Showing posts with label Funny Thoughts. Show all posts
Showing posts with label Funny Thoughts. Show all posts
प्रेमाने बोला..प्रेमाने वागा..
आनंदाने स्विकारा चूकभूल.!
सांगता येत नाही..
कोणत्या वळणावर भेटेल तुटका पूल..

Aayushya

आयुष्याचा वेग असा करा की, आपले शत्रु पुढे गेले तरी चालतील......!
पण आपला एकही मित्र पाठिमागे राहता कामा नये....!
मी दुनियेबरोबर "लढु" शकतो पण "आपल्या माणसांबरोबर" नाही, कारण "आपल्या माणसांबरोबर" मला "जिकांयचे" नाही तर जगायचे आहे...😊



काम अस करा की
.
..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
परत कोणी सांगीतलच नाही पाहीजे ..

👊जिंकणं तर माझ्या रक्तातच आहे.... आणि हरणं ?
.
.
.
.
.
.
.
.
.
च्यायला ती तर 🌴जंगलात🌿🌾 राहतात
😂😃😛😝