Showing posts with label Whatsapp SMS. Show all posts
Showing posts with label Whatsapp SMS. Show all posts

जे कोणी ग्रुप मेंम्बर ग्रुप मधे विचारांचे
योगदान देऊ शकत नाही त्यांनी
कमीत कमी मॅसेज पाठवणा-याला
खालील खुणांन पैकी काही तरी पाठवावे आपण अशे केल्याने मॅसेज पाठवणा-याचा उत्साह आणखी वाढेल     आपण फक्त शाबाक्षी देण्याचे काम केले तरी मॅसेज पाठवणारा खुश होईल.

टाळ्यांनी.       - ( 👏🏼 )
आवडला तर.  - ( 👍🏻 )
छान वाटला तर -( 👌🏻 )
सन्मानाने.       - ( 🙏🏻 )
हसून  -             ( 😀 )
शुभेच्छा देऊण - ( 💐 )

मित्रांनो थोडा तरी वेळ द्या आपल्या मित्रांना दुसरे काहीच नाही जिवनात हसा , नाचा आणि खुश राहा.

🙏🏻 आपलाच ग्रुप मेंबर 🙏🏻

मा :- अॅडमिन साहेब

   विषय :-पिकनिक घेऊन जाण्याबाबत 

महोदय,
      वरील विषयी विंनती करतो की आम्ही गेले खूप महिन्यांपासून आपल्या ग्रुप मध्ये कार्यरत आहोत. दिवसरात्र काबाडकष्ट  करूनही आतापर्यंत आम्हाला एक दिवस एंजॉय म्हणून मिळाला नाही. त्यामुळे  यापुढील संडेला पिकनिक  ठरवा अन्यथा ग्रुप मेंबरकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
                   
                     आपला विश्वासू,
                         ग्रुप मेंबर 😊

*Have you noticed* _one of the new features_ on *WhatsApp?*

Now you can type in
*bold*
_italic_
and
~striked out~

Here's how
Put * before and after the word(s) to make them bold
Put _ before and after the word(s) to make them italic
Put ~ before and after the word(s) to strike them out.     
Try it...it works👍.

New funny Sms

⭕शुन्यातून ⭕शून्य गेले
उरले शून्य ⭕
तुमच्यासारखे👬👬 मित्र मिळाले
हेच आमचे पुण्य 👏👏 👂आयूष्यात नेहमी १गोष्ट लक्षात ठेवा👂

आंब्याच्या झाडाला आंबे येतात  🍋🍋🍋🍋

पण''''''''''''''''''

वडाच्या झाडाला कधीच वडे येत नाही  😳😩😷

                हसू नका


एक गोष्ट लक्षात ठेवा

झोपून आभ्यास केल्याने
                         नेहमी झोप येते

पण

बसून आभ्यास केल्याने
                                 बस येत नाही

😾      😹    👺   😫     😎😎😎😎😎😎😎

हा नविन आहे


रस्ते साधे होते

                   तेंव्हा माणसे ही साधी होती

आता,,,,,,,,

         रस्ते डांबरी झाले

                        तेंव्हापासून
                                          माणसे ही डांबरट झाली😠
: 😂😂😂

तुका म्हणे आपुल्या पैशाने करावी पार्टी.....

नाहीतर जग म्हणेल एडमीन च्या नादाने वाया गेली कार्टी....

😜😜
चुलीवर ठेवला तवा
त्यात टाकला ओवा
आणि जे ग्रुप मध्ये मेसेज  पाठवत नाय
त्यांचा मोबाईल फुटुदे रे देवा                                      
😜😳😂😂

मुलीला कुठलं स्थळ आल

गंगुबाई  :-  काय हो ,शांताबाई तुमच्या मुलीला कुठलं स्थळ आल होत आज पाहायला
.
.
शांताबाई :- फार चांगल स्थळ आल आहे, मुलीच्या लग्नासाठी
.
.
गंगुबाई :- काय करतो मुलगा
.
.
शांताबाई :- मुलगा whatsapp कंपनीत ग्रुप अँडमीन पदावर नोकरीला आहे ,म्हणे पुर्वी १०० लोक होते, आता २५६ लोक त्याच्या हाता खाली काम करतात.😂😂😂😂😂😂😂😂

तेवढा पोर आशिर्वाद देतील

भगवान का दिया हुआ सब कुछ है...
दौलत है 💸, शोहरत है ,ईज्जत है,
पर...
.
.
.
.
.
.
.
.
ग्रुप मे लडकी नहीं है...
😂😛😜😃😄
एडमिन साहेब बंदोबस्त करा तेवढा पोर आशिर्वाद देतील😋😋😍😉😜

Group

टिम टिम करती तारे

लुक लुक करती तारे

झरकन जाती वारे

ग्रुप वर कोणिच ऐईना

अजुन ऊतारली नाही कारे
😂😂😂😝😜😜😜

31st Party

दिली असती 31 ला पार्टी. ...🍺👍😊😊पण. ..

