Showing posts with label जागतिक कुटुंब दिन. Show all posts
Showing posts with label जागतिक कुटुंब दिन. Show all posts

जागतिक कुटुंब दिन...

________"आदर्श"________

कुटुंबापेक्षा मोठं
         धन कोणतंच नाही...
वडिलांपेक्षा चांगला
         सल्लागार कोणीही नाही...
आईच्या सावलीपेक्षा मोठं
         जग कोणतंच नाही...
भावापेक्षा उत्तम
         भागिदार कोणीही नाही...
बहिणीपेक्षा जवळची
         शुभचिंतक कोणीही नाही...
कुटुंबापेक्षा उत्कृष्ट आपलं
         दुसरं जग व जीवन
                 असूच शकत नाही.....

आज जागतिक कुटूंब दिन,
आपला ग्रुप हे एक कुटूंबच आहे,
सर्व कुटूंब सदस्यांना हार्दिक शुभेच्छा.
Jagatik kutumb divas, Happy family day