माणूस देवा कडून लाखो-करोडो रूपये मिळावे अशी अपेक्षा करत असतो
परंतु...
जेव्हा मंदिरात जातो तेव्हा सुट्टे पैसे शोधत बसतो....
एक फकीर स्मशानात दोन जळालेल्या चितांची असलेली राख मोठ्या टक लावून बघत होता.
एकाने विचरले, बाबा असे का बघताहात तो म्हणाला, की एक श्रीमंताच्या चितेची राख आहे, ज्याने आयुष्यभर काजू बदाम खाल्लेत आणि दुसरी गरीबाच्या चितेची राख आहे, ज्याला दोन वेळचं अन्नही कसंबसं मिळायचं परंतु या दोघांची राख एकसारखीच आहे, मग माणसाला कोणत्या गोष्टींचा गर्व असतो ते बघतोय!☝☝☝☝☝
one serious joke
ओबामा : हे सगळं भारतामुळेच शक्य झालंय 😊
मोदी : भारतामुळे ?? 😨😨 ते कसं काय ?
आणी मग उरलेल्या टॅलेंटेड लोकांना आम्ही नोकरी देतो 👍 😆
Birth and death
माणसाच्या बाबतीत परमेश्वर कमालीचा दयाळूपणाने वागलाय...
जन्माची चाहूल तो नऊ महिने अगोदर देतो.. पण मृत्यूचं येणं मात्र अकस्मात असतं...कारण त्याला माहितीय,
माणूस सुखाची वाट पाहू शकतो, दु:ख येणार हे मात्र पचवू शकत नाही...
स्वप्न थांबली की आयुष्य थांबतं !
विश्वास उडाला की आशा संपते !
काळजी घेणं सोडलं की प्रेम संपतं !
म्हणुन स्वप्न पहा, विश्वास ठेवा, आणि काळजी घ्या !
अनाथ आश्रम
मुलीना जर आई वडिला चा सांभाळ करायचा अधिकार असता तर जगात कोणीचं अनाथ आश्रम मधे गेलं नसतं......
पण दादानो..प्रतेक मुली ने जर सासु सासरे सांभाळले असते तर..जगात अनाथ आश्रमचं राहिल नसत..