की चांगली बातमी ... पसरवीली चे समाधान मिळेल 🙏🙏🌿☔🌊🌈

बाजीराव ने इश्क किया है.. अय्याशी नही...

बाबा : काय चाल्लय तुझ..?? तुझा खर्च आता आम्हाला परवडत  नाही..त्या पोरगीला घेउन दिवसभर फिरतोस.. लोक चर्चा करतात.. काय सांगायच त्यांना.. ??
.
.
.
.
.
.
मुलगा : बाबा... बाजीराव ने इश्क किया है.. अय्याशी नही...
.
.
.
.
.
.
बाबांनी तुडवून तुडवून मारला...😝😝😝😝😝😂😂😂😂😂

Bajirao, shahnjaan, Akbar

मस्तानी ही बाजीराव् ची दूसरी पत्नी होती जिज्यावर तो फार प्रेम करायचा

मुमताज ही शाहजहांन ची आठवी पत्नी होती जिज्यावर त्याने जीवापार प्रेम केले

जोधा ही देखील अकबर ची 10 वीं पत्नी होती जिज्यावर तो सर्वात जास्त प्रेम करायचा

इतिहास चा अभ्यास करुन असे लक्षात येते की कोणीच स्वतःच्या पहिल्या पत्नीवर प्रेम करत नाही.😂😂😂

Mastani dialogue in Bajirao Mastani

Mastani चा डायलोग -किस की तलवार पे सर रखु बता दो मुझे
इश्क करना अगर खता है तो सजा दो मुझे..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
असे स्टेटस ठेवनार्या पोरी
घरी लफडं पकडलं की म्हणतात "पप्पा हाच माझ्या मागे लागला होता" .
😉😉😂😂😝😜😜

Bajirao Mastani by sanjay leela bansali

बर झाल संजय लीला
भन्साळीने चुकुन बाजीराव
म्हणून इम्रान
हाश्मीला घेतले नाही....
.
.
.
.
.
तो असता तर मग कुठला पिंगा आणि कुठला काय?
डायरेक्ट झींगा आणि नुसता दंगा..😆😆😆

Bajirao Mastani by sanjay leela bansali

बर झाल संजय लीला
भन्साळीने चुकुन बाजीराव
म्हणून इम्रान
हाश्मीला घेतले नाही....
.
.
.
.
.
तो असता तर मग कुठला पिंगा आणि कुठला काय?
डायरेक्ट झींगा आणि नुसता दंगा..😆😆😆

Salman khan

सलमान सुटला...

जाऊ दे. तुम्ही लक्ष देऊ नका.
तुम्ही आपले...










गाडीचे पायदान व फलाटामधील अंतरावर लक्ष द्या...
😳😳😂😂😳😳