😛😛 गण्याला एक प्रेग्नंट परिचीत रस्त्यात भेटली.
त्याने अगदी अगत्याने विचारले
काय हो "कितवा महिना ?"🤔🤔🤔
महिला लाजत उत्तरली "आठवा"
गण्या हबकला
व म्हणाला
"मी कशाला आठवू?" माझा काय संबंध?😜😜😜😜😜😁😂😆😜😎
No comments:
Post a Comment