Showing posts with label थोडीसी दक्षता....Thodisi Dakshata. Show all posts
Showing posts with label थोडीसी दक्षता....Thodisi Dakshata. Show all posts

५ रु चा मिराज तंबाखु /गुटखा ....आणि ४ -५ लाखाचा चुना ...

५ रु चा मिराज तंबाखु /गुटखा ....आणि ४ -५ लाखाचा चुना ...
मळताना मजा येते ...पण नंतर आपल्याच 4-५ लाखाचा जो चुना लागतो ....त्याचे काय ? शिवाय त्याच बरोबर येणारे अन्य रोग जे शरीरावर आपल्या जे प्रेंम करतात मग ते आपल्याल्या सोडतही नाही . प्रसिद्ध विनोदी लेखक मार्क ट्वेनचा एक मार्मिक विनोद. तो म्हणाला, ‘सिगारेट सोडणं खूप सोपं आहे. कारण यापूर्वी कित्येकदा मी ती सोडली आहे!’
आज काल निकोटिन हे एवढे व्यसनासक्त करणारे द्रव्य आहे की, धूम्रपान थांबविणे फार कठीण असते. जगभरातील देशांतून शेकडो वर्षांपासून तंबाखू वापरात आहे. आणि यांपैकी प्रत्येक देशातील लोकंना निकोटिनचे व्यसन लागलेले आहे. जेव्हा धूम्रपान करणारे, ते सोडण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा ते पुन्हा सुरू होण्याचे प्रमाण फार असते,
अनेकजण निरस जीवनात आनंद शोधण्यासाठी, न पेलवणारा ताण सैल करण्यासाठी तंबाखूसारख्या गोष्टींकडे वळतात आणि त्याचे गुलाम होतात. खरं तर आपल्या जीवनशैलीतच आनंद, निवांतपणा, विरंगुळा असावा, ताण असल्यास त्याचा निचरा व्हावा म्हणजे अशा गोष्टींकडे वळण्याची अपरिहार्यता निदान कमी होईल. निकोटिन सोडविणे सुखद नसते. ते सोडणाऱ्यांपैकी ८० टक्के लोकांना त्याची उणीव जाणवत राहते आणि धूम्रपानाची तीव्र ओढ असते.
सिगारेटची पाकीटं आणि एकूणच तंबाखू उत्पादनांच्या वेष्टनावरची किती टक्के जागा ‘धोक्याचा इशारा’ छापण्यासाठी वापरावी याची चर्चा चालू आहे. तंबाखूच्या व्यसनाविरोधातल्या मोहिमांसमोर खरं आव्हान आहे आपल्याच महाराष्ट्रातले दोन नेते. आर. आर. आबा पाटील आणि शरद पवार...आर. आर. पाटील यांनी मृत्युशय्येवरूनही अतिशय कळकळीनं आणि तळमळीनं सांगितलं, ‘‘गुटखा आणि तंबाखूचं व्यसन मी सोडू शकलो नाही. त्यामुळेच माझी ही अवस्था झाली. कृपा करून या व्यसनाला बळी पडू नका.’दहा वर्षापूर्वी अजित पवारांनी आबांना तंबाखू खाण्याबद्दल जाहीरपणो फटकारलं होतं. त्यांनीही तंबाखू सोडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, अगदी मानसोपचारतज्ज्ञाचीही मदत घेतली, पण आर. आर. पाटील हे व्यसन सोडू शकले नाहीत आणि महाराष्ट्र एका चांगल्या आणि गुणी नेत्याला मुकला.
दुसरीकडे शरद पवार यांनी नुकतंच, पहिल्यांदाच जाहीरपणो सांगितलं, गुटख्याच्या सवयीमुळेच मला तोंडाचा कॅन्सर झाला, माङो सगळे दात काढून टाकावे लागले.महाराष्ट्रातल्या या दोन मोठय़ा नेत्यांच्या प्रत्यक्ष अनुभवानंतर ‘तंबाखूमुळे कॅन्सर होत नाही’ असा मुद्दा कोणी उपस्थित करू नये.तंबाखूमुळे तोंड, घसा, अन्ननलिका, फुफ्फुस तसेच स्त्रियांना स्तनांचा कॅन्सर होऊ शकतो. एवढंच नव्हे, हृदयरोग, लकवा, दमा, टीबीचं प्रमाण खूपच मोठय़ा प्रमाणावर वाढतं. भारतात दरवर्षी तब्बल आठ लक्ष मृत्यू एकटय़ा तंबाखूमुळे होतात.
तंबाखू लॉबीनं अशा प्रकारच्या प्रतिमा जगभर निर्माण केल्या आणि लोकांमधलं सिगारेटच्या वापराचं प्रमाण वाढवलं.स्त्रियांच्या धूम्रपानाचं आणि स्त्रियांच्या फुफ्फुसाच्या कॅन्सरचं तेव्हापासून वाढलेलं प्रमाण अजूनही आटोक्यात आलेलं नाही. तरुण वयात जवळजवळ प्रत्येकालाच वाटत असतं, आपण भारी, आकर्षक दिसावं, मर्द, तगडा, डॅशिंग म्हणून आपल्याला इतरांनी ओळखावं, स्त्रियांना आपलं आकर्षण वाटावं. सिंहाला जशी आयाळ असते तसं धूम्रवलय म्हणजे जणू काही तेजोवलय आपल्याभोवती लहरत असावं..जाणीवपूर्वक तयार केलेल्या अशा प्रतिमांचा विशेषत: किशोरांवर, तरुणांवर मोठा परिणाम होतो. नंतर हळूहळू समाजजीवनाचा तो एक अविभाज्य भाग बनून जातो.
तंबाखूमधलं निकोटीन हे लवकर व्यसन निर्माण करणारं अत्यंत घातक असं रसायन आहे. हेरॉइनपेक्षाही घातक आहे. सलग तीन दिवस जर निकोटीन घेतलं तर चौथ्या दिवशी आपलं शरीर आणि मनच ते मागायला लागतं. म्हणजे चौथ्या दिवशी व्यसनाला सुरुवात होऊन जाते! संस्कृती आणि समाजजीवनाचा तो भाग बनला की आपोआपच हे व्यसन सर्वव्यापी होतं.
व्यक्तिगत स्तरावर या व्यसनापासून दूर राहणं अगर त्याच्या तावडीतून सुटणं हे दोन्हीही टोकाच्या आत्मसंयमनाची आणि दृढ निश्चयाची मागणी करणारं आहे. या व्यसनाच्या उच्चाटनासाठी, निदान त्याला आळा घालण्यासाठी सार्वजनिक धोरणात्मक निर्णयाची आणि कार्यवाहीची गरज आहे, ती म्हणूनच!
मित्रानो जीवन हे सुंदर आहे ........खूप अशा गोष्टी आहेत त्यात आपण आपले मन वळवू शकतो ....त्या साठी तंबाखु .मळयाची काहीच गरज नाही.
शेवटी निणर्य आपला आहे ........

