कधी कधी वाटत कि आपण उगाचच मोठे झालो.कारण तुटलेली मनं आणि अपुरी स्वप्नंया पेक्षातुटलेली खेळणी आणिअपुरा गृहपाठ खरच खुपचांगला होता. झोपेत पडलेली स्वप्नेकधी खरी होत नसतात , पण ती स्वप्ने खरीहोतात ज्यासाठी तुम्हीझोपणे सोडून देता.
No comments:
Post a Comment