.























नीट नाय आपल्या ग्रुप ची कार्टी. .😜😜😜

Letter to darudya Group

मित्रांनो...

मी आज हा ग्रुप सोडत आहे.

ग्रुपमधील सध्याचीे परिस्थिती मी ग्रुपमध्ये राहावे अशी राहिली नाही.

ग्रुपमधील विचारसरणी माझ्या विचारांना व आचारांना छेद देणारी असल्याने मी माझ्या मनाविरूद्ध जास्त काळ या ग्रुपमध्ये राहू शकणार नाही अशी माझी खात्री झाली आहे.

तरी माझा नंबर आपल्या सर्वांकडे आहेच.

भेट होत राहिलच.

माझी पुढची वाटचाल तुमच्या सर्वांच्या सदिच्छेने चालूच राहील.

तुम्ही या ठिकाणी मला जे प्रेम मिळाले ते कधी विसरू शकणार नाही.

तुमच्या या ठिकाणी चालू असलेल्या कार्यास माझ्या सदिच्छा.

कळावे...

तुमचा

मित्र.
































सदर पत्र एका व्यसनमुक्ती केंद्रास कंटाळलेल्या दारूड्याने लिहीलं होतं.

सहज म्हणुन ग्रुपवर टाकलंय.

😎😎😎

Pani vachava...

सर्व ग्रुप मेंबरना आवाहन

यंदा पावसाने पाठ फिरवली आहे. धरणातील पाणी कमी झाले आहे. आपण एक जबाबदार नागरिक म्हणून पाण्याचा अपव्यय टाळून पाणी वाचवू. तुम्ही हे सहज करु शकता:-
1. रोज गाड्या धुवू नका.
2. अंगणात पाणी मारू नका.
3. सतत नळ चालू ठेऊ नका.
4. इतर अनेक चांगल्या उपाययोजना करुन त्यायोगे पाणी वाचवूया.
५) घरातील गळके नळ रिपेअर करा
६) सोसायटीतील गळकी टाकी , पाईप , बॉल कॉक रिपेअर करा
या संकटाचा एकत्र सामना करूया.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Share kara.. .जादु वैगेरे काही होणार नाही पण  नक्की चांगली बातमी ... पसरवीली चे समाधान मिळेल 🙏🙏🙏🌿☔🌊🌈

🙏💖लक्षात ठेवा👏

चार-चौघात जेव्हा इतरांच्या माना खाली असताना तुम्ही एकटेच मान वर करून बसला असाल ??
तर याचा अर्थ असा होत नाही कि तुम्ही निर्भय,
निडर आणि आत्मविश्वासू आहात. याचा अर्थ एवढाच
होतो कि..👍
..
.
.👇👇👇👇👇👇👇
तुमचा नेट पँक संपलाय.😝😝

बरे झाले देवा,whatsapp आले.!!
मुक्याने का होईना,
माणसं बोलते झाले.!!
दूरदूर गेलेली नाती,
जवळजवळ आली.!!
मुकी मनं हळू हळू, बोलकी झाली.!!
असेच शोध लावण्याची,
माणसाला बुद्धी दे...
सर्व मित्र असेच जवळ येऊ दे... 👭👬
आणि मित्रत्वाचे गोड नाते,
दीर्घकाळ टिकू दे.

जो पर्यँत जीवंत आहे तो पर्यँत
group वर Post करत
राहिल
,
,
,
अन् ज्या दिवशी Post नाही करणार
त्या दिवशी समजून जा
.
,
.

.
..
...
.
.
..
..
..
...
...
...
...
...
.
.
..
.
.
.
.

.
..
..
..
...
...
...
...
...
.
.
..
.
.
.
.
.

...