Nimbu Pani

🔴सावधान लिंबू- पाणी पिताय🔴

⭕यावर्षी उन्हाळ्याच्या उष्णतेने रेकॉर्ड मोडले.
⭕तीव्र उष्णतेपासून बचाव करण्यासाठी पाणी हाच एकमेव मार्ग.
⭕त्यामुळे चौका-चौकात सुरु झालेल्या हात गाड्यांवर लिंबू-पाण्याचा मोह आवरता येत नाही.
⭕परंतु लिंबू-पाणी तयार करणारा कदाचित शवगृहातील बर्फ वापरत असेल याचीही जाणिव ठेवा.
⭕अनेक शहरातील शवगृहासमोर स्वस्त बर्फ खरेदी करण्यासाठी लिंबू पाणी विक्रेत्यांची गर्दी असते.
⭕तिथला बर्फ निम्म्यापेक्षाही कमी भावाने मिळतो व तो निकृष्ट असतो
⭕शवगृहात  प्रेत सडून खराब होवू नये यासाठी ते बर्फाच्या लादीवर ठेवतात.
⭕प्रेताची विल्हेवाट लागल्यानंतर ही बर्फाची लादी वितळून आकार कमी होतो.
⭕ मानव सेवा संघाने जमा केलेल्या माहितीनुसार बरेच लिंबू -पाणीवाले,
मासे विकणारे हा बर्फ विकत घेतात.
⭕अश्या प्रकारे जनतेच्या आरोग्यावर वाईट परीणाम होतो.
⭕मानव सेवा संघाकडून त्या व्यापार्यांना विनंती आहे.असा व्यापार करत असाल तर तातडीने थांबवा.

