सकाळ पासून पहातोय ,
हाच मेसेज सारखा सारखा येतोय ......
वर्षाचा शेवटचा दिवस !
वर्षाचा शेवटचा दिवस !
काहीच समजनां झालयं राव ,
आता ही वर्षा कोन ,
आन तिला झालयं तरी काय ????
😜😜😜😜😜😜😜😜😜😜
सकाळ पासून पहातोय ,
हाच मेसेज सारखा सारखा येतोय ......
वर्षाचा शेवटचा दिवस !
वर्षाचा शेवटचा दिवस !
काहीच समजनां झालयं राव ,
आता ही वर्षा कोन ,
आन तिला झालयं तरी काय ????
😜😜😜😜😜😜😜😜😜😜
मै बैठूंगा जरूर महफ़िल में,
पर पीऊंगा नहीं ।
क्योंकि मेरा ग़म मिटा दे,
इतनी शराब की औकात नहीं ।
वाटलं तर थोडा चकणा खाईन..😁
🍲🍗Chicken बनवायची रेसिपी तुम्ही बघितली असेलच
पण,
कोंबडी/ कोंबडा 🐓पकडायची रेसिपी ऐका :
नायलॉन चा तंगुस - १० मीटर.
मासे पकडायचा गळ - १ नग.
लसुणाची सोललेली पाकळी - १ नग .
कृती :- तंगुसाला गळ बांधा , त्यावर लसुणाची एक पाकळीरोवा , कोंबड्यांचा कळप शोधा, आजूबाजूला आपल्याला कोणी बघणारा नाही ह्याची खात्री करून घ्या, नंतर हळूच तो गळ त्या कळपापासून साधारण ३-४ फुटाच्या अंतरावर फेका . आत्ता कोंबडी धावत येईल , २ टोच मारेल आणि तिसऱ्यांदा लसूण गळासहित गिळेल . आत्ता बाजी तुमच्या हातात आली म्हणून समजा , आत्ता दोरा खेचा , हळू हळू कोंबडी ला तुमच्या दिशेने खेचा , झडप घालून तिला पकडा , तिच्या घश्यातून ....
हुं का चू आवाज येणार नाही . तिची मान तिच्या पंखाखाली फिरवून ठेवा ,बगलेत कोंबडी पकडून ............
तिथून ताबडतोब पळ काढा............. आणि करा मेजवानी ............
संध्याकाळी ज्या घरातून शिव्या येतील तो मूळ मालक होता हे समजून जा .....
आणि मस्त ढेकर द्या .
😝😝😜😜
31 डिसे.साठी कोणी आपल्या एडमिन ला पार्टी मागुन naka
😔😔😔😔😔😔😔😔😔
मेहनत करा आणि खा.👍🏻👍🏻😜😜😜
पांढय्रा दुधाची
मऊ मऊ साय ,
काय आमची आठवण
येते कि नाय ,
सुंदर सुंदर हरिणिचे
वाकडे तिकडे पाय ,
Images नाय,video नाय,massageनाय,
joke नाय गृप मधील बहूतेकांनी 31st च्या पार्टिसाठी
मोबाईल विकला कि काय.😄😝😜😛😉😍😷
आकाश कितीही उंच असो, नदी कितीही रुंद असो, पर्वत कितीही विशाल असो,
एक लक्षात ठेवा, तुम्हाला या सगळ्यांशी काहि देणं-घेणं नाहीय,
तुम्ही फक्त 31st ला कोण पाजणार, कुठे बसायचे आणि बायकोला काय सांगायचे यावर लक्ष केंद्रित करा.
😜😂
एकदा एक प्रतियोगीता सुरू होती
विषय होता
नशीब, सुख,
समाधान हे तीन शब्द असे लिहा की ते एकाच वाक्यात कळले पाहिजेत
बराच वेळ विचार करुन एकाने लिहीलं
"बायको 31 डिसेंबरला माहेरी जाणार आहे.
आयोजकांनी अक्षरश: त्याला उचलून वाजत गाजत स्टेज वर नेलं राव
😜😜😜😜