👉🏻आपले जीवन क्रांतीच्या सुर्यासारखे बनवा....
👉🏻आपली खरी नाळ कशाशी जुडली आहे...आम्ही इथले खरे मुलनिवासी....
👉🏻अंधारात खितपत पडलेल्या अस्पृश्य, दलित, बहुजन समाजास जागे करणारे..
👉🏻जगाला मानवतेचा मार्ग दाखवनारे...
👉🏻आपल्या मंडणगड तालुक्यातील 'आंबडवे' या मुळ गावचे...
👉🏻विश्ववंदनीय, क्रांतीसुर्य, थोर अर्थशास्त्रज्ञ, भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना 125 व्या जयंती वर्षानिमित्त विनम्र अभिवादन....!!
🙏🏼🙏🏼🙏🏼💐🙏🏼🙏🏼🙏🏼
Showing posts with label Dr Babasaheb Ambedkar. Show all posts
Showing posts with label Dr Babasaheb Ambedkar. Show all posts
Babasaheb Ambedkar 125 Jayanthi
मी प्रथमत: आणि अतिंम: भारतीय आहे
काही तासातच आपण "गणतंत्र दिवस" साजरा करतो. आपल्याला एवढच माहित आहे की 26 जानेवारी ला प्रजासत्ताक दिन शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायत,पंचायत समिती,सरकारी कार्यालये आणि इतर ठिकाणी साजरा केला जातो.
पण हे संविधान कुठल्या तरी व्यक्तिने अहोरात्र मेहनत घेऊन लिहले आहे. याची माहिती हि बऱ्याज जनांना नाही आहे. कारण शाळा, महाविद्यालये आणि इतर ठिकाणी 26 जानेवारी ला हि बाकी नेत्यांच्या नावनेच घोषणा देतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 वर्षे 11 महिने 17 दिवस आणि 02:30 तास त्याकाळी टाइप रायटर वर लिहले. त्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 ला घटना समितीचे अध्यक्ष "राजेंद्र प्रसाद" यांना सुपूर्त केली. 26 जानेवारी 1950 ला हे संविधान खऱ्या अर्थाने लागू झाले.न्याय,समता,स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता आणि बंधुत्वाची शिकवण त्याच बरोबर सर्व जाती धर्मातील लोकांना एकसंघ ह्या संविधानात बांधून ठेवण्याची किमया डॉ. बाबासाहेबांनी केली. आज आम्हाला लोकशाही रूपी घटना दिलात. बाबा तुमचे उपकार भारत देशावर अनंत आहेत आणि त्याची परत फेड कोन्हि करु शकला नाही आणि करु हि शकत नाही.
"मी प्रथमत: आणि अतिंम: भारतीय आहे."
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर

लोकांच्या अंगात देवी,भुतच का येतात
मला आवडलेला एक messege
लोकांच्या अंगात देवी,भुतच का येतात शिवाजी महाराज ,सम्राट अशोक ,सावित्री बाई फुले ,
न्युटन आयझॅक,यांच्यासारखे विचारवंत का येत नाहीत?
जेव्हा विचारवंत अंगात येतील तेव्हा भारत जगावर राज्य करेल....
-Dr. B. R. Ambedkar

Dr Bhimrao Ramaji Ambedkar
🙏वंदन करतो अंधारातुन प्रकाश दावणारा प्रभाकराला॥
🙏वंदन करतो,त्या महाड चवदार तळयाच्या पाण्याला आग लावणाऱ्या महासागराला॥
🙏वंदन करतो, त्या संविधान लिहुन दावणाऱ्या निर्माता ज्ञानसागराला॥
🙏वंदन करतो, त्या हिंदु कोडबील नामंजुरी दिल्यावर, कायदेमंत्री पदाचा त्याग देणाऱ्या देशपुरषाला॥
🙏वंदन करतो, त्या काळाराम मंदिरात बेदधडक चळवळ करणाऱ्या महापुरषाला॥
🙏वंदन करतो, त्या अस्पृष्य मानवजातीला, माणसात माणुस म्हणुन जगण्याचा अधिकार, देणाऱ्या महामानवाला॥
🙏वंदन करतो, त्या नऊकोटी जनतेला,धम्म दिक्षा,देऊन सर्वात श्रेष्ठ बौध्दधम्मात,नविन जन्म देणाऱ्या धम्मदाताला॥
🙏वंदन करतो, त्या मायबाप म्हणुन आधार देणाऱ्या, डा. भिमराव रामजी आंबेडकर, या माझ्या बापाला॥
🔵🔵जयभिम🔵🔵
Subscribe to:
Posts (Atom)