"जगाला काय आवडतं ते करु नका,तुम्हाला जे वाटतं ते करा,कदाचित उद्या, तुमच वाटणं जगाची "आवड" बनेल. .!!!
जे लोक गोड बोलतात, ते सर्वच आपले हितचिंतकनसतात.लक्षात ठेवा ,गोडवा हा मधात असतो, मधमाशीत नसतो. 🌅शुभ सकाळ🌅
No comments:
Post a Comment