    🔱मानव सेवा संघ.
(महाराष्ट्र राज्य)🔱

जरुर वाचा. ....

एका मुलीला तिच्या वडीलांनी ३५,००० चा Mobile भेट दिला.

दुसर्‍या दिवशी तिला विचारले.
Mobile मिळाल्यावर तु सर्व प्रथम काय केले?

मुलगी - मी scratch guard लावला आणि cover बसवले.

बाप- तुला अस करण्यास कोणी force केल का?
मुलगी - नाही.

बाप - तुला अस वाटत नाही का की तु manufacturer चा insult केलाय?
मुलगी - नाही. .उलट manufacturer ने cover आणि scratch guard लावणे recommend केलय.

बाप - Mobile स्वस्त आणि दीसायला खराब आहे म्हणून तु cover बसवले आहे? ?
मुलगी - नाही. ..उलट त्याला damage व्हायला नको म्हणून मी cover बसवले.

बाप - cover लावल्यावर त्याची beauty कमी झाली का?
मुलगी - नाही पापा. उलट तो जास्त beautiful दिसतोय.

बापाने प्रेमाने मुली कडे पाहिले आणि म्हणाला..."मुली Mobile पेक्षा किमंती आणि सुंदर तुझ शरीर आहे. त्याला अंगभर कपडे घालून cover केलतर त्याचे सौंदर्य आजून वाढेल... 😒

मुलगी नीरुत्तर झाली.
😥😔😥😔😢😔

सर्वांनी नक्की शेअर करावी अशी पोस्ट (Y)

चिंगम खाऊन तो कुठेही रस्त्यावर टाकू नका..

चिंगम खाऊन तो कुठेही रस्त्यावर टाकू
नका.. रस्त्यावर.. टेरेस वर ..
उकिरड्यावर ...कुठेच नको..
या सिमेंटच्या जंगलात
चिमुरड्या पक्षांना तो पावाचा तुकडा आहे असे
वाटते
आपल्या चोचीत घेवून गिळण्याचा प्रयत्न
करताना तो गम तसाच त्यांच्या घशात
चिकटून राहतोय ..
त्यानंतर तो पक्षी काही खाउ शकत
नाही आणि आपली तहान सुधा भागवू शकत
नाही ...
त्यातच हळू हळू त्या निष्पाप जिवाचा अंत
होतोय
तुमच्या एका शेअर ने
एक पक्षी वाचला तरी खुप आहे....
तर प्लिज...शेअर करा.....!

अनोळखी भाऊ

नक्की वाचा फक्त १ मिनिट लागेल.बाजारातुन परत घरी येताना काही खाण्याच मन झाल..म्हणुन ती मुलगीपाणीपुरीच्या ठेल्यावर थांबली..एकटी मुलगी पाहुन शेजारीचअसलेल्या पान टपरीवरची काही मुलेही त्या ठेल्यापाशी आली...त्यांनी त्या मुलीला छेडायला चालु केल..अश्लिल गाणी आणी संवाद चालु केला..घाणेरडी नजर त्या मुलीच्या देहावरुन फिरतहोती..बिचारी आगोदर पैसे दिल्याने तिला तेथुन जाता ही येतनव्हते..आपली ओढणी संभाळत.."भैया जल्दी दो"..या पलिकडे ती काहीच बोलतनव्हती..घाबरलेली तिची नजर फक्त खालीपाहत होती...तेवढ्यात तिथे एक तरुण युवक आपल्या बाईक वरुन येऊन तेथे थांबला...आधिच मनात कल्लोळ चालु असताना त्यात आजुन एक ती पुर्णभेदरुन गेली...तेवढ्यात तो युवक बोलला.." आरे अंजली तु इथे कुठे" भावाला एकट्याला सोडुनपाणी पुरी खातीयेस काय?".संकटाची संभावणा पाहुन तिथली बाकीचेमुले चालते झाले..आपल्यावरच संकट टळलेल पाहुन मुलीन मोकळा श्वास घेतला...न राहुन तिने त्या युवकाला विचारल.."माफ करा माझ नाव अंजली नाही पुर्वा आहे".तो युवक हसत बोलला "काय फरक पडतो.. तु आहेस तरकुणाची तरी बहिणच ना"?.आणी तो युवक आपल्या डोक्यावर हेल्मेट चढवुनतेथुन निघुनगेला...त्या पाठमोर्या जाणार्या युवकाकडे पाहुन त्या मुलिची मान आभिमानानेउंचावली....माझ्या भारताला अशा युवकांची गरज आहे..उद्याचा भक्कम भारत घडविण्यासाठी..