...
...
.
.
दूसर्या दिवशी Post करेल
.
.
माझ्या मरणाची वाट पाहू नका अजून भारत भगवा करायचायं मला ...
😂😅😂😂😂😅
😀आमची ओळख कमी आहे
             कारण
आम्ही कुणाच्या पुढेपुढेकरत
               नाही
आणि कोणाच्या मागेमागेपळत
               नाही
  पण ज्यावेळी मैदानात
              उतरतो
  त्यावेळी फक्त धुराळाच
          धुराळा करतो
  .जो पर्यंत आम्ही मैदानात
               नाही
   तो पर्यंत हवा करून घ्या
              . नंतर
      मैदानात आल्यावर
हवा घ्यायला सुध्दा जागा ठेवणार नाही.

🚩🚩Jay Maharashtra🚩🚩

Nadkhule Shole

🔪नांदखुळा शोले 🔪

गब्बर _ ये मोबाइल मुझे देदे ठाकुर....
ठाकुर _ देख गब्बर हाथा पायाच् ठीक आहे....

पण.....

मोबाइलची  मस्करी करायची नाय......

कारण आता बसंती नाय....

शांताबाई what's app वर on line हाय..
😜😜😜😜😜😜😜😜😜

जो पर्यँत जीवंत आहे तो पर्यँत
group वर Post करत
राहिल
,
,
,
अन् ज्या दिवशी Post नाही करणार
त्या दिवशी समजून जा
.
,
.

.
..
...
.
.
..
..
..
...
...
...
...
...
.
.
..
.
.
.
.

.
..
..
..
...
...
...
...
...
.
.
..
.
.
.
.
.

...

...
...
.
.
दूसर्या दिवशी Post करेल
.
.
माझ्या मरणाची वाट पाहू नका अजून भारत भगवा करायचायं मला ...
😂😅😂😂😂😅
😀आमची ओळख कमी आहे
             कारण
आम्ही कुणाच्या पुढेपुढेकरत
               नाही
आणि कोणाच्या मागेमागेपळत
               नाही
  पण ज्यावेळी मैदानात
              उतरतो
  त्यावेळी फक्त धुराळाच
          धुराळा करतो
  .जो पर्यंत आम्ही मैदानात
               नाही
   तो पर्यंत हवा करून घ्या
              . नंतर
      मैदानात आल्यावर
हवा घ्यायला सुध्दा जागा ठेवणार नाही.

🚩🚩Jay Maharashtra🚩🚩

ग्रुप असावा कुटूंबा सारखा..
प्रेमळ आणि जिवाभावाचा..
मनोरंजन तर व्हावेच पण त्यातून
बुद्धीचाही विकास व्हावा..
एकमेकांची सुख दुःख शेअर
करता यावी..
संकटात मदतीचा हात मिळावा..
नुसतीच ओळख "hi - hello"
पुरती मर्यादीत नसावी..
चँटीग पेक्षा विचाराची देवाण
घेवाण व्हावी....!!

चुलीवर ठेवला तवा🔥,
त्यात टाकला ओवा..🍶
जो ग्रुप मध्ये मेसेज पाठवत नाय👿,
त्याला सगळे मिळुन..😈😡

.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.





















समझवा..! 😎😓😛

अरे ग्रुप सज्जन आहे आपला!😁😁😘😘😉😉😂😛👊👊💥💥🙏🙏🙏☺☺😎

🌞 पहाट झाली ! पहाट झाली !⛅

      चिमण्यांची किलबिलाट झाली
             अन जाग आली
          त्यातून एक चिमणी
     हळूच येऊन कानात म्हणाली,
                   उठा,............
.....Whatsapp  बघायचि वेळ
झाली...!😄😉😜😂😁💫🌿

        🌴G⭕⭕⭕D🌴

   🍃 〽⭕➰N❗NG 🍃
.
🌹 Have a Nice Day 🌹

    🌺😊🌻😊🌻😊🌺

ग्रुप मद्ये SMS वर SMS करा आणि जिंका..
8 लाख ची कार चा फोटो ..

32 इंच ची LCD TV ....

आणि

माझ्या बरोबर जेवणाची संधी ते पण तूमच्या घरी...

3 लकी विनर ला मिलेल
माझ्या फोन रिचार्ज  बिल पेमेंट करण्याची संधी.....
मग आता उशिर का करताय...

ऑफर कमी कालावधी साठी आहे.
😜😜😜😜😜😜😜😜😜

😳😳😳गंभीर सुचना...
group मधील सर्वांनी खालील नियम पाळावे...















































































































































😃मिञांसाठी कुठे नियम असतात का राव....,😃😃😃