गुरुजी : अकबरचा जन्म आणि मृत्यू कधी झाला?
बंडू : माहीत नाही
गुरुजी : अरे असेकाय करतोस......? पुस्तकामध्ये लिहिले आहे की १५४२ - १६०५ . . . . . बंडू : मला वाटले की तो अकबरचा मोबाइल नंबर आहे. 😝🙄🙄😜😜
No comments:
Post a Comment