शाळेमध्ये 🏫
एक मुलगा 👦
एका मुलीवर👧
प्रेम करत असतो. 💑
तो तिला प्रेमपत्र लिहितो.
त्यात असं लिहीतो की " जर तुझही माझ्यावर प्रेम असेल तर उद्या *लाल रंगाचा* ड्रेस घालून ये."
ते प्रेमपत्र तो एका पुस्तकात घालून ते पुस्तक तिला देतो.
दुस-या दिवशी ती
"पिवळ्या"रंगाचा ड्रेस घालून येते व त्याला त्याचं पुस्तक
परत करते.
हे पाहून त्या मुलाचं मन खट्टू होतं. तो मुलगा ऊदास राहू लागतो.
कालांतरानं त्या मुलीचं लग्न होतं....!!!
.
.
काही दिवसांनी.,
तिनं परत केलेलं,
त्याचं " ते " पुस्तक ,
पसारा आवरताना,
त्याच्या हातातून खाली पडतं
अन्
त्यातून एक चिठ्ठीही बाहेर पडते....!!!
त्या चिठ्ठीत तिनं लिहिलेलं असतं....
" मलासुध्दा तु आवडतोस. माझ्या घरच्यांना येऊन भेट....
जरी घरच्यांनी नकार दिला तरी मी तुझ्याशीच लग्न करीन.
आणि हो,
माझ्याकडे लाल रंगाचा ड्रेस नाहीये, म्हणून मी आज पिवळा ड्रेस घातलाय. Sorry...!!!"
हे वाचून मुलगा आपल्या कपाऴावर हात मारतो.
तात्पर्य : वर्षातून किमान एकदातरी अभ्यासाचे पुस्तक उघडून पहावे अन्यथा..
" ती सध्या काय करते ?"
म्हणायची वेळ येते.
😜 😜 😜 😜
No comments:
Post a Comment