Train

आकाश कितीही उंच असो, नदी कितीही रुंद असो, पर्वत कितीही विशाल असो,
एक लक्षात ठेवा, तुम्हाला या सगळ्यांशी काहि देणं-घेणं नाहीय,

तुम्ही  फक्त  train मधून  उतरताना गाडीचे पायदान आणि फलाटामधील अंतरावर लक्ष द्या...

Garbhapat गर्भपात...

आपण आता पर्यंत 
मेसेज वाचले

गर्भपात करू नका

मूलींना पोटातच मारू नका

पण काही अमानूश लोक आजही 
गर्भपात करतात

कारण ऊद्या लग्नात पैसे खर्च होणार

त्या हारामखोराना
एक गणित सांगतो

गर्भपाता साठी जर सोनोग्राफी करायची ठरली तर 
50000 लागतात

तेच जर मूलगी जन्माला आली आणि तीच्या खात्यावर टाकले तर

सात वर्षांनी 
50000*7=100000 रू होतात.

परत तेच एक लाख सात वर्षांनी बॅकेत 100000*7=200000 होतात.

परत 7 वर्षांनी

200000*7=400000
होतात.

आणी तूमची मूलगी 21 वर्षाची होई पर्यंत
तीच्या खात्यात 
चार लाख रूपये राहातात.

मग तीच लग्न खूप टोलेजंग होईल.

आणि आता शिक्षणाचा 
मूलींचा खर्च सरकार करत आहे.

हे वाचूनही जर तूम्ही गर्भपात केला तर

तूमची बाप होन्याची लायकीच नाही

अस समजा

आणि आता हे पूढे पाठवा

पण

पटल तरच पुढे पाठवा.

का पुढे पाठवायची पण लायकी नाही

लेक वाचवा

वडिल दिवसभर काम करुन थकून भागुन रात्री ९.३०
ला घरी येतात.
त्यांची आतुरतेने वाट बघणारा ५ वर्षाचा मुलगा दार
उघडतो.

मुलगा: मी तुम्हाला एक प्रश्र्न विचारु का?

वडिल: हो

मुलगा: बाबा, तुम्ही तासाला किती पैसे मिळवता?

वडिल: तुला काय करायचय

मुलगा: प्लिज सांगाना

वडिल: रु.500 तासाला

मुलगा: बाबा मला २५० रु. उसने देता का?

वडिल रागाने मुलाला ओरडले व म्हणाले जा झोप जा.

मुलगा बेडरुम मध्ये गेला व दार लाऊन घेतले.

काही वेळाने वडिलांचा राग शांत झाल्यावर ते
मुलाच्या खोलीत गेले व रागावल्याबद्दल
मुलाला साँरी म्हणाले व त्यानी त्याला २५० रु. दिले व
म्हणाले हे तुला घे व काय ते कर.

मुलगा: थँक यु
त्यानंतर त्या मुलाने आपल्या मनी बाँक्स उघडला व
तो त्यातील पैसे मोजू लागला व नंतर
म्हणाला आता माझ्याकडे रु.५०० जमा झाले आहेत.

