आयुष्यभर साथ राहण्याची हिमत असेल..तरच
प्रपोज करा, नाहीतर कुणाच्या ह्रदयाशी
खेळण्यात काही अर्थ नाही...
Showing posts with label Propose SMS. Show all posts
Showing posts with label Propose SMS. Show all posts
Happy propose day
New propose style
मुलगा - तु एकदम माझ्या बायकोसारखी दिसतेस...
.
.
.
.
.
.
.
.
मुलगी - ओह्ह...काय नाव तुझ्या बायकोचं???
.
.
.
.
.
.
.
.
मुलगा- माझं अजुन लग्न नाही झालेलं....
.
.
.
.
.
.
.
.
तात्पर्य : नवीन पद्धतीने प्रपोज करायला शिका.. !
#MissionValentineDay #Target #14Feb
😂😂😂😂😂
खतरनाक प्रपोज
तू_माझी नसली,
तरी मी तुझा आहे....
कारण
तु महाराष्ट्रामधली आहे....
आणि_महाराष्ट्र_माझा_आहे
विषय संपला.
Tag Happy Propose Day | Propose SMS | Maharashtrian Boy Proposed a Girl in Funny Way
तरी मी तुझा आहे....
कारण
तु महाराष्ट्रामधली आहे....
आणि_महाराष्ट्र_माझा_आहे
विषय संपला.
Tag Happy Propose Day | Propose SMS | Maharashtrian Boy Proposed a Girl in Funny Way
Subscribe to:
Posts (Atom)