Showing posts with label Bear Special. Show all posts
Showing posts with label Bear Special. Show all posts

*पाऊस आलाय….थोडी पिऊन घ्या*

थोडा बियरचा गंध घ्या
थोडा चकन्याचा छंद घ्या
उरात भरून आनंद घ्या..
*आलाय पाऊस….. थोडी पिऊन घ्या*

बघा बियर बार उसळतोय
वारा दारु घुसळतोय
तुम्हीही त्यांच्यात मिसळून घ्या..
*आलाय पाऊस….. थोडी पिऊन घ्या*

सर्दी पडसे रोजचेच..
त्याला औषध तेच तेच..
प्यायचेच आहेत नंतर काढे ,
आधी अमृत पिऊन घ्या..
*आलाय पाऊस….. थोडी पिऊन घ्या*

बघा निसर्ग बहरलाय
गारव्याने देहही शहारलाय
मनही थोडं मोहरून घ्या..
*आलाय पाऊस….. थोडी पिऊन घ्या*

बाबा- एवढ्या उशिरा पर्यंत रात्री कुठे होतास?

सागर  - मीत्रा च्या रुम वर ग्रुप स्टडी करत होतो.

बाबा- अजुन पण ऊतरली नाही तुझी बेटा.

सागर- काय???

बाबा- तुला नौकरी लागुन चार वर्ष झालीयत बेवड्या....
😁😁😁🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔😝😝😝😝😝

मैत्री👬केली तर जात ✝☪🕉 पाहू नका.☝🏻
आणि मदत केली तर ती 😮बोलून दाखवू नका.☝🏻

🍾🍻🍷🍺किंग फिशर चा सील👌 आणि 👲🏻दोस्ताचा दिल💔एकदा तोडला...की विषय⚡ संपला.

जे कामावर निघालेत त्यांनी बॅगेत बाटली, सोडा व चकना घेउन निघावे म्हणजे कुठेही अडकलात तर अडचण व्हायला नको🍻😜
जर पावसाने केला राडा..
तर लगेच ग्लासं काढा ....
🍷🍺🍷🍺🍷🍻🍾

जिवाला स्पर्श करणारा सुविचार*

बीयर किंवा व्हीस्की मिळवणे अवघड नाही
पण ज्याच्या समवेत हसत खेळत प्यावी अशी इच्छा व्हावी अशी माणसे मिळणे अवघड आहे
म्हणुन आपण माणसे जपली पाहिजे..

मोसम मस्ताना...
फोन करा 🍻बसताना!
😝😝😆😝😝😜😆

टिप : मी पित नाही फक्त चकना खाईन...

घेउन बघा अर्धी.

जात नसेल सर्दी....
तर, घेउन बघा अर्धी.... 🍺🍻

    -अखिल भारतीय तराट संघटना....
मौसम मस्ताना,आई-बाबा नसताना
Phone करा
🍺🍻बसताना...😜😋