👉इंदुरीकर :मुलांनो सांगा एक किलो कापूस जड की एक
किलो लोखंड जड
मुलगा : लोखंड
इंदुरीकर : दोघांचही वजन एक किलोच आहे, मग लोखंड
कसं जड
मुलगा : नाही महाराज लोखंडच जड
इंदुरीकर : अरे एका पारड्यात लोखंड
आणि एका पारड्यात कापूस ठेवला तर तराजू
समांतर राहील.
मुलगा : नाही महाराज लोखंडच जड
इंदुरीकर : गधड्या दोघांचाही वजन सारखाच आहे
मुलगा : तुम्ही मला एक किलो कापूस फेकून मारा
मी तुम्हाला एक किलो लोखंड फेकून मारतो
मग कळेल तुम्हाला काय जड आहे ते.😝😜😜😆😷
इंदुरीकर विन्यासह कीर्तनातून फरार
.
Student from जिल्हा परिषद शाळा...👈🤣
Good night
झोपा आता 😄
No comments:
Post a Comment