Showing posts with label School / Exam / Study SMS (Marathi). Show all posts
Showing posts with label School / Exam / Study SMS (Marathi). Show all posts

नील आर्मस्ट्राँग

मास्तर : सोन्या सांग कि चंद्रावर पहीले पाऊल कोनी टाकले .??

सोन्या : निल आर्मस्ट्राँग

मास्तर : अगदी बरोबर .. आनि दुसरे पाऊल कुनी टाकले..?

सोन्या : तेनच टाकल आसल की ते काय लंगड वाटल व्हय तुमाला ..!

ध्येय साध्य

💕🐬💕🐬💕🌹💕🐬💕🐬
       
                   *🌹ध्येय🌹*

       शाळेच्या बाहेर पाऊस पडत होता. वर्गामध्ये शिक्षकांचा तास चालू होता. तेव्हा शिक्षकांनी मुलांना एक प्रश्न केला,"जर मी तुम्हाला  प्रत्येकी १००-१००रु देऊ केले तर तुम्ही त्या पैशाचे काय कराल?"
     त्यावर कुणी म्हटले की आम्ही विडीव्हो गेम घेऊ. कुणी सांगितले की क्रिकेट बॅट घेऊ. काही मुलींनी सांगितले की आम्ही बाहुल्या घेऊ. कुणी सांगितले की आम्ही चाॅकलेट घेऊ. असं असताना एक मुलगा काही तरी विचार करताना आढळला त्याला त्यानीं विचारले," तू काय करणार आहेस या १००रु चे ?"
     त्या वर तो मुलगा म्हणाला, "सर, माझ्या आईला थोडं कमी दिसतं म्हणून माझ्या आईला मी या पैश्याचा नवीन चष्मा घेऊन देईन." सरांनी त्याला विचारले," तुझे बाबा नाहीत का ? तू चष्मा घेऊन देत आहेस ? वडील आईला चष्मा घेऊन देतील की ! तू का बरं तुझ्यासाठी काही नाही घेतं या पैश्याचं ?"

     त्यावर त्या मुलाने खिन्न स्वरात उत्तर दिले.ते उत्तर ऐकून शिक्षक जागीच स्तब्ध झाले. त्यांचे मन त्याचे हे उत्तर ऐकून भरुन आले.तो बोलला," सर, माझे वडील आता या जगात नाहीत.माझी आई लोंकांचे कपडे शिवून मला शिकवते आणि आता हळुहळु तिला कमी दिसायला लागले आहे. तिला आता कपडे शिवताना डोळ्यांचा ञास सहन करावा लागत आहे.ती कपडे बरोबर शिऊ शकत नाही. म्हणून मला तिला चष्मा घेऊन द्यायचा आहे कारण मी चांगला शिकू शकेन आणि मोठा माणूस बनून माझ्या आईला कायम सुखात ठेवु शकेन."

    त्यावर सर खुश होऊन बोलले," मला तुझे विचार अमुल्य वाटले." त्यावर त्यांनी त्याला आपल्या जवळचे १०० रु दिले आणि म्हणाले,"हे माझ्या वचनानुसार १०० आणि हे आणखी १००रु उधारी. जेव्हा तू स्वतः कधी कमवून आणशील तेव्हा मला परत कर. माझी ईच्छा आहे की तू खूप मोठा माणूस बन. त्या वेळी तुझ्या डोक्यावरुन माझाहात फिरु दे. मग मी धन्य झालो...."

     गेल्या १५ते १६ वर्षा नंतर बाहेर असाच पाऊस पडत होता.  वर्गात तास चालु होता.आणि अचानक शाळेसमोर जिल्हाधिकाऱ्यांची गाडी येऊन थांबते.शाळेतील सर्व स्टाफ सावधान होतो. शाळेत सगळीकडे शांतता पसरते.
आणि.... एक दृष्य पाहून सर्वच थक्क होतात. एक जिल्हाधिकारी एका वृध्द शिक्षकापुढे वाकून पायावर डोके ठेवतोे आणि विचारतो," ओळखलंत का सर मला, मी तुमचा विद्यार्थी. तुमचे घेतलेले उधार१००रु परत करायला आलो आहे."
     शाळेचा स्टाफ स्तब्ध होऊन पाहत होता.त्या सरानीं वाकलेल्या नवजवान अधिकाऱ्याला उठवलं आणि त्याला आपल्या मिठीत घेऊन भरभरून रडू लागले. तो अधिकारीसुद्धा गळ्यात गळा घालून रडू लागला आणि डोऴे पुसत म्हणाला ..
*"सर,आम्ही तुमच्या दिलेल्या आत्मविश्वासाच्या आणि मेहनतीच्या पाठावर विश्वास ठेवून मार्गक्रमण केलं आणि आमचं भाग्य फळाला आलं. सर असेच् आशिर्वाद असु द्या..!!"*

*धन्य ते शिक्षक व धन्य तो विद्यार्थी !*
    *🌺🐬      🐬🌺*
            🌹🌹🌹🌹
                    🙏🏻

Engineer

गावची शाळा

गुरजी :-
पोरांनो गाईचे दुध पेलं की बुद्धी वाडते.
रोज एक गिलास दुध पेत जा.

बंड्या:-
काई बी सांगुन  रायले काय गुरजी,
तसं असतं तं मंग
वासरु इंजिनीअर झालं नसतं काय.?
😜😝😝😝😝😝😝

Marathi shaletali pore

😂😂😂😂😂😂

English स्कूल ची पोर रानीच्या बागेत:-

Wow..
tiger is sleeping,
don't disturb....

