Showing posts with label Funny Marathi Jokes (Hasate Raho). Show all posts
Showing posts with label Funny Marathi Jokes (Hasate Raho). Show all posts

Marathi Jokes Collection

😝कांद्याचा वांन्दा😝

बायको: अहो मी एक रुपयाचे तीन कांदे आणले 😎

नवरा: कसे काय ?😳😳

बायको: एक मी विकत घेतला आणि दुसरा पळवून आणला😄😉

नवरा: मग तिसरा???😕

बायको: तिसरा त्याने फेकुन मारला...

😝😝😝😝
__________________________________________
याला म्हणतात नविन...!!!
😜😛😛😛😛😛😜

पेपर सुटल्यानंतरच्या
प्रतिक्रीया

दहावी अ  :-  सगळं सोप्प होतं😎 
                                          

दहावी ब:- काही प्रश्ऩ सोपे होते 😌

दहावी क:- बरा होता पेपर😊

दहावी ड:-  मँडम  काय दिसत होती 😳😁😁😁😁....!!
__________________________________________
👍
पुण्यात एकदा एका कॅन्टीन मध्ये दोन मुली स्कार्फ बांधुन गप्पा मारत होत्या.
.
जवळजवळ अर्धा तास गप्पा मारत होत्या.
.
काहीवेळाने दोघींनी स्कार्फ काढला आणि अचानक ओरडल्या....
.
.
.
.
.
.
"अय्या, तू कोण.??"
😂😂😂😂😂
__________________________________________
कधी नव्हे ते काल बायकोने पेपर वाचायला घेतला ,

पेपरची पहीलीच हेडींग ......

स्वाईन फ्लू चे 8 बळी.......

लगेच बायकोने मला हाक मारली .....

अहो ऐकलंत का........?

हा स्वाईन फ्लू कोणत्या देशाचा प्लेअर आहे.......?

त्याने म्हणे 8 बळी घेतले.....🎾🎾🎾🎾🎾🎾🎾🎾
बायको जोमात..नवरा कोमात😝😝😂😂
_____________________________________________
वर्गामध्ये बाईने मूलांना विचारलं...
.
.
बाई-सांगा गंगा कुठून निघते अन कुठे जाऊन भेटते??
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मण्या-बाई... गंगा शाळेच्या निमित्ताने घरातून निघते
आणि मंदिराच्या मागे दिप्याला जाऊन भेटते..!!!
.
बाईने धू धु धुतला..😳😳😳
____________________________________________
वडिल : इतका मार खातोस रोज, तुला राग येत नाही का रे माझा..?
:
मुलगा : येतो ना...!
:
वडिल : मग काय करतोस तू राग आल्यावर...?
:
मुलगा : मी संडास घासतो...!
:
वडिल : संडास घासून राग कसा काय शांत होतो...?
:
मुलगा : मी संडास तुमच्या टूथब्रश ने घासतो...!
:
मुलाला संडासात घालून घालून मारला.
😧😧😧😧😧😧😧😧😧😧😧
__________________________________________
काय माहीत तिला तिच्या सौंदर्याचा एवढा
.
का गर्व आहे..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
बहूतेक तिचं आधार_कार्ड आजुन आलेल नसेल..!
😂😂😂😂
__________________________________________
एक पोलिस क्राइम ब्रँचमध्ये फोन करतो......

क्राइम ब्रँच - हा…बोला....

पोलिस - साहेब, मी ढापणे  शिपाई बोलतोय, एक खुन झालाय..... इथे एका बाईने तिच्या नवऱ्याला पुसलेल्या फरशीवर पाय ठेवला म्हणून गोळी घातली...

क्राईम ब्रॉच - मग तुम्ही तिला अटक केली का नाही......

पोलिस - नाही साहेब..............
फरशी अजुन वाळली नाही ......😂😂😂😂😂😂😂😛😛😂😛😄😄😛😛😜😜😛😂😂😂😂😂
___________________________________________
पुढे पाठवत रहा
दुसर्यांना आनंद द्या

SBI Bank

1980 साली
IDBI बँकेने धीरुभाई अंबानी यांना कर्ज
देण्यास
स्पष्ट शब्दांत नकार दर्शवला होता...
आता तेच अंबानी IDBI विकत घ्यायचे
प्लानिंग
करत आहेत...
जगात अशक्य असे काहीच नाही, फक्त
इच्छाशक्ती हवी...
गेल्या आठवड्यात मलाही SBI बँकेने कर्ज
देण्यास
नकार देऊन तिच चुक केलीय...