मला तुमचा एक तास विकत देता काय.
प्लीज उद्या एक तास लवकर याल काय?
मला तुमच्या बरोबर जेवायचे आहे.

बापाने मुलाला गहिवरुन कवेत घेतले.
पुढचे सारे तुम्ही इमँजीन करा.

तुम्ही सारे तरुण पैसे मिळवण्यासाठी फार कष्ट करता,

पण हे विसरु नका कि त्यांच्यासाठी सुध्दा थोडा वेळ
द्या जे तुमच्यावर जीव लावत आहेत, जिवाला जीव
देण्यास तयार आहेत.

जर उद्या आपण मेलो तर ज्या कंपनीसाठी आपण
मरेस्तोवर काम करतो ती कंपनी काही दिवसातच
आपल्या जागी दुस-याची नेमणूक सहजपणे करेल.

पण

जे कुटुंबीय व मित्र तुमच्यावर जिवापाड प्रेम करतात
त्याना मात्र तुमची उणीव कायमचीच वाटेल.

जरा विचार करा आपण
आपल्या आप्तांपेक्षा कामालाच जास्त महत्व तर देत
नाहीना,
नाहीतर शेवटी आपले कोणीच नसते

Owner info in Android phone

कृपया आपल्या मोबाईल मध्ये हे करा …. फक्त
दोन मिनिट लागतील
एका मोटार सायकल चालकाचा अपघात
होवून तो बेशुद्ध पडला. अपघात पाहून एक
कार चालक थांबला. त्याने
Police आणि Ambulance यांना मदतीसाठी
बोलावले. त्याने अपघात ग्रस्त मोटार
सायकल चालकाचा मोबाईल घेवून
त्याच्या कुठुंबातील व्यक्तींना
अपघाताची कल्पना दिली.
सुदैवाने मोटार सायकल चालकाचा
मोबाईल lock नसलेने त्याच्या कुठुंबीयांशी
त्वरित
संपर्क होऊ शकला. पण मोबाईल जर lock
असता तर कुठुंबीयांशी त्वरित संपर्क
होऊ शकला असता का ??
आपण बहुतेक जण आता Android phone चा
वापर
करतो, या मध्ये Owners Info नावाचा एक
ऑप्शन असतो जो Screen Lock असताना
देखील प्रदर्शित होत असतो. Owners Info
पाहण्यासाठी Screen Lock ला पासवर्ड
लागत नाही.
त्यासाठी Settings मध्ये जा -> Security
मध्ये
जा -> Lock screen मध्ये जा -> तिथे
Owners info हा ऑप्शन आहे. त्या मध्ये तुमचे
पूर्ण
नाव पत्ता आणि घरतील जबाबदार
व्यक्तीचा नंबर टाईप करा !!
आपला फोन हरवल्यास अथवा एखादी
अनिश्चित घटना घडल्यास या मुळे
मोलाची
मदत होवू शकेल
हे सेटिंग लावण्यासाठी फक्त दोन मिनिट
लागतील
चला तर मग Owners Info सेट करून सजग होवू
सतर्क होवू सुरक्षित मार्गक्रमित होत राहू ...
@$#! $# ||●||

रात्रीचे बारा वाजले होते. नवरा उशिरा घरी आला. बायको रागावली होती.

बायको: कुठे होतात दिवसभर? ऑफिस मधून पण दुपारीच निघालात.

नवरा: अग मी ना...ते आपल..हे...

बायको: (नवर्याचे त त प प ऐकून आणखी रागावून) आता का गप्प? सांगा ना कुठे शेण खायला गेला होतात? आणि ही घाणेरडी ट्रंक आणि भिकारडी वळकटी कोणाची?

नवरा: (थोड़ा धीर जमावून) अग आईला आपल्या घरी आणायला गेलो होतो!

बायको: काय? कशाला आणलत तुमच्या आईला इथे? तुमच्या भावांकडे सोडायच होतत तिला.