मराठी शाळेतली पोरं :- मार दगडं...
उटिव उटिव...
झोपायला ठेवलंय व्हय  इथं..
५ रुपये देवुन आलोय
😂😂😂😂😂😂
कट्टर मराठी शाळा 😬☺

Feeling Love

हद झाली राव.. 😂😂
.
आजकाल ९-१० वी चे मूलं स्टेटस टाकत आहे..
Feeling Love 😘😘
Heart Broken ❤❤
.
.
आम्ही जेव्हा शिकत होतो.🤓
तेव्हा feeling तर दूरची गोष्ट हाय..😣😣
.
.
स्वप्नात पन गणिताच मास्तर
हाणताना दिसायच

😂😂😂😂😂😂😂

Lokhand ani kapus

👉इंदुरीकर  :मुलांनो सांगा एक किलो कापूस जड की एक
किलो लोखंड जड

मुलगा : लोखंड

इंदुरीकर : दोघांचही वजन एक किलोच आहे, मग लोखंड
कसं जड

मुलगा : नाही महाराज  लोखंडच जड
इंदुरीकर : अरे एका पारड्यात लोखंड
आणि एका पारड्यात कापूस ठेवला तर तराजू
समांतर राहील.

मुलगा : नाही महाराज  लोखंडच जड

इंदुरीकर : गधड्या दोघांचाही वजन सारखाच आहे

मुलगा : तुम्ही मला एक किलो कापूस फेकून मारा
मी तुम्हाला एक किलो लोखंड फेकून मारतो
मग कळेल तुम्हाला काय जड आहे ते.😝😜😜😆😷

इंदुरीकर विन्यासह कीर्तनातून फरार
.
Student from जिल्हा परिषद  शाळा...👈🤣

Good night
झोपा आता 😄

गणपती चि सुट्टी

विद्यार्थी  : सर हा शर्ट खुप छान दिसतो तुम्हाला, अगदी सैराट मधला परश्यासारखा.. 👌👌👌👌👌☺☺☺☺

शिक्षक  : ओ थँक्स ! तरीही तुला गणपतीला सुट्टी मिळणार नाही...!! 😏😏


विद्यार्थी : फ़क्त शर्टच छान दिसतो, तोंड तसंच आहे फँन्ड्रीतल्या जब्या  सारखं ....!!!!!💀💀💀😠😠

😜😜😜😜

अकबर चा Mobile Number

गुरुजी : अकबरचा जन्म आणि मृत्यू कधी झाला?

बंडू : माहीत नाही

गुरुजी : अरे असेकाय करतोस......? पुस्तकामध्ये लिहिले आहे की
१५४२ - १६०५
.
.
.
.
.
बंडू : मला वाटले की तो अकबरचा मोबाइल नंबर आहे.
😝🙄🙄😜😜

ती सध्या काय करते

शाळेमध्ये  🏫
एक मुलगा 👦
एका मुलीवर👧
प्रेम करत असतो. 💑
तो तिला प्रेमपत्र लिहितो.
त्यात असं लिहीतो की " जर तुझही माझ्यावर प्रेम असेल तर उद्या *लाल रंगाचा* ड्रेस घालून ये."

ते प्रेमपत्र तो एका पुस्तकात घालून ते पुस्तक तिला देतो.

दुस-या दिवशी ती
"पिवळ्या"रंगाचा ड्रेस घालून येते व त्याला त्याचं पुस्तक
परत करते.

हे पाहून त्या मुलाचं मन खट्टू होतं. तो मुलगा ऊदास राहू लागतो.

कालांतरानं त्या मुलीचं लग्न होतं....!!!
.
.
काही दिवसांनी.,
तिनं परत केलेलं,
त्याचं " ते " पुस्तक ,
पसारा आवरताना,
त्याच्या हातातून खाली पडतं
अन्
त्यातून एक चिठ्ठीही बाहेर पडते....!!!

त्या चिठ्ठीत तिनं लिहिलेलं असतं....

" मलासुध्दा तु आवडतोस. माझ्या घरच्यांना येऊन भेट....
जरी घरच्यांनी नकार दिला तरी मी तुझ्याशीच लग्न करीन.
आणि हो,
माझ्याकडे लाल रंगाचा ड्रेस नाहीये, म्हणून मी आज पिवळा ड्रेस घातलाय. Sorry...!!!"

हे वाचून मुलगा आपल्या कपाऴावर हात मारतो.

तात्पर्य :  वर्षातून किमान एकदातरी अभ्यासाचे  पुस्तक उघडून पहावे अन्यथा..

" ती सध्या काय करते ?"
म्हणायची वेळ येते.
😜 😜 😜 😜

तंबाखू

Eng चा तास चालू असतो,,

गण्या : सर तंबाखू ला Eng मधी काय म्हणतात ?

सर : तंबाखू च म्हणतात. पण तु का  विचारतोस,

गण्या  : काय नाय वाे उदया कुठं अमेरिकेला शिकायला गेलो तर मागायला तरास नको आपल माहित असलेलं बरं...

सरांनी गण्या ला  चुना लावून मारला .

😜😝😝😂😂😂

Mitra

शाळेत बाई विद्यार्थ्यांना
  "‘मित्र’"
या विषयावर इंग्रजीमध्ये
निबंध लिहायला सांगतात.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
थोड्या वेळाने बंड्या उठतो आणि बाईंना विचारतो, "बाई ,
"दलिदंर" ला इंग्रजीमध्ये काय म्हणतात ?"😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