सध्या एवढी थंडी आहे कि
एक तर रात्री झोपताना दोन चादरी पाहिजेत
किंवा
एका चादरीत दोघं पाहिजेत
😝😝😜😜😉😉😝😝👌🏻👌🏻
एक तर रात्री झोपताना दोन चादरी पाहिजेत
किंवा
एका चादरीत दोघं पाहिजेत
😝😝😜😜😉😉😝😝👌🏻👌🏻
थंडीत सकाळी सकाळी ⏰Alarm बंद करुन परत
जेव्हा निवांत झोपतो ना..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
आई शप्पत मिञांनो .. बाँम्ब defuse केल्याची फिलिंग येते......😉
😂😂😂😂😂
अंघोळ से डर नही लगता साहब...
अंघोळ के बाद जो गार हवा आती है,
उस्से लगता है...
Filing -- लय गारठल्यावानी....
थंडीच्या दिवसात अख्खी रात्र एकच विचार करण्यात जाते की..,
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
साला, चादरीत हवा येतेय तरी कुठुन..
गुड नाईट
😄 आजचा सुविचार 😄
...हाताची घडी,,
.....तोंडावर बोट..
...वँसलीन लावा,,
...नाहीतर फुटतील ओठ..
.. 😄😝😃😆 ..