आता SBI च काय खरं नाही...
😂😂😂😂😂😂😂

आठवा महिना

😛😛
गण्याला एक प्रेग्नंट परिचीत रस्त्यात भेटली.

त्याने अगदी अगत्याने विचारले

काय हो "कितवा महिना ?"🤔🤔🤔

महिला लाजत उत्तरली "आठवा"

गण्या हबकला

व म्हणाला

"मी कशाला आठवू?"  माझा काय संबंध?😜😜😜😜😜😁😂😆😜😎

ज्ञान

रावण ज्या वेळी मरणासन्न अवस्थेत होता...
.
.
.
.
त्या वेळी रामा ने
लक्ष्मणाला सांगीतले की
या विश्वातून नीति, राजनीति आणि
शक्ति चा महान् पंडित जग सोडून चालला आहे,
तु
त्याच्या कडे जा आणि त्याच्या कडून
जीवनातील शिक्षण घे जे तुला त्याच्या
शिवाय दुसरा कोणी देवू शकणार नाही...
.
.
.
.
.
.
.
.
.

.

.

.

.

.

रामाची आज्ञा मानुन लक्ष्मण
मरणासन्न अवस्थेतील रावणाच्या डोक्या
जवळ जावून ऊभा राहीला...
.
.
.
.
.
.
.
.
.

.

.

.

.

.

.

.

.

रावणा एक शब्द ही बोलला नाही...
.
.
.
.
लक्ष्मण परत रामा जवळ आला
.
.
.
.
.
.
.

.

.

.

.

..
.
.
.
.
.
.
.
.
.
तेंव्हा राम म्हणाला कोणा कडुन
ज्ञान प्राप्त करायचे असेल तर त्याच्या
पाया जवळ ऊभे रहावे डोक्या जवळ नाही
.
.
.
.
.
.
.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

रामाचे म्हणने ऐकून
लक्ष्मण यावेळी रावणाच्या पायाजवळ
जावून ऊभा रहीला
.
.
.
.

.

.

.

.

..
..

त्यावेळी महापंडित रावणा ने लक्ष्मणाला
तीन महत्वाच्या गोष्टी सांगीतल्या
ज्या आयुष्याची गुरुकिल्ली आहेत...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

1. Jio sim पासुन दुर रहा...
2. Facebook चा उपयोग करु नका...
3. गाड़ी चालवताना मुलींकडे बघू नका

नाही तर

माझ्या पेक्षा वाईट हाल होतील

लक्षपुर्वक वाचल्या बद्दल धन्यवाद्....😜😀😛😝

. . . . *याला म्हणतात नवीन*. . . .

"पोम-पोम"

एका बाईने High Way
वरुन येणार्‍या
बसला थांबवले..
🖐✋
.
.
बसचालक :- "कुठे जाणार"?
🙄🙄
.
.
बाई :- कुठे नाही हो..
पोरगा रडतोय..
जरा

"पोम-पोम"
वाजवुन
दाखवा कि..!!!
😛😛😜😆😆😆😆😂😂

आजी आजोबा

नाक्यावर एक आजोबा एका आजीला एकटक😁 😂पाहत होते....!!!😂
😁आजीने शिव्या द्यायला सुरूवात केली...!!!😂
😊चिंटु:- काय झालं आजोबा...???😊
😎आजोबा:- काय नाय रे...!!!😎
😂जुनं कॅलेंडर हाय...!!! वार्‍याने फडफडतयं...!!!
😂😂😂😁😁😁😀😂😂😀

What is a tamtam?

