Showing posts with label Group Admin Jokes For Whatsapp. Show all posts
Showing posts with label Group Admin Jokes For Whatsapp. Show all posts

आपल्या अॅडमीनला बस प्रवासात योगायोगाने ड्रायव्हर जवळ सिट मिळते.😗बस सुरू झाल्यावर हा अॅडमीन मोठ्या कुतुहालाने चालकाला न्याहळत असतो.२तासाने चहासाठी बस धाब्यावर थांबते.१०-१५ मिनिटांनी ड्रायव्हर चहा घेऊन परत बस मध्ये चढतो.पहतो तर काय गिअर चा रॉड गायब.😳😳😳😳😳😳😳😳😳😳😳


ड्रायव्हर:-(रागाने) 😡😡😡😡😡😡😡😡येथील गिअरचा रॉड  कुणी काढला?

अॅडमीन -(नम्रपणे)😌😌😌साहेब रागवताय कशापायी,😞मघापासून बघतोय तुम्ही गाडी चालवत चालवत हे दांडक काढायचा प्रयत्न करताय, 😢 तुम्हासनी त्रास नको म्हणून मीच काढून ठेवल. 😌😌😌😌😌
..😁😁😁😁😁

उंदिरांची टोळी 🔪तलवारी🔪 घेऊन धावत होती,
रस्त्यात वाघाने विचारल, का रे ? का धावताय ? राडा काय आहे?

उंदिर : आईच्या गावात, तिकडे Admin ने गणपती समोरचा मोदक पळवला आणि
नाव आमच्या वर आलंय...
सगळ्या ग्रुपचिच वाट लावतो😀😗😛

आजच्या आधुनिक युगात कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही.......
पण गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं...
कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही.

त्याचप्रमाणे

हँडसेटला व्हाट्सअप ही घेता येईल...
पण
नेहमी टचमधे रहाण्याचं वेड रक्तातच असावं लागतं...
कारण मित्रांची ओढ विकत घेता येत नाही...

आयुष्यात पैसे सगळेच कमावतात पण मित्र  कमवून देणारा
तो अँडमीन असतो .

🙏

Group Admin Jokes For Whatsapp

पुन्हा एकदा एडमिनच्या धाडसी निर्णयाचे मी ग्रुपच्या वतीने आभार मानतो.
वाढत्या पाण्याच्या दुष्काळ जन्य परिस्थितीचा आढावा घेत ग्रुप एडमिन यांनी पाण्याची बचत करण्यासाठी

पाणी-पुरी
खाताना फक्त
"पुरीच"
खाणार आणि पाणी वाचवनार असा महान निर्णय घेतला म्हणून एडमिन चे पुनश्च एकदा आभार मानतो.

एडमिन सलाम  तुमच्या विचारसरणीला😜😜😜😂

जरूर वाचा 👈

वेळ
संध्याकाळची सात .
मंदिरासमोर काही मुले खेळत
होती.
त्याच वेळी दोन तीन साधूबाबा आले
मंदीरात गेले
त्यांनी ऊजेड करण्यासाठी दिवा लावला .
एका साधूबाबाच्या मनात आलं कि, या मुलांची परीक्षा घ्यावी .
एक मुलाला बोलावलं दिवा जवळ घेतला आणि म्हटलं ,

 " सांग बाळा ही ज्योत कुठून आली ?"

ते 8 - 10 वर्षांचं मूल एक वेळ बाबांच्या तोंडाकडं बघू लागलं
एक वेळ त्या ज्योतीकडं बघू लागलं आणि थोडं पुढे सरकलं
त्या ज्योतीवर फुंकर मारली आणि म्हटलं ,

" मला सांगा बाबा ही ज्योत कुठं गेली ?"

बाबांनी त्या मुलासमोर साष्टांग दंडवत घातला आणि म्हटलं ,

" बाळा पूढं चालून तू मोठा शासक बनशील आणि तुझी फार किर्ती होईल "

आणि आज तोच मुलगा .........





















आज आपल्या ग्रुपचा अॅडमिन आहे...
😃😹😅😋😉😝😜
हसू नका, आत्ताच भट्टीतून काढलाय,गरम-गरम आहे तोवर दुसऱ्या ग्रुपच्या अॅडमीनला चिकटवा....
🙏🙏🙏🙏
.......................................

Admin of Whatsapp group

पेपर ला फोटो चीटकावायला  गम लागतो
आणि
ग्रुप अडमीन व्हायला दम लागतो ...

