गुरूजी : काळ किती प्रकारचे असतात??.पक्या : ३ प्रकारचे..! भूतकाळ..! वर्तमानकाळ..!! भविष्यकाळ..!!!.गुरूजी : अरे वा.!!! एक उदाहरण दे पाहू??.पक्या : काल तुमचा मुलीला पाहिलेल..! आज प्रेम झालं..!! उद्या पळवुन नेईन..!!! 🏄🏊🏊🏊🏊
No comments:
Post a Comment