😜😜😜😜😜 😝😝
चिनी: आम्ही सायकल वापरतो.
.
अमेरिकी: आम्ही विमान.
.
ब्रिटीश: आम्ही जहाज.
.
जपानी:आम्ही रेलवे.
.
गण्या: आम्ही टमटम.
.
सगळे: What is a tamtam?
.
गण्या: Its a typical Indian स्वदेशी transport system where a 10 person capacity खाजगी vehicle stood under वडाचं झाड is used by 20 people partly seated & partly stood up with one 's मांडी on another's मांडी yet our लोकं enjoy it लई joyfully.

(सगळी कोमात...गण्या फार्मात)...😝😝😝😝😝

किंगफिशर Kingfisher

एकदा मासेमारीसाठी गेलो तेव्हा...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
एका सापाने
बेडूक पकडलेला मी पाहिला.
.
बेडूक मोठ्या माशासाठी चांगले भक्ष म्हणून
मी सापाला पकडून बेडूक त्याच्या तोंडातून काढला...
.
.
.
.
सापाला मला चाऊ न देता परत
सोडण्यासाठी मी काय करावे यावर थोडा विचार केला,
आणि बाटलीतून थोडी बियर त्याच्या तोंडात ओतली.....
.
.
.
.
सापाचे डोळे गरगरले आणि तो पाण्यात निघून गेला.
.
.
.
मग मी मासे पकडण्यासाठी गळाला तो बेडूक लावून गळ
पाण्यात
टाकला.
.
.
थोड्या वेळाने पायाशी हालचाल झाली म्हणून पाहिले तर
.
.
.
.
साप तोंडात दोन बेडूक धरून माझ्याकडे आशेने पहात
होता...!
😂😂🍻🍻किंगफिशरचा नाद खुळा🍻🍻 😂😂

फाटकी नोट

😋😜😋😜😜😜😜
एका ओळखीच्या ठिकाणी सत्यनारायणाची कथा चालु होती,

आरती झाल्यावर.
माझ्या समोर आरतीची ताट आलं..

नमस्कार करुन मी आपल्या खिशातुन दहा रुपयाची फाटकी नोट त्याताटात अशा प्रकारे ठेवली
की कुणी पाहीलं नाही.
गर्दी खुप होती,
त्या गर्दीचा फायदा घेत फाटकी नोट चालवल्याचा आंनद झाला...

तेवढ्यात त्या गर्दीतुन माझ्या मागे असणाऱ्या काकुंनी माझ्या खांद्यावर थाप मारली.
आणि 2000रु.नोट माझ्या हातात  दिली....
मी ती नोट घेतली आणि त्या आरतीच्या ताटात टाकली.
ती 2000 ची नोट बघून आपण फक्त दहा रुपयेच टाकले,
या गोष्टीची थोडी लाज पण वाटली,
बाहेर जाताना त्या काकुंबद्दल थोडा आदर वाटला,
म्हणुन मी त्यांना नमस्कार केला.
त्यावेळी त्यांनी सांगितलं की तुम्ही दहा रूपयाची नोट काढताना तुमच्याच खिशातुन  2000 रुपयेची नोट खाली पडली होती,
ती तुम्हाला मी परत देत होते...

हे देवा.......🤦🏼‍♂🤦🏼‍♂
😅😒😒😟😥😭😭😭😭😭
बोला सत्यनारायण महाराज की जय

3 दारूडे मित्र.

😀 कडक जोक 😀

👲💃💂३ मित्र 🍺दारू पिउन झाल्यावर 

🚄रिक्षा जवळ येतात.
 
रिक्षा Driver ला माहिती 
असत कि हे तिघे
पिलेले आहेत ...🍻😜🍻
 
तो फ़क़्त इंजिन चालू करतो, 
बंद करतो  आणि म्हणतो"
          
आपण पोहचलो"😜
 
💃 पहिला मित्र त्याला पैसे देतो.💰
 
💂 दुसरा त्याला धन्यवाद म्हणतो.👏
 
👲 तिसरा त्याच्या 

कानाखाली वाजवतो ..👋..😡
 
रिक्षा Driver la वाटत आपण काय केल ते
तिसऱ्याला कळाल.....😩
 
पण तरी तो विचारतो "का मारल"
 
👲 तिसरा : पुढच्या वेळी रिक्षा 

हळू चालव .😂😎😂😝😝😝😂

😂😩😩😩😩😩😩😩