(आई बिचारी दरवाज्याबाहेर काळोखात पदराने डोळे पुसत उभी असते. बायकोला तिला आत या असे पण सांगावेसे वाटत नाही. संतापलेली बायको तिच्याकडे पहात पण नाही.)
नवरा: (अगतिकपणे) तिला माझ्या भावांकडे सोडण शक्य नाही! प्लीज समजून घे!

बायको: का आपल्याकडे कुबेरचा खजिना आहे वाटत? तुमच्या दहा हजार पगारात आपलच भागात नाही. आता आई कशाला आणखी?

नवरा: (निग्रहाने) आई इथेच राहील!

बायको: हो का? मग ह्या घरात एकतर ती राहील किंवा मी! आणि ही पण निर्लज्जपणे आली इथे. काय हो कशाला आलात आमच्या संसारात विष कालवायला? ( हे विचारात बायको बाहेरचा दिवा लाऊन दरवाज्याबाहेर जाते. मगाशी काळोखात उभ्या आईने डोळे पुसणारा पदर चेहर्यावरून बाजूला केलेला असतो. तिला पाहुन हादरलेली बायको दोन पावल मागे सरकते आणि म्हणते...)
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
आई तू???

.
.
आई: हो मीच. तुझ्या भावांनी आणि त्यांच्या बायकांनी मला खूप छळल आणि घराबाहेर काढल. मी जावईबापूंना फोन केला आणि ते लगेच मला न्यायला आले!

(आपल्या आईची कहाणी ऐकून क्षणभर सुन्न होते. डोळे पाण्याने डबडबतात. पण क्षणात अश्रु पुसून नवर्याकडे लाडिक कटाक्ष टाकत बायको वदते..)

बायको: (लाडात येत) तुम्हीपण ना अगदी अस्से आहात. जा बाई. कित्ती दिवसांनी इतक छान सरप्राइज दिलत! थॅंक यु डार्लिंग! (आईकडे वळत) चल आई. दमली असशील. जेऊन घे गरमगरम!

नवराच्या आईचं काय ?

स्वाईन फ्लू राज्यात स्वाईन फ्यूचा प्रभाव वाढत आहे. हा अत्यंत घातक रोग असुन आयुर्वेदामध्ये याचा सरळ व साधा उपाय आहे. कापूर व ईलायची चा समान भाग घ्या. तो एकत्र कुटुन एका सुती कपड्यात बांधुन घ्या व दर एक दोन तासांनी त्याचा वास घ्या. यामुळे स्वाईन फ्लू चे विषाणु मारतात व शरीरात प्रवेश करत नाही. ही माहिती सर्वांना पाठवा..

५ लाख रु. च्या गाडीत कधी
राॅकेल टाकुन चालवता का?
गाडीचं इंजिन ख़राब होइल याची
भीती वाटते ना...??
५ लाखाच्या गाडीची इतकी
काळजी वाटते मग?

तोंडात मावा, गुटखा, तंबाखू टाकताना ,
सिगारेट ओढताना कधी विचार केलाय ??
आतड्याचं किडनीचं लीवरचं
काय होत असेल ??
५ लाखाच्या
गाडीच्या इंजिन चा इतका
विचार करता मग करोडो रु. च्या
अनमोल शरीराचा पण तितकाच
विचार करा ना भाऊ ..... !!
दुनिये साठी तुम्ही एक व्यक्ती आहात ;
पण तुमच्या कुटुंबा साठी तुम्ही
संपूर्ण दुनिया आहात.....
हे कधीच विसरू नका ..!!

चिंगम खाऊन तो कुठेही रस्त्यावर टाकू
नका.. रस्त्यावर.. टेरेस वर ..
उकिरड्यावर ...कुठेच नको..
या सिमेंटच्या जंगलात
चिमुरड्या पक्षांना तो पावाचा तुकडा आहे असे
वाटते
आपल्या चोचीत घेवून गिळण्याचा प्रयत्न
करताना तो गम तसाच त्यांच्या घशात
चिकटून राहतोय ..
त्यानंतर तो पक्षी काही खाउ शकत
नाही आणि आपली तहान सुधा भागवू शकत
नाही ...
त्यातच हळू हळू त्या निष्पाप जिवाचा अंत
होतोय......