मास्तर: मुलानो आताचा तास ऑफ आहे तुम्हालाकाय आवडेल ते करा.बंड्या तुला काय आवडते रे ? बंड्या: गुरुजी मला कविता आवडते.मास्तर: अरे वा छान छान कुठली कविता आवडते रे बंडू ? बंड्या:गुरुजी दुसर्या रांगेतली चौथ्या बाका वरची..
No comments:
Post a Comment