                  😎            
        👈    👔    👉
                  \ - \
                  👢👢


आपल्या अडमीनचे लग्न जमत नव्हते
ज्योतिषाने सल्ला दिला हॉट सप् वर ग्रुप चालू कर  व् admin हो

😄😃तो admin झाला

😀मूली च्या बापाने विचारले मुलगा काय करतो?
बापा ने सांगितले आमचा पोर admin आहे 😝😜
त्याने 77 लोकाना कामाला लावले आहे
😳सासरा खुश 
😝लगीन फिक्स 😀😃😄😀😀😀

Group

टिम टिम करती तारे

लुक लुक करती तारे

झरकन जाती वारे

ग्रुप वर कोणिच ऐईना

अजुन ऊतारली नाही कारे
😂😂😂😝😜😜😜

अँडमिन साहेबांना नुतन सालाच्या शुभेच्छा!

प्रथम अँडमिन साहेबांना नुतन    सालाच्या शुभेच्छा!💐💐💐
साहेबांनी मला त्यांच्या group मध्ये घेतले त्या बद्दल त्यांचे मनापासून आभार ....💐💐💐
सगळ्यांना जिव लावणारा ,होतकरु स्वभावाच्या साहेबांना मनापासून शुभेच्छा!💐💐💐
खंबीर नेतृत्व,बलाढ्य शरीर, मंजुळ वाणि, निरागस चेहरा असलेले आमचे अँडमिन साहेब खरचं एक चांगलं व्यक्तीमत्व.
🍹


🍹



🍹



🍻🍻🍻 आता इतकं काही बोललो आहे तर,

partyचं तेवढं बघा
                हि विनंती

Admin party

स्वर्गात- इंद्र..........

देशात - नरेंद्र

राज्यात - देवेंद्र

क्रिकेटमधे - महेंद्र

आणि आपला अँडमिन

दलिंद्र

वर्ष संपत आले तरी पार्टी चे नाव काढत नाही😂😂🍻

Arabi Sea

कुणीतरी अफवा पसरवली कि
.
अरबी समुद्रात भरती सुरू आहे....
.
.
.
आणि
.
आपला Admin भरतीचा फाॅर्म आणायला गेलाय त्याला कोणीतरी समजवा रे. 📄😂😂😝😝😜😜

10 Naral

मास्तर : दहा नारळ पैकी सात नारळ नासले तर किती नारळ शिल्लक राहतील?

विद्यार्थी: दहा.

मास्तर : ते कसे ?

विद्यार्थी : नासलेले नारळ सुध्दा नारळच् राहतील.
त्यांचा काय फणस होणार ?

तो विद्यार्थी पुढे जाऊन Admin बनला                   😂😂😂😂😂😂😂

Happy Dasara

प्रिय ,
अँडमीन

            आपला गृप निर्माण झाल्यापासून गृपवरील सदस्य नियमित मेसेज टाकतात तरी याची नोंद आपण घ्यावी. आणि प्रत्येक सदस्याला एक तेलाची बाटली , मोती साबण , सुगंधी उटणे आणि प्रत्येक मेसेज च्या 20% बोनस रुपात मिळावा हि नम्र विनंती

कळावे ,
                       आपला विश्वासू
                              सदस्य

🚶तेरी
दुनिया मे कोई गम
ना हो ¡¡¡¡
.तेरी खुशियाँ कभी कम  नहो¡¡¡😊
A खुदा मेरे Admin को इस Navratri मे ऐसी GF💃
दे¡¡¡
जो Shantabai se कम ना हो¡¡😂😂💃💃

अँडमीन चे मेसेज यायचे बंद झालेत.
.
.
.
.
.
.
.
.
.
शांतबाय च्या प्रेमात पडला की काय
😇😇😳😜😜😀😀😀

आजचा सुविचार

Admin ने घातला गॉगल 👓

मग काय.

💃शांताबाई  झाली ना पागल..

उंदिरांची टोळी 🔪तलवारी🔪 घेऊन धावत होती,
रस्त्यात वाघाने विचारल, का रे ? का धावताय ? राडा काय आहे?

उंदिर : आईच्या गावात, तिकडे Admin ने कोणाच्या तरी पोराच्या हातातला मोदक पळवला आणि
नाव आमच्या वर आलंय...😀😗😛

आता तर हद्दच पार झाली..
काल एका मुलीच#status बघितला,
.
# _playing_झोका .. ,
.
.
# Felling__गरगरल्या सारख..😂😝

सकाळ पासून ऍडमीनला लग्नासाठी स्थळ यायला लागलीत.








काय माहित कोणी अफवा पसरवली आहे.



ऍडमीनचे 3 एकर कांदे आहेत म्हणुन..

कुणीतरी अफवा पसरवली कि

अरबी समुद्रात भरती सुरू आहे....




आणि

आपला Admin भरतीचा फाॅर्म आणायला गेलाय त्याला कोणीतरी समझवा रे.📄😃😜😜😜😜😜

Adminchi chamaki

Admin ची आई म्हनालेली माझा मुलगा....एक ना एक दिवस चमकणार*****
मग काय???????









घेतली चमकी लावली तोंडाला!!!
दिवस काय!!! रात्री पन चमकत होता ना.. भाऊ
😂😂😂😂😂😂😂