झोपा झोपा...,😴
मला wish न करताच झोपा...!😏
मग
रातरानी येईल👰
आणी तुम्हाला
धक्का देवून जाईल,✋
आणी तुम्ही
पलंगावरुन पडाल,😝
सगळी झोप उडून जाईल,😖
तेव्हा तरी तुम्हाला माझी आठवण येईल.!😊
🌛Good Night..!🌜
शुभ रात्री
ना # राईट ना # फाईट आपला # sms आला कि वातावरण # ताईट पन आता पावसा मुळ आमची गेली आहे लाईट म्हणुन आज लवकरच ......... GooD NighT...
🌷🌹🥀🌻🌼🌸🙏🙏🙏🙏